विकिपीडिया:प्रमाणपत्र

मराठी विकिपिडियाचे विकिपीडिया:११-११-११ प्रकल्पविकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा प्रकल्पांच्या अनुषंगाने १,११,१११ दर्जेदार लेखांचे ध्येय पूर्ण करण्यास गती मिळवण्याच्या दृष्टीने मराठी विकिपीडियास अधिक लेखक आणि संपादकांची गरज आहे.तसेच मराठी विकिपीडियातील माहिती विवीध मार्गाने मराठी विकिपीडिया तरूण वर्गापुढे अधिक प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन /व्हिडीओ/मल्टिमिडीया बनवणार्‍या विद्यार्थ्यांना स्पर्धा घेऊन प्रमाणपत्रे द्यावीत असा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

प्रकल्पाचा उद्देश संपादन

विकिपीडियात आल्या आल्या विश्वकोश संकल्पना,सर्व लेखन संकेत इत्यादीची सर्व माहिती नवागत व्यक्तींना नसते मग त्यांचे चुकणे ती संपादने वगळली गेल्यामुळे त्यांचे तात्पूरते का होईना हतोत्साहीत होणे ही लांब शृंखला टाळण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रेझेंटेशन्स विकिपीडियावर येण्यापुर्वीच किंवा बाहेरच बघावयास मिळाली तर होणारे अपेक्षा भंग टळू शकतात.पण हे काम सक्रीय सदस्य करू शकत नाहीत का करू शकतात पण त्यांच महत्वाच लेखन काम बाजूला ठेऊन त्यांनी ते करण्यापेक्षा विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग तसेच फील्डमध्ये विकि बद्दल प्रेझेंटेशन आणि ट्रेनिंग देणार्‍या मंडळीनी ते केल्यास ते त्यांच्या भाषेत त्यांच्या गरजेस अधिक अनुरुप असेल तसेच अशी प्रेझेंटेशन बनवण्याचे त्यांना रिअल टाईम प्रॉजेक्टच उपलब्ध होतो असे नाहीतर त्या निमीत्ताने विकिपीडियाचे विभीन्न पैलू जवळून अभ्यासायला मिळतील.

दुसरा महत्वाचा उद्देश मराठी विकिपीडियातील दर्जेदार लेखातील माहिती प्रेझेंटेशन स्वरूपात विकिपीडियाशी संपर्क न आलेल्या लोकांपर्यंत पोहोचावी अशाही पद्धतीने मराठी विकिपीडिया समाजाच्या उपयोगी ठरेल त्या शिवाय मराठी विकिपीडियाचा प्रसार करण्याचे कार्य कृत्रिम जाहीरातबाजी टाळून होऊ शकेल

या प्रकल्पाच्या उद्दीष्टांबद्दल अधीक सविस्तर माहिती स्टॅटेजी विकिवर येथे इंग्रजीतून पहावी

आवाहन संपादन

माननीय शिक्षण प्रमुख/व्रुत्तपत्र संपादक,

मराठी विकिपीडिया संकेतस्थळ ( जे कुणीही संपादीत करू शकते) त्याच्या उद्देशास समोर ठेवून उत्साही मराठी तरूणांकरिता स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.हि स्पर्धा सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकवृंद,MBA,MSW, आणि पदव्यूत्तर शिक्षण घेऊन कार्यरत असलेल्या सर्व मराठी व्यक्तिंकरिता खूली आहे.हे आवाहन आपल्या वृत्त माध्यमातून/परिपत्रकातून प्रसिद्धीस द्यावे हि नम्र विनंती.

स्पर्धेच्या अटी आणि कालावधी :

  • हि स्पर्धा कनीष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी, विवीध संगणक शिक्षणसंस्थाचे विद्यार्थी,विद्यार्थी यांच्याकरिता खुली आहे.
  • MBA आणि MSW व पदव्यूत्तर विद्यार्थ्यांनी विशेषत्वाने सहभाग घावा अशी अपेक्षा आहे.
  • या स्पर्धे दरम्यान सबमिट केलेली सर्व प्रेझेंटेशन्स प्रताधिकारमुक्त माहितीवर आधारीत आहेत व पुढेही प्रताधिकामुक्त आहेत हे गृहीत धरले जाईल.

विषय संपादन

प्रेझेंटेशन खालील पैकी एका विषयास अनुसरून असावे विकिपीडिया:परिचय,विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय,विकिपीडिया:शंभर मराठी फायदे,सहाय्य:संपादन, सहाय्य:नेहमीचे प्रश्न, विकिपीडिया:प्रकल्प/नेहमीचे प्रश्न,विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा,विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी,विकिपीडिया:टाचण या माहिती किंवा इतर सहाय्य पानातील स्रोतांचे सहाय्य आपण आपले प्रेझेंटेशन बनवताना घेऊ शकता...

किंवा

  • विकिपीडियातील माहिती (प्राधान्याने मराठी विकिपीडियातील),

किंवा

  • विकिपीडिया कसा संपादन करावा या विषयवर असावीत.

किंवा

इत्यादी

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे विद्यार्थी संपादन

ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी मराठी विकिपीडिया संकेतस्थळावर आपले खाते उघडावे. व नंतर या पाना वर खाली सदस्य नाव/सांघिक काम असल्यास सदस्य नावे नमूद करून mr-wiki yahoo group वरील फाईल विभागात आपल्या लोड केलेल्या पॉइंट प्रेझेंटेशन किंवा स्वत: बनवलेल्या यूट्यूब वरील व्हिडीओचा दुवा द्यावा व ~~~~ अशी सही करावी.साधारणत: दहा दिवसानंतर या पानावर काही ऑब्जेक्शन न नोंदवले गेल्यास हे प्रमाणपत्र दिले जाईल.

एक उदाहरण संपादन

प्रमाणपत्र संपादन

  प्रमाणपत्र
नमस्कार,

प्रमाणपत्र


विकिपीडिया संपादन कसा करावा या संदर्भात आपण चांगले ( पॉवर पॉइंट) प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र प्रदान करण्या येत आहे.


धन्यवाद

Mahitgar


चांगले संपादन

 विकिपीडिया संपादन कसा करावा या संदर्भात आपण चांगले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र  प्रदान करण्या येत आहे


उत्कृष्ट संपादन

 विकिपीडिया संपादन कसा करावा या संदर्भात आपण उत्कृष्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र  प्रदान करण्या येत आहे

सर्वोत्कृष्ट संपादन

विकिपीडिया संपादन कसा करावा या संदर्भात आपण सर्वोत्कृष्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र  प्रदान करण्या येत आहे


चांगला व्हिडीओ संपादन

विकिपीडिया संपादन कसा करावा या संदर्भात आपण चांगले व्हिडीओ प्रेझेंटेशन मराठी भाषेतून बनवून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र  प्रदान करण्या येत आहे

चांगला मल्टिमिडीया संपादन

 विकिपीडिया संपादन कसा करावा या संदर्भात आपण चांगले मल्टिमिडीया मराठी भाषेतून बनवून दिल्याबद्दल मराठी विकिपीडिया समुदायातर्फे हे प्रमाणपत्र  प्रदान करण्या येत आहे

हे सुद्धा पहा संपादन