निनाद

१३ ऑगस्ट २०११ पासूनचा सदस्य
(सदस्य:Katyare या पानावरून पुनर्निर्देशित)

माझे Katyare नावाने केले जुने कार्य येथे आहे!

निनाद
कारकिर्दीचा काळ विकिपीडिया:
९ मे, इ.स. २००७ - सद्य

ओळखसंपादन करा

नमस्कार, माझ्या पानावर स्वागत आहे. जमेल तेंव्हा येथे येणे व टंकणे हाच छंद लागला आहे :) माझे लेखन शुद्ध करणार्‍या, वर्गीकरण करणार्‍या व त्यात भर घालणार्‍या सर्वांचा मी ऋणी आहे. आपला,

निनाद

mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
मराठी
हे सदस्य मराठी बोलू शकतात. 
ही व्यक्ती वर्गीकरणासाठी हॉटकॅट वापरते
  ही व्यक्ती मराठी विकिपीडियासाठी मोझिला फायरफॉक्स वापरते. सदस्य हिंदुस्तानी संगीताचा रसिक आहे..