विकिपीडिया:प्रतिपालक


Wikimedia steward Icon.svg

प्रतिपालक हे सदस्य आहेत ज्यांना सर्व विकिमीडिया प्रकल्पात प्रवेश आहे.

पूर्ण माहितीकरिता Stewards पहा.

तक्रार नोंद करण्यास Stewards' noticeboard वापरा.


हेसुद्धा पहासंपादन करा

विकिपीडिया प्रचालकांच्यापुढे विकिपीडिया अधिकारी(प्रशासक/Bureaucrats) पुढे विकिपीडिया प्रतिपालक(Steward) अशी पदावली असते.