विकिपीडिया:दिवाळी अंक
विकिपीडियाचा दिवाळी अंक असावा काय? या प्रश्नास प्रारंभिक समर्थन मिळत आहे ज्या प्रश्नांना प्रारंभिक उत्तेरे मिळाली आहेत ते प्रश्न चर्चा पानावर स्थानांतरीत केली अहेत. खालील काही प्रश्नांना उत्तरे मिळणे अद्यापी बाकी आहे कृपया चर्चेत सहभागी व्हा.
दालन:दिवाळी अंक प्रस्तावित दालनाचे व विकिपीडिया दिवाळी अंकाचे स्वरूप कसे असावे बद्दल सध्या याच पानावर चर्चा करा.
विविध प्रश्न उपस्थित करा.
स्वरूप निश्चिती नंतर हि चर्चा, 'चर्चा पानावर' नेता येईल.नेहमीच्या वाचकांसोबतच आपण नवे वाचक किंवा सदस्य असल्यास आपलेही मत येथे नोंदवा.
स्वरूप कसे असावे ?
संपादन- अंदाजे पाने किती?आकडा ठरविणे(+) वा (-) नंतर ठरविता येईल,मुखपृष्ठ व त्यावर चित्र आणि अनुक्रमणिका,प्राप्त शुभेच्छा संदेश,preface(पुढे जाण्यापूर्वी/संपादकाचे दोन शब्द इ.)विषयलेखांची क्रमवारी ठरविणे,हा दिवाळी अंक एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिला असल्यास,त्यावर प्राप्त उत्कृष्ट लेख प्रथम.लहान लेखाचे पान भरुन काढण्यासाठी Fillers: व्यंगचित्रे, "...." इत्यादी.शुद्धलेखन चिकित्सा कोण करणार? अंतीम संपादन कोणाचे?-नरसिकर
- विकीपिडियाचा प्रथम दिवाळी अंक असल्याकारणाने मुख्य विषय (विशेष) तोच असावा अशी ईच्छा,जेणेकरुन लोकांपर्यंत त्याचे कार्य पोहोचण्यास मदत होईल.-प्रसन्नकुमार.
कोणते लेख घ्यावेत
संपादनविकिपीडियातील जे तयार लेख घ्यावयाचे असतील त्यांची शुद्धलेखन आणि विकिकरण पूर्ण झालेली किंवा अपेक्षीत 'विशिष्ट तारखेची आवृत्ती नमुद करा.
- ललित,हेरकथा,कविता,नविन शोधाबद्दल माहितीपर लेख,सुंदर निबंध,विनोदी लेख-नरसिकर
ता.क.-(ताजा कलम)-विकिपीडियावरील लेख जास्त घेउ नयेत.ते लेख तर नेहमीच उपलब्ध असतात.त्यासाठी वेगळा दिवाळी अंक कशाला? या वातावरणापेक्षा वेगळे काही हवे असे माझे मत आहे.दिवाळीच्या फराळाप्रमाणे चमचमीत व रोजच्या वरण(आमटी)-भात, भाजी,पोळी पेक्षा काहीतरी वेगळे.तसेच यातील लेखास विकिपीडियाचे नियम लागु असतील काय? ऑनलाईन आहे ना?
- टाळावयाचे असलेले नियम कोणते ? लेखन प्रताधिकार रहीत ठेवण्याचा नियम ठेवलेला बरा. बाकी बाकी मूळ लेखन आणि ललीत लेखन, एकच बाजू मांडणारे लेखन जे विकिपीडियात सहसा स्विकारत नाही ते स्विकारावे असे मत आहे काय ? माहितगार ०७:४५, ३० ऑक्टोबर २००९ (UTC)
- सद्य सामाजीक व सांस्कृतीक स्थिती व ज्वलंत प्रश्नांना समाविष्ट करावे.नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीतले विषय हवे,म्हणजे फराळ्च म्हणा.
थोडक्यात काय तर समाज प्रबोधन देखील साधता यावे.-प्रसन्नकुमार.
- पुढच्या दिवाळीपर्यंत नवीन विधानसभेची नवीन शासनाची आणि विधानसभेतील मनसेचे एक वर्ष पूर्ण होत असेल त्याबद्दल कुणी आढावा लिहून दिल्यास समाविष्ट करता येईल काय ? आणि घडामोडींवर वर्षबर लक्ष ठेवून तसा कुणी तो लिहून देईल काय ?माहितगार ०७:३६, ३० ऑक्टोबर २००९ (UTC)
विक्शनरी , विकिबूक्स विकिक्वोट मधील लेख घेता येतील का ? कोणते ?
- सदस्य:Vvparab यांनी गेली काही वर्षे संस्कृतातून भाषांतर उपलब्ध नसलेले काही उतारे मराठी विकिपीडियावर भाषांतरीत केले आहेत त्यांच्या योगदान पानावर पहाता येतील त्या पैकी एखादा लेख समाविष्ट करता येईल काय ? माहितगार ०८:१७, ३० ऑक्टोबर २००९ (UTC)
कोणते विशेष लेख बनवावे लागतील
संपादन२०१०ची दिवाळी शुक्रवार, नोव्हेंबर ५
संपादन२०१०ची दिवाळी शुक्रवार, नोव्हेंबर ५ ला येते असे समजले तर दिवाळी अंक ऑनलाईन केव्हा पर्यत तयार असावा.
ऑक्टोबर १५, २०१०,
ऑक्टोबर १५, २०१०-शी सहमत-नरसिकर ऑक्टोबर १५ चालेल.-प्रसन्नकुमार
इतर मते
संपादनअपेक्षीत अडचणी आणि मार्ग
संपादनआंतरजालीय इतर मराठी संकेतस्थळांचे प्रयत्न आणि अनुभव
संपादनसहभागी सदस्य
संपादनआपले सदस्य नाव, किती आणि कसा वेळ देऊ इच्छिता, कोणत्या जबाबदार्या अंगिकारू शकता... हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे,आधी जबाबदार्या वाटुन घेतल्याशिवाय खर्या कामास आरंभ होउच शकत नाही,ह्याची दखल घ्यायला हवी ,माझ्या मते संपादकांनी ह्याविषयी आपले मत स्पष्ट करावे.-प्रसन्नकुमार.
जबाबदार्यांचे स्वरूप
संपादनअनियमित सहभाग
संपादननियमित सहभाग
संपादनसमन्वयकीय सहभाग
संपादन- संपर्क समन्वय विकिपीडियांतर्गत
- संपर्क समन्वय इतर आंतरजाल
- संपर्क समन्वय ऑनफील्ड
आवृत्ती
संपादन- दालन:दिवाळी अंक
- गूगल डॉक्स सादरीकरण आवृत्ती
- [गूगल डॉक्स सादरीकरण दस्तएवज आवृत्ती] बनवा
- [PDF आवृत्ती बनवा]]