* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

विकिपीडियातील विशेष लेखन

मासिक सदर (विशेष लेखन) तारका

खालील भागाचे सुयोग्य भाषांतरास मदत करा. विशेष लेखन दालन विकिपीडियातील सर्वांत खास वाचनीय लेखन प्रदर्शित करते. हे विशेष लेखन म्हणजे लेख, चित्रे व इतर योगदाने होत जी विकिपीडिया चालन करणार्‍यांच्या संयुक्त परिश्रमाने तावून सुलाखुन उत्कृष्ट केल्या जावुन प्रदर्शित होतात. प्रत्येक विशेष लेखन हे अनेक सखोल पुनर्विलोकन प्रणालीतुन[विशिष्ट अर्थ पहा] पार होते जेथे याची खात्री केल्या जाते की,ते अत्युच्च प्रतीचे राहुन आपल्या अंतीम ध्येयासाठीचे उदाहरण ठरेल. पानाच्या उजव्या कोपर्‍यात वर असलेली एक छोटी पितळी तारका (विशेष लेखन तारका) हे दर्शविते की, त्या पानातील मजकूर हे विशेष लेखन आहे.

हे पान, विकिपीडियाच्या सर्व विशेष लेखन पानांशी दुवे जोडते व प्रत्येक प्रकाराचे एक नमुनेदाखल उदाहरण प्रदर्शित करते. आपण दुसरी अविशिष्ट मजकुर निवडपाहू शकता.

इतर विकिमिडिया प्रकल्पातील विशेष लेखनसुद्धा पहावे.

विंडोज ७ची मराठी आवृत्ती

मायक्रोसॉफ्ट विंडोज इंग्लिश: Microsoft Windows) ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीने वितरित केलेली संगणक संचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टम) व ग्राफिकल[मराठी शब्द सुचवा] सदस्य व्यक्तिरेखा आहे. मायक्रोसॉफ्टने ग्राफिकल सदस्य व्यक्तिरेखेच्या वाढत्या प्रतिसादास उत्तर म्हणून एमएस-डॉसचे विस्तारक म्हणून २० नोव्हेंबर १९८५ रोजी विंडोज नामक संचालन एन्व्हिरॉन्मेंट[मराठी शब्द सुचवा] आणले. १९८४ साली प्रकाशित झालेल्या अ‍ॅपलच्या मॅकिंटॉशला मागे टाकत विंडोजने खासगी संगणकांचा बाजार काबीज केला आहे. ऑक्टोबर २००९ च्या माहितीनुसार ग्राहक संचालन प्रणालीच्या बाजारात ८२.५% वाटा विंडोजचा आहे. विंडोजच्या सर्वात नवीन आवृत्त्या: खासगी संगणकासाठी (पर्सनल कम्प्युटर) विंडोज ७, सर्व्हरसाठी विंडोज सर्व्हर २००८ आरटूमोबाईल फोनसाठी विंडोज फोन ७ ह्या विंडोजच्या सर्वात नवीन आवृत्त्या आहेत.

मायक्रोसॉफ्टने तिच्या संचालन प्रणाल्यांमध्ये दोन समांतर मार्ग घेतले आहेत: एक व्यावसायिक आयटी वापरकर्त्यासाठी तर दुसरा घरगुती वापरकर्त्यासाठी. दोन्ही मार्गांपैकी गृह-आवृत्त्यांमध्ये जास्त मल्टिमीडिया समर्थन पण नेटवर्किंग व सुरक्षिततेत कमी कार्यक्षमता तर व्यावसायिक आवृत्त्यांत प्राथमिक मल्टिमीडिया पण उत्तम नेटवर्किंग व सुरक्षितता असते.

नोव्हेंबर १९८५ मध्ये प्रकाशित झालेली विंडोज १.० ही विंडोजची पहिली आवृत्ती होती. अ‍ॅपलशी स्पर्धा करण्यासाठी असलेल्या या संचालन प्रणालीस कमी लोकप्रियता व कार्यक्षमतेचा अभाव लाभला. ती परिपूर्ण संचालन प्रणाली नव्हती; किंबहुना ती एमएस-डॉसला विस्तारत होती. विशेष लेखन २.० ची लोकप्रियता पूर्वाधिकार्‍याहून किंचित जास्त होती. विंडोज २.०३ (प्रकाशन दिनांक जानेवारी १९८८) ने वापरकर्त्यांस चौकटींना एकमेकांच्यावर येऊ देण्याची मुभा दिली त्यामुळे अ‍ॅपलच्या प्रताधिकारांचे उल्लंघन झाले.

१९९० मध्ये प्रकाशित झालेली २ दशलक्षांहून जास्त प्रती पहिल्या सहा महिन्यांत विकल्या जाणारी विंडोज ३.० ही विस्तृत व्यापारी यश मिळवणारी पहिली आवृत्ती होती. तिच्यामध्ये सदस्य व्यक्तिरेखेत व एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा घडण्यात आल्या होत्या. विंडोज ३.१ ही तिची उत्तराधिकारी मार्च १, १९९२ रोजी सामान्यपणे उपलब्ध झाली.

जानेवारी ३०, २००७ रोजी विंडोज व्हिस्टा प्रकाशित झाले. त्याच्यामध्ये काही नवीन सुविधा होत्या, तसेच पुनर्निर्मित केले गेलेले शेल व सदस्य व्यक्तिरेखा, व काही प्रमाणात सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले होते. ते वेगवेगळ्या आवृत्त्यांत उपलब्ध आहे. विंडोज व्हिस्टा हा चिकित्सेचा विषय बनून राहिला आहे.

ऑक्टोबर २२, २००९ रोजी विंडोज ७ प्रकाशित झाली. विंडोज ७ ने मल्टि-टच समर्थन, नवीन टास्कबारसहित पुनर्निर्मित विंडोज शेल अशा नवीन सुविधा दिल्या.

पुढे वाचा... Blue Glass Arrow.svg (reset)

विशेष सदर संबधीत विशेष सदराचे अलिकडील बदल
विकिपीडिया मुखपृष्ठ सदर मुखपृष्ठ सदर
२०१० मधील उदयोन्मुख लेख उदयोन्मुख लेख
बावन्नकशी लेख बावन्नकशी लेख
दालन:दिवाळी अंक दालन:दिवाळी अंक
मोठी पाने
सर्वाधिक बदललेले लेख
लक्षवेधक माहिती लक्षवेधक माहिती
अभिप्राय हवेत १ अभिप्राय हवेत १
अभिप्राय हवेत२ अभिप्राय हवेत २ ,

चर्चा आणि विवाद

चर्चा आणि विवाद पाने सर्व केवळ अलिकडील बदल
सर्व चर्चा लेखचर्चातील अलिकडील बदल
नि:पक्षपातीपणा वाद नि:पक्षपातीपणा वाद अलिकडीलबदल
योग्यता वाद योग्यता वाद अलिकडीलबदल

विशेष लेखन: यादी

या सूचीतील लेख हे मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर दर्शविण्यासाठी विकि सदस्यांनी निवडलेले विशेष लेख आहेत.

प्रासंगिक विषय: दालन:विशेष लेखन/विषय

{{:विकिपीडिया:प्रासंगिक विषय/दालन:विशेष लेखन/विषय}}

नवे विशेष लेखन edit

साचा:सुचना/नवे विशेष लेखन

विशेष लेखन पद्धत procedures