विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा



मराठी विकिपीडिया हा लेख आयोजन व व्यवस्थापनाची एक स्पर्धा आयोजित करणार आहे. Marathi Wikipedia will organize and manage a competition to edit articles.

स्वरुप संपादन

ही स्पर्धा खालील टप्प्यात आयोजिली जाईल : The competition is made up of the follwing phases --

  • योजन टप्पा - मराठी विकिपीडियावरील प्रचालक व सदस्य या स्पर्धेची योजना, बांधणी व नियम ठरवतील.
  • Planning Phase - Marathi Wikipedia admins and members will plan the structure, schedule and and rules.
  • उद्घोषण टप्पा - या स्पर्धेची मराठी विकिपीडियावर,विकिमिडिया व छापिल माध्यमांतुन उद्घोषणा करण्यात येईल.
  • Announcement Phase - The competition will be announced on Marathi Wikipedia, wikimedia and in print media.
  • नोंदणी टप्पा - या पूर्वीच्या टप्प्यानंतर लगेचच,सदस्य हे नोंदणी करु शकतात व विकिपीडियाच्या विविध बाबींबाबत,जसे-संपादन, फाँट बाबत मदत, संपादन शिष्टाचार, खुलासे ईत्यादीं मदत मागु शकतात.
  • Registration Phase - Immediately after the previous phase, users can register to compete and also request help in various aspects of wikipedia editing, such as font help, editing etiquette, clarification of rules, etc.
  • स्पर्धा टप्पा - या दोन हप्त्यांचे दरम्यान, सदस्य लेखांचे संपादन करतील.
  • Competition Phase - During this two week period, users will edit the articles.
  • मुल्यांकन टप्पा - पुर्व-निर्धारीत .......नुसार, न्यायधिश लेखांचे मुल्यांकन करतील.
  • Evaluation Phase - Judges will evaluate the articles based on pre-announced criteria.
  • निकाल - विकिपीडियावर व छापिल माध्यमांद्वारे याचा निकालाची घोषणा करण्यात येईल.
  • Results - Winners will be announced by Wikipedia and print media.

हे ही बघा संपादन

हे प्रस्तावित नियोजन आहे. आम्ही, या संपूर्ण प्रक्रियेची बांधणी,आखणी व नियम तयार करण्यात, आपले योगदानाची विनंती करण्यात येते.

This is a draft plan. We solicit your input on the process itself and also setting the structure, schedule and rules.

मदत करण्यास ईच्छुकांनी वा प्रतिक्रियेस, कृपया Abhay Natu यांचेशी संपर्क करावा अथवा या लेखाच्या चर्चा पानावर मत मांडावे. To offer help or comments, pls contact Abhay Natu or edit the चर्चा page of this article.

अभय नातू २१:४९, २२ नोव्हेंबर २००७ (UTC)