विकिपीडिया:कौल/जुने कौल ३
- कौल मुख्यपान
- मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन
- विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख/गस्त
- सूचना फलक
- कौल कसा घ्यावा चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- समाज मुखपृष्ठ
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
प्रचालक पदासाठी विनंती (सदस्य:कौस्तुभ)
सर्व मराठी विकिसदस्य,
मी गेले काही महिने मराठी विकिपीडियावर नियमित योगदान करीत आहे. मी आत्तापर्यंत ४५०० पेक्षा जास्त संपादने केलेली आहेत (सरासरी प्रति दिवशी ३० संपादने). आता मी विकिपीडियावर प्रबंधक पदासाठी विनंती मांडत आहे. माझे प्रबंधकपद मागण्याचे उद्देश खालीलप्रमाणे:
१. सध्याच्या प्रबंधकांना सहाय्य करणे.
२. मीडियाविकि प्रणाली चे १००% मराठी भाषांतर करणे - मी सध्या बिटाविकि येथे मराठी भाषांतराचे काम करत आहे. पण काही अशुद्ध लेखनाच्या तसेच संलग्न वाक्यांमुळे व्याकरणाच्या चुका राहून गेलेल्या आहेत, त्या दुरुस्त करणे. तसेच, बरेच संदेश हे फक्त प्रबंधकांसाठी असल्याने अशा संदेशांमधील चुका शोधून काढणे व दुरुस्त करणे.
३. वर्ग सुसूत्रीकरण प्रकल्पामध्ये योगदान करणे - या मध्ये अशुद्ध शीर्षकाचे वर्ग वगळून योग्य त्या शीर्षकाच्या वर्गांमध्ये वर्गीकरण करणे. तसेच काही वर्गांची पुनरुक्ती (loops) तयार झालेली आहे (उदा. वर्ग:अर्थव्यवस्था व वर्ग:अर्थशास्त्र, हे दोन्ही वर्ग एकमेकांचे उपवर्ग आहेत), ती दुरुस्त करणे.
मी इथे नमूद करू इच्छितो की मी हरकाम्या नावाचा सांगकाम्या यशस्वीरित्या चालवित आहे. या सांगकाम्याचा वापर करून मार्गक्रमण साचे वाढविणे, आंतरविकि दुवे देणे तसेच शुद्धलेखन तपासणे इत्यादि क्रिया मी केलेल्या आहेत. (पहा. योगदान).
तसेच मी बिटाविकि या मीडियाविकि प्रणाली वापरुन चालणार्या संकेतस्थळावर प्रबंधक आहे (तपासा), त्यामुळे प्रबंधकांच्या कार्यांची तांत्रिक माहिती मला पूर्णपणे आहे. तसेच मी स्वत: मीडियाविकि प्रणाली वापरून एक विकि तयार केलेला आहे.
तरी मला प्रबंधक बनून विकिपीडियावर योगदानाची संधी द्यावी ही विनंती. क.लो.अ.
Kaustubh (चर्चा • योगदान • संख्या • नोंदी • स्थानांतराची नोंद • रोध यादी • विपत्रपत्ता)
माझे योगदान:
- लेख
- सुधीर फडके - पूर्ण
- गीतरामायण - पूर्ण
- आकाशवाणी - पूर्ण
- चंद्र - मुखपृष्ठ सदर लेख
- सूर्यमाला दालन - मराठी विकिपीडियावरील पहिले दालन
- सूर्यमाला - काम चालू
- सह्याद्री - मुखपृष्ठ सदर लेख
- काझीरंगा - काम चालू
- साचे
- {{माहितीचौकट धरणे}}
- {{माहितीचौकट धबधबे}}
- {{माहितीचौकट पर्वतरांग}}
- {{माहितीचौकट ग्रह}}
- {{अविशिष्ट उपपान}}
- {{जीवचौकट}} - काम चालू
- इतर
- विकिपीडिया:प्रचालक
- {{विकिपीडिया:नवीन माहिती}} - मुखपृष्ठ सदर, थोड्या थोड्या कालावधी नंतर बदल
The following text is kept in english as someone who might not know marathi will read this.
I have been contributing to Marathi Wikipedia for a quite a time now. Now I would request you to grant me administrator rights to serve Marathi wikipedia better.
धन्यवाद, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:२८, १३ मे २००८ (UTC)
पाठिंबा (Support)
|
|
|
|
|
|
|
मे १७, २००८ रोजी प्रचालकपद देण्यात आले. अभय नातू ०३:२९, १९ मे २००८ (UTC)
विरोध (oppose)
तटस्थ (Neutral)
प्रचालक अधिकार रद्द करणे
Removal of Sysop Access
मराठी विकिपीडियावरील आठ प्रचालकांपैकी हर्षल सदस्य:Harshalhayat यांनी प्रचालकपदाचा राजीनामा दिलेला आहे तर सदस्य:Hemanshu हे येथे गेल्या तीन-एक वर्षांत दिसलेले नाहीत. यांचे प्रचालक-अधिकार रद्द करण्याची विनंती मेटावर करावी का?
अभय नातू २१:३०, १८ मे २००८ (UTC)
सदस्य:Harshalhayat | हो (Support) | नाही (Oppose) | शेरा (Remarks) |
अभय नातू २१:३०, १८ मे २००८ (UTC) | सदस्य:हर्षल यांनी या अगोदरच प्रचालक पद सोडलेले आहे. | ||
Maihudon ०३:२१, १९ मे २००८ (UTC) | पहा व राजीनामा | ||
संकेत अंधारीकर ११:५१, १९ मे २००८ (UTC) | |||
सदस्य:Hemanshu | हो (Support) | नाही (Oppose) | शेरा (Remarks) |
अभय नातू २१:३०, १८ मे २००८ (UTC) | |||
Maihudon ०३:२१, १९ मे २००८ (UTC) | |||
संकेत अंधारीकर ११:५१, १९ मे २००८ (UTC) | |||
कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:०२, २० मे २००८ (UTC) |