विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख/गस्त
मुखपृष्ठ सदर पानांची सुरक्षास्तर वाढ आणि कमी करणे याची चर्चा विकिपीडिया चर्चा : मुखपृष्ठ सदर लेख पानावर केली जाते.
मुखपृष्ठ सदर लेखात झालेले बदल अलिकडील बदल मध्ये खूण पताका संदेशाने दर्शविले जातात. केवळ मुखपृष्ठ सदरातील टॅग केलेले बदल या दुव्यावर दिसतात ते संपादन गाळणी "विशेष (मासिक) सदर लेखात अनपेक्षित बदल ने टिपलेले असतात. किंवा ते विशेष:सांधलेलेअलिकडील बदल/वर्ग:विकिपीडिया_मुखपृष्ठ_सदर येथे सुद्धा पाहता येतात.
- शिवाय गाळणी ११९(शुद्धलेखन कामकार्यान्वयन बाकी) ,१२० (विशेष (मासिक) सदर लेखात नकाशा/चित्र बदल जाम ),१२१(मुखपृष्ठ सदर टीप जाम) अधिक माहिती विकिपीडिया चर्चा:मुखपृष्ठ सदर लेख येथे उपलब्ध.