या पानाच स्वरूप विकिपीडिया आणि सहप्रकल्पांबद्दल आपल्याला माहित आहे का ? अशाच स्वरूपाच आहे पण उद्देश हिच गोष्ट रूक्षता टाळून करणे आहे. तसेच संपादकांनाही काही वेळा संपादने करताना जो ताण जाणवू शकतो तो कमई व्हावा आणि विकिपीडिया वाचन आणि संपादनाच्या काही यूक्त्या रंजक पद्धतीने मांडल्या जाव्यात. साचे , पार्सर फंक्शन्स सारख्या गोष्टीतील क्लिष्टता कमी व्हावी आणि धूळपाटी करून पहाता येतील अशा गोष्टींची माहिती द्यावी असा उद्देश आहे. विकिपीडिया वाचकांना आणि संपादकांना हि केवळ एक रूक्ष जागा न राहणार नाही.

चला चर्चा आपण येथेच करू संपादन