राज्यसभेच्या वर्तमान खासदारांची यादी

राज्यसभा हे भारतीय संसदेचे उच्च सदन आहे. राज्यसभेत जास्तीत जास्त २५० सदस्य असू शकतात. सध्या राज्यसभेवर २४५ खासदार आहेत. त्यांपैकी २३३ खासदार हे राज्यांच्या विधानसभेचे आमदार निवडतात तर कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक कार्यात विशेष कामगिरी बजावणारे १२ सदस्य राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येतात. दरवर्षी राज्यसभेचे एक-तृतीयांश खासदार निवृत्त होत असून, प्रत्येक खासदाराचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो. राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही.

खाली दिलेल्या यादीत नियुक्ती झालेल्या आणि राज्यांतून निवडून आलेल्या खासदारांची नावे आहेत. एखादी जागा रिकामी असल्यास तसे नमूद करण्यात आले आहे.[]

खासदार

संपादन

आंध्र प्रदेश

संपादन

      यु.श्र.र.काँ.प. (८)       ते.द.प. (२)       भा.ज.प. (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
आंध्र प्रदेश
आल्ला अयोध्या रामी रेड्डी युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष तटस्थ २२ जून २०२० २१ जून २०२६
पिल्ली सुभाषचंद्र बोस युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष तटस्थ २२ जून २०२० २१ जून २०२६
डॉ. परिमल धीरजलाल नाथवानी युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष तटस्थ २२ जून २०२० २१ जून २०२६
मोपीदेवी वेंकटरमणा राव युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष तटस्थ २२ जून २०२० २१ जून २०२६ २९ ऑगस्ट २०२४ रोजी राजीनामा
साना सतीश बाबू तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २९ ऑगस्ट २०२४ ते २१ जून २०२६ च्या उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
वेणुम्बका विजयसाई रेड्डी युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष तटस्थ २२ जून २०२२ २१ जून २०२८
ॲड. निरंजन विद्यासागर रेड्डी युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष तटस्थ २२ जून २०२२ २१ जून २०२८
बीदा मस्तान राव युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष तटस्थ २२ जून २०२२ २१ जून २०२८ २९ ऑगस्ट २०२४ रोजी राजीनामा
बीदा मस्तान राव तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २९ ऑगस्ट २०२४ ते २१ जून २०२८ च्या उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
ॲड. रायगा कृष्णैय्या युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष तटस्थ २२ जून २०२२ २१ जून २०२८ २३ सप्टेंबर २०२४ रोजी राजीनामा
ॲड. रायगा कृष्णैय्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २३ सप्टेंबर २०२४ ते २१ जून २०२८ च्या उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
येर्रम वेंकट सुब्बा रेड्डी युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष तटस्थ ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३०
१० मेदा रघुनाथ रामकृष्ण रेड्डी युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष तटस्थ ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३०
११ ॲड. गोल्ला बाबुराव युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष तटस्थ ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३०

अरुणाचल प्रदेश

संपादन

      भा.ज.प. (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
अरुणाचल प्रदेश
नबम इपो रेबिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २४ जून २०२० २३ जून २०२६

      भा.ज.प. (४)       सं.ज.प.लि. (१)       आ.ग.प. (१)       आं.ग.मो. (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
आसाम
कामाख्य प्रसाद टासा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ जून २०१९ १४ जून २०२५ ४ जून २०२४ रोजी राजीनामा
मिशन रंजन दास भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जून २०२४ ते १४ जून २०२५ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
बिरेंद्र प्रकाश बैश्य आसाम गण परिषद राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ जून २०१९ १४ जून २०२५
ॲड. भुबनेश्वर कलिता भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६
ॲड. सर्बानंद जिबेश्वर सोनोवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६ ४ जून २०२४ रोजी राजीनामा
रामेश्वर बुधू तेली भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जून २०२४ ते ०९ एप्रिल २०२६ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
अजित कुमार भुयान आंचलिक गण मोर्चा भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६
पबित्र मार्गरेटा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०३ एप्रिल २०२२ ०२ एप्रिल २०२८ वस्त्र राज्यमंत्रीपरराष्ट्र राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
रंगवरा फणीधर नारझरी संयुक्त जनता पक्ष, लिबरल राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०३ एप्रिल २०२२ ०२ एप्रिल २०२८

बिहार

संपादन

      भा.ज.प. (५)       रा.ज.द. (५)       ज.द.(सं). (४)       भा.रा.काँ. (१)       रा.लो.मो. (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
बिहार
प्रेमचंद गुप्ता राष्ट्रीय जनता दल भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६
अमरेंद्र धारी सिंह राष्ट्रीय जनता दल भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६
हरिवंश नारायण सिंग जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६ राज्यसभेचे उपसभापती
रामनाथ कर्पूरी ठाकूर जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६ कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
ॲड. विवेक चंद्रेश्वर ठाकूर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६ ४ जून २०२४ रोजी राजीनामा
उपेंद्रसिंह मुनेश्वरसिंह कुशवाह राष्ट्रीय लोक मोर्चा राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जून २०२४ ते ०९ एप्रिल २०२६ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
सतीश चंद्र दुबे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०८ जुलै २०२२ ०७ जुलै २०२८ खाण राज्यमंत्रीकोळसा राज्यमंत्री (११ जून २०२४ पासून)
शंभू शरण पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०८ जुलै २०२२ ०७ जुलै २०२८
मिसा भारती राष्ट्रीय जनता दल भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ०८ जुलै २०२२ ०७ जुलै २०२८ ४ जून २०२४ रोजी राजीनामा
ॲड. मनन कुमार मिश्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जून २०२४ ते ०७ जुलै २०२८ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
डॉ. फैय्याज अहमद राष्ट्रीय जनता दल भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ०८ जुलै २०२२ ०७ जुलै २०२८
१० खिरु महातो जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०८ जुलै २०२२ ०७ जुलै २०२८
११ धरमशिला गुप्ता भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३०
१२ ॲड. भिम सिंह चंद्रवंशी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३०
१३ डॉ. मनोज कुमार झा राष्ट्रीय जनता दल भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३०
१४ संजय यादव राष्ट्रीय जनता दल भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३०
१५ संजय कुमार झा जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३०
१६ डॉ. अखिलेश प्रसाद सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३०

छत्तीसगढ

संपादन

      भा.रा.काँ. (४)       भा.ज.प. (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
छत्तीसगढ
फुलो देवी नेतम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६
ॲड. के.टी.एस. तुलसी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६
राजीव शुक्ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३० जून २०२२ २९ जून २०२८
रणजित राजीव रंजन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३० जून २०२२ २९ जून २०२८
राजा देवेंद्र प्रताप सुरेंद्रकुमार सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३०

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली

संपादन

      आ.आ.प. (३)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली
संजय सिंह आम आदमी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २८ जानेवारी २०२४ २७ जानेवारी २०२७
नारायण दास गुप्ता आम आदमी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २८ जानेवारी २०२४ २७ जानेवारी २०२७
स्वाती मालीवाल आम आदमी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २८ जानेवारी २०२४ २७ जानेवारी २०२७

      भा.ज.प. (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
गोवा
सदानंद तनावडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २९ जुलै २०२३ २८ जुलै २०२९

गुजरात

संपादन

      भा.ज.प. (१०)       भा.रा.काँ. (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
गुजरात
ॲड. शक्तीसिंह हरिश्चंद्रजी गोहिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २२ जून २०२० २१ जून २०२६
रमिलाबेन बेचरभाई बरा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २२ जून २०२० २१ जून २०२६
नरहरी अमीन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २२ जून २०२० २१ जून २०२६
ॲड. अभय भारद्वाज भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २२ जून २०२० २१ जून २०२६ १ डिसेंबर २०२० रोजी निधन
ॲड. रामभाई हरजीभाई मोकारिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १ डिसेंबर २०२० ते २१ जून २०२६ च्या उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
डॉ. जयशंकर कृष्णस्वामी सुब्रह्मण्यम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १८ ऑगस्ट २०२३ १७ ऑगस्ट २०२९ परराष्ट्र मंत्री (९ जून २०२४ पासून)
केसरीदेवसिंह दिग्विजयसिंह झाला भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १८ ऑगस्ट २०२३ १७ ऑगस्ट २०२९
बाबुभाई देसाई भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १८ ऑगस्ट २०२३ १७ ऑगस्ट २०२९
ॲड. जगतप्रकाश नारायणलाल नड्डा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३० रसायने तथा खत मंत्री (९ जून २०२४ पासून)
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री (९ जून २०२४ पासून)
सभागृह नेता (२४ जून २०२४ पासून)
गोविंद लालजी ढोलकिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३०
१० मयंक नायक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३०
११ डॉ. जसवंतसिंह सलामसिंह परमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३०

हरियाणा

संपादन

      भा.ज.प. (४)       अपक्ष (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
हरियाणा
रामचंद्र जांगरा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६
ॲड. दिपेंदर सिंग हूडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६ ५ जून २०२४ रोजी राजीनामा
किरण चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जून २०२४ ते ०९ एप्रिल २०२६ च्या उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
क्रिशनलाल पंवार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २ ऑगस्ट २०२२ १ ऑगस्ट २०२८ ९ ऑक्टोबर २०२४ रोजी राजीनामा
रेखा शर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ९ ऑक्टोबर २०२४ ते १ ऑगस्ट २०२८ च्या उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
कार्तिकेय विनोद शर्मा अपक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २ ऑगस्ट २०२२ १ ऑगस्ट २०२८
सुभाष रामनाथ बराला भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३०

हिमाचल प्रदेश

संपादन

      भा.ज.प. (३)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
हिमाचल प्रदेश
इंदू गोस्वामी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६
डॉ. सिकंदर कुमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०३ एप्रिल २०२२ ०२ एप्रिल २०२८
हर्ष देशराज महाजन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ०३ एप्रिल २०२४ ०२ एप्रिल २०३०

जम्मू आणि काश्मीर

संपादन

      रिक्त (४)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
जम्मू आणि काश्मीर
२०२१ पासून रिक्त

झारखंड

संपादन

      भा.ज.प. (३)       झा.मु.मो. (३)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
झारखंड
दीपक प्रकाश भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २२ जून २०२० २१ जून २०२६
शिबू सोरेन झारखंड मुक्ति मोर्चा भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २२ जून २०२० २१ जून २०२६
आदित्य चतूर साहू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ जुलै २०२२ ७ जुलै २०२८
महुआ माजी झारखंड मुक्ति मोर्चा भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ८ जुलै २०२२ ७ जुलै २०२८
प्रदीप वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४ मे २०२४ ३ मे २०३०
डॉ. सरफराज अहमद झारखंड मुक्ति मोर्चा भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ४ मे २०२४ ३ मे २०३०

कर्नाटक

संपादन

      भा.ज.प. (६)       भा.रा.काँ. (५)       ज.द.(ध). (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
कर्नाटक
इरान्ना कडडी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २६ जून २०२० २५ जून २०२६
ॲड. अशोक गस्ती भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २६ जून २०२० २५ जून २०२६ १७ सप्टेंबर २०२० रोजी निधन
कोरागप्पा नारायण भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १७ सप्टेंबर २०२० ते २५ जून २०२६ च्या उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
हरदनहळ्ळी दड्डेगौडा देवेगौडा जनता दल (धर्मनिरपेक्ष) राष्ट्रीय लोकशाही आघाडी २६ जून २०२० २५ जून २०२६
ॲड. मप्पना मल्लिकार्जून खड्गे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २६ जून २०२० २५ जून २०२६ सभागृह विरोधीपक्ष नेते (१६ फेब्रुवारी २०२१ पासून)
निर्मला प्रकर्ला प्रभाकरराव सीतारामन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १ जुलै २०२२ ३० जून २०२८ अर्थकॉर्पोरेट व्यवहारमंत्री (३० मे २०१९ पासून)
जग्गेश भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १ जुलै २०२२ ३० जून २०२८
लेहरसिंह केसरीलाल सिरोया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १ जुलै २०२२ ३० जून २०२८
जयराम रमेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १ जुलै २०२२ ३० जून २०२८
नारायण कृष्णसा भंडागे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
१० अजय माकन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
११ गंगूर चेलुवेगौडा चंद्रशेखर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
१२ डॉ. सईद नासीर हुसैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०

      भा.क.प.(मा). (३)       भा.क.प. (२)       इं.यु.मु.ली. (२)       भा.रा.काँ. (१)       के.काँ.(म). (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
केरळ
डॉ. व्ही.सिवदासन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २४ एप्रिल २०२१ २३ एप्रिल २०२७
डॉ. जॉन ब्रिटस भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २४ एप्रिल २०२१ २३ एप्रिल २०२७
पुल्लीकल वेट्टी अब्दुल वहाब इंडियन युनियन मुस्लिम लीग भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २४ एप्रिल २०२१ २३ एप्रिल २०२७
ॲड. अब्दुल मोहम्मद सय्यद रहीम खान भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२२ २ एप्रिल २०२८
ॲड. पी.संतोष कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२२ २ एप्रिल २०२८
जेबी मथेर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२२ २ एप्रिल २०२८
पी.पी. सुनीर भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २ जुलै २०२४ १ जुलै २०३०
ॲड. हॅरीस बीरन इंडियन युनियन मुस्लिम लीग भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २ जुलै २०२४ १ जुलै २०३०
जोस मणी करिंगोचळ केरळ काँग्रेस (मणी) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २ जुलै २०२४ १ जुलै २०३०

मध्य प्रदेश

संपादन

      भा.ज.प. (८)       भा.रा.काँ. (३)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
मध्य प्रदेश
डॉ. सुमेर सिंह सोलंकी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २२ जून २०२० २१ जून २०२६
महाराज ज्योतिरादित्य माधवराव शिंदे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २२ जून २०२० २१ जून २०२६ ५ जून २०२४ रोजी राजीनामा
ॲड. जॉर्ज कुरियन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जून २०२४ ते २१ जून २०२६ च्या उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्रीमत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री (११ जून २०२४ पासून)
दिग्विजय बलभद्र सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २२ जून २०२० २१ जून २०२६
सुमित्रा वाल्मिकी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३० जून २०२२ २९ जून २०२८
कविता पाटीदार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३० जून २०२२ २९ जून २०२८
ॲड. विवेक कृष्ण तन्खा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३० जून २०२२ २९ जून २०२८
माया नरोलिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
उमेश नाथ महाराज भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
बन्सीलाल गुर्जर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
१० डॉ. मुरुगन लोगनाथन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३० माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (७ जुलै २०२१ पासून)
संसदीय कामकाज राज्यमंत्री (११ जून २०२४ पासून)
११ अशोक सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०

महाराष्ट्र

संपादन

      भा.ज.प. (७)       रा.काँ.प. (३)       भा.रा.काँ. (३)       शि.से.(उ.बा.ठा). (२)       रा.काँ.प.(श.प). (२)       शि.से. (१)       रि.पा.ऑ.इं.(आ). (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
महाराष्ट्र
डॉ. भागवत किशनराव कराड भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६
श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६ ५ जून २०२४ रोजी राजीनामा
धैर्यशील पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जून २०२४ ते २ एप्रिल २०२६ च्या उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
ॲड. राजीव शंकर सातव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६ १६ मे २०२१ रोजी निधन
रजनी अशोक पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १६ मे २०२१ ते २ एप्रिल २०२६ च्या उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
प्रियंका विक्रम चतुर्वेदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६
शरद गोविंदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६
डॉ. फौजिया तहसीन खान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६
रामदास बंडू आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६ सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री (५ जुलै २०१६ पासून)
डॉ. अनिल सुखदेव बोंडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
धनंयज भीम महाडिक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
१० प्रफुल्ल मनोहर पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८ २७ फेब्रुवारी २०२४ रोजी राजीनामा
सुनेत्रा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २७ फेब्रुवारी २०२४ ते ४ जुलै २०२८ च्या उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
११ ॲड. पियुष वेदप्रकाश गोएल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८ ५ जून २०२४ रोजी राजीनामा
नितीन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जून २०२४ ते ४ जुलै २०२८ च्या उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
१२ इम्रान प्रतापगढी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
१३ संजय राजाराम राऊत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
१४ अशोक शंकरराव चव्हाण भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
१५ मेधा विश्राम कुलकर्णी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
१६ डॉ. अजित गोपछडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
१७ प्रफुल्ल मनोहर पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
१८ मिलिंद मुरली देवडा शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
१९ चंद्रकांत दामोदर हंडोरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०

मणिपूर

संपादन

      भा.ज.प. (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
मणिपूर
लैशेंबा ओक्रेनजितसिंह सनाजाउबा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २२ जून २०२० २१ जून २०२६

मेघालय

संपादन

      नॅ.पी.पा. (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
मेघालय
वानवेरॉय खारलुखी नॅशनल पीपल्स पार्टी राष्ट्रीय लोकशाही आघाडी २२ जून २०२० २१ जून २०२६

मिझोरम

संपादन

      मि.नॅ.फ्रं. (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
मिझोरम
के. वनलालवेणा मिझो नॅशनल फ्रंट तटस्थ १९ जुलै २०२० १८ जुलै २०२६

नागालँड

संपादन

      भा.ज.प. (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
नागालँड
फँग्नॉन शिंगवांग कोन्याक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२२ २ एप्रिल २०२८

ओडिशा

संपादन

      बि.ज.द. (७)       भा.ज.प. (३)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
ओडिशा
मुझबिल्ला मुल्ला खान बिजू जनता दल तटस्थ ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६
सुभाषचंद्र सिंह बिजू जनता दल तटस्थ ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६ २७ एप्रिल २०२२ रोजी राजीनामा
निरंजन बिशी बिजू जनता दल तटस्थ २७ एप्रिल २०२२ ते २ एप्रिल २०२६ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
ममता मोहंता बिजू जनता दल तटस्थ ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६ ३१ जुलै २०२४ रोजी राजीनामा (पक्षबदल)
ममता मोहंता भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३१ जुलै २०२४ ते २ एप्रिल २०२६ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड (भाजपतर्फे)
ॲड. सुजीत कुमार बिजू जनता दल तटस्थ ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६ ६ सप्टेंबर २०२४ रोजी राजीनामा
ॲड. सुजीत कुमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ६ सप्टेंबर २०२४ ते २ एप्रिल २०२६ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
डॉ. सस्मित पात्रा बिजू जनता दल तटस्थ २ जुलै २०२२ १ जुलै २०२८
मानस रंजन मंगराज बिजू जनता दल तटस्थ २ जुलै २०२२ १ जुलै २०२८
सुलाता देव बिजू जनता दल तटस्थ २ जुलै २०२२ १ जुलै २०२८
देबशिश समंतरे बिजू जनता दल तटस्थ ४ एप्रिल २०२४ ३ एप्रिल २०३०
सुभशिष खुंटिया बिजू जनता दल तटस्थ ४ एप्रिल २०२४ ३ एप्रिल २०३०
१० अश्विनी दाऊलाल वैष्णव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४ एप्रिल २०२४ ३ एप्रिल २०३० इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री (७ जुलै २०२१ पासून)
रेल्वे मंत्री (७ जुलै २०२१ पासून)
माहिती आणि प्रसारण मंत्री (११ जून २०२४ पासून)

पुद्दुचेरी

संपादन

      भा.ज.प. (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
पुद्दुचेरी
एस. सेल्वगणपती भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ७ ऑक्टोबर २०२१ ६ ऑक्टोबर २०२७

पंजाब

संपादन

      आ.आ.प. (७)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
पंजाब
संजीव अरोरा आम आदमी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १० एप्रिल २०२२ ९ एप्रिल २०२८
राघव चड्ढा आम आदमी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १० एप्रिल २०२२ ९ एप्रिल २०२८
डॉ. संदीप कुमार पाठक आम आदमी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १० एप्रिल २०२२ ९ एप्रिल २०२८
हरभजन सरदेव सिंह आम आदमी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १० एप्रिल २०२२ ९ एप्रिल २०२८
ॲड. अशोक मित्तल आम आदमी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १० एप्रिल २०२२ ९ एप्रिल २०२८
बलबीरसिंह चननसिंह सिचेवाल आम आदमी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
विक्रमजीतसिंह साहनी आम आदमी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८

राजस्थान

संपादन

      भा.ज.प. (५)       भा.रा.काँ. (५)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
राजस्थान
राजेंद्र गहलोत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २२ जून २०२० २१ जून २०२६
वेणुगोपाळ नंबी कुंजूकृष्णन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २२ जून २०२० २१ जून २०२६ ५ जून २०२४ रोजी राजीनामा
रवनित सिंह बिट्टु भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जून २०२४ ते २१ जून २०२६ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
रेल्वे राज्यमंत्री (११ जून २०२४ पासून)
अन्न प्रक्रिया व उद्योग राज्यमंत्री (११ जून २०२४ पासून)
नीरज दिनेश डांगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २२ जून २०२० २१ जून २०२६
ॲड. घनश्याम तिवारी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
ॲड. रणदीप सुरजेवाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
मुकुल बाळकृष्ण वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
प्रमोद कुमार तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
सोनिया राजीव गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ४ एप्रिल २०२४ ३ एप्रिल २०३०
चुन्नीलाल गरासिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४ एप्रिल २०२४ ३ एप्रिल २०३०
१० मदन राठोड भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४ एप्रिल २०२४ ३ एप्रिल २०३०

सिक्कीम

संपादन

      भा.ज.प. (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
सिक्कीम
दोरजी शेरिंग लेपचा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २४ फेब्रुवारी २०२४ २३ फेब्रुवारी २०३०

तमिळनाडू

संपादन

      द्र.मु.क. (१०)       अ.भा.अ.द्र.मु.क. (४)       भा.रा.काँ. (१)       त.मा.काँ.(मु). (१)       मा.द्र.मु.क. (१)       प.म.क. (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
तमिळनाडू
डॉ. अन्बुमणी रामादोस पट्टाळी मक्कल कट्ची राष्ट्रीय लोकशाही आघाडी २५ जुलै २०१९ २४ जुलै २०२५
ॲड. गोपाळसामी नायकर वैयपुरी मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २५ जुलै २०१९ २४ जुलै २०२५
एम. षण्मुगम द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २५ जुलै २०१९ २४ जुलै २०२५
विल्सन पुष्पनाथन द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २५ जुलै २०१९ २४ जुलै २०२५
ए. मोहम्मदजान अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ २५ जुलै २०१९ २४ जुलै २०२५ २४ मार्च २०२१ रोजी निधन
एम.एम. अब्दुल्ला द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २४ मार्च २०२१ ते २४ जुलै २०२५ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
एन. चंद्रशेखरन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ २५ जुलै २०१९ २४ जुलै २०२५
वासन गोविंदस्वामी करुप्पिया तमिळ मनिला काँग्रेस (मुपनार) राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६
मुनीस्वामी थंबीदुराई अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६
तिरुची सिवा द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६
१० पी. सेल्वरसु द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६
११ ॲड. एन.आर. इलांगो द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६
१२ के.पी. मुन्नूस्वामी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६ १० मे २०२१ रोजी राजीनामा
डॉ. एन.व्ही.एम. कनिमोळी सोमू द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १० मे २०२१ ते २ एप्रिल २०२६ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
१३ के.आर.एन. राजेशकुमार द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३० जून २०२२ २९ जून २०२८
१४ एस. कल्याणसुंदरम द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३० जून २०२२ २९ जून २०२८
१५ आर. गिरीराजन द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३० जून २०२२ २९ जून २०२८
१६ सी.व्ही. षण्मुगम अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ ३० जून २०२२ २९ जून २०२८
१७ आर. धरमार अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम तटस्थ ३० जून २०२२ २९ जून २०२८
१८ ॲड. चिदंबरम पलाणीअप्पन चेट्टियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३० जून २०२२ २९ जून २०२८

तेलंगण

संपादन

      भा.रा.स. (४)       भा.रा.काँ. (३)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
तेलंगण
केतीरेड्डी सुरेश रेड्डी भारत राष्ट्र समिती तटस्थ १० एप्रिल २०२० ९ एप्रिल २०२६
के. केशवराव भारत राष्ट्र समिती तटस्थ १० एप्रिल २०२० ९ एप्रिल २०२६ ४ जुलै २०२४ रोजी राजीनामा
डॉ. अभिषेक लक्ष्मीमल मनू सिंघवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ४ जुलै २०२४ ते ९ एप्रिल २०२६ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
बंडी पार्थसारथी रेड्डी भारत राष्ट्र समिती तटस्थ २२ जून २०२२ २१ जून २०२८
दिवकोंडा दामोदर राव भारत राष्ट्र समिती तटस्थ २२ जून २०२२ २१ जून २०२८
वड्डीराजू रविचंद्र भारत राष्ट्र समिती तटस्थ ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
मंदाडी अनिलकुमार अंजनकुमार यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
रेणुका श्रीधर चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०

त्रिपुरा

संपादन

      भा.ज.प. (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
त्रिपुरा
डॉ. माणिक माखनलाल साहा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२२ २ एप्रिल २०२८ १४ जुलै २०२२ रोजी राजीनामा
बिपलब कुमार देब भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १४ जुलै २०२२ ते २ एप्रिल २०२८ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड. परंतु ४ जून २०२४ रोजी राजीनामा
राजीब भट्टाचारजी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४ जून २०२४ ते २ एप्रिल २०२८ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड.

उत्तर प्रदेश

संपादन

      भा.ज.प. (२४)       स.प. (४)       रा.लो.द. (१)       ब.स.प. (१)       अपक्ष (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
त्रिपुरा
रामजी गौतम बहुजन समाज पक्ष तटस्थ २६ नोव्हेंबर २०२० २५ नोव्हेंबर २०२६
रामगोपाळ बच्चीलाल यादव समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २६ नोव्हेंबर २०२० २५ नोव्हेंबर २०२६
गीता मुकुटसिंह शाक्य भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २६ नोव्हेंबर २०२० २५ नोव्हेंबर २०२६
सिमा अरुणकुमार द्विवेदी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २६ नोव्हेंबर २०२० २५ नोव्हेंबर २०२६
नीरज चंद्रशेखर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २६ नोव्हेंबर २०२० २५ नोव्हेंबर २०२६
ब्रिजलाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २६ नोव्हेंबर २०२० २५ नोव्हेंबर २०२६
बनवारीलाल पन्नालाल वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २६ नोव्हेंबर २०२० २५ नोव्हेंबर २०२६ सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्रीग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
अरुण विजय सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २६ नोव्हेंबर २०२० २५ नोव्हेंबर २०२६
हरदीप सिंह पुरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २६ नोव्हेंबर २०२० २५ नोव्हेंबर २०२६ पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री (७ जुलै २०२१ पासून)
१० ॲड. हर्दवार दुबे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २६ नोव्हेंबर २०२० २५ नोव्हेंबर २०२६ २६ जून २०२३ रोजी निधन
ॲड. दिनेश शर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २६ जून २०२३ ते २५ नोव्हेंबर २०२६ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड.
११ जयंत अजित चौधरी राष्ट्रीय लोक दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८ शिक्षण राज्यमंत्री (११ जून २०२४ पासून)
कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) (११ जून २०२४ पासून)
१२ मिथलेश कुमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
१३ के. लक्ष्मण भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
१४ बाबुराम रामसी निषाद भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
१५ दर्शना रणंजय सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
१६ ॲड. संगिता अजय यादव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
१७ सुरेंद्रसिंह वेदराम नागर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
१८ डॉ. मोहनदास दाऊदास अगरवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
१९ डॉ. लक्ष्मीकांत बाजपाई भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
२० जावेद अली अश्फाक अली खान समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
२१ ॲड. कपिल हिरालाल सिब्बल अपक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
२२ रामजी लाल सुमन समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
२३ जया अमिताभ बच्चन समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
२४ अमरपाल मौर्य भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
२५ तेजवीर देशराज सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
२६ रतनजित प्रताप नारायण सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
२७ डॉ. संगिता अवधेशकुमार बलवंत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
२८ साधना सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
२९ नवीन जैन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
३० संजय लवकुश सेठ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
३१ डॉ. सुधांशू त्रिवेदी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०

उत्तराखंड

संपादन

      भा.ज.प. (३)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
उत्तराखंड
नरेश बन्सल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २६ नोव्हेंबर २०२० २५ नोव्हेंबर २०२६
डॉ. कल्पना पृथ्वी सैनी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८
महेंद्र भट्ट भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०

पश्चिम बंगाल

संपादन

      अ.भा.तृ.काँ (१३)       भा.ज.प. (२)       भा.क.प.(मा). (१)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
पश्चिम बंगाल
ॲड. सुबर्ता बक्षी अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६
ॲड. मौसम नूर अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६
अर्पिता घोष अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६ १५ सप्टेंबर २०२१ रोजी राजीनामा
लुइझिनो फलेरो अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १५ सप्टेंबर २०२१ ते २ एप्रिल २०२६ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड. परंतु ११ एप्रिल २०२३ रोजी राजीनामा
साकेत गोखले अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ११ एप्रिल २०२३ ते २ एप्रिल २०२६ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड.
दिनेश हिरालाल त्रिवेदी अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६ १२ फेब्रुवारी २०२१ रोजी राजीनामा
जवहार सरकार अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १२ फेब्रुवारी २०२१ ते २ एप्रिल २०२६ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड. परंतु १३ सप्टेंबर २०२४ रोजी राजीनामा
रिटाब्रता बॅनर्जी अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १३ सप्टेंबर २०२४ ते २ एप्रिल २०२६ उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड.
ॲड. बिकास रंजन भट्टाचार्य भारतीय साम्यवादी पक्ष (मार्क्सवादी) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६
डेरेक ओ'ब्रायन अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १९ ऑगस्ट २०२३ १८ ऑगस्ट २०२९
सुखेंदु शेखर रॉय अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १९ ऑगस्ट २०२३ १८ ऑगस्ट २०२९
डोला सेन अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १९ ऑगस्ट २०२३ १८ ऑगस्ट २०२९
समिरुल इस्लाम अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १९ ऑगस्ट २०२३ १८ ऑगस्ट २०२९
१० प्रकाश चिक बरैक अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १९ ऑगस्ट २०२३ १८ ऑगस्ट २०२९
११ अनंत महाराज भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १९ ऑगस्ट २०२३ १८ ऑगस्ट २०२९
१२ सामिक भट्टाचार्य भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
१३ सागरिका भास्कर घोष अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
१४ ममता बाला ठाकूर अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
१५ नदिमुल हक अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०
१६ ॲड. सुश्मिता देव अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ३ एप्रिल २०२४ २ एप्रिल २०३०

राष्ट्रपती मनोनित खासदार

संपादन

      मनोनित (६)       भा.ज.प. (२)       रिक्त (४)

क्र. खासदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
मनोनित खासदार
न्यायमूर्ती रंजन केशबचंद्र गोगोई मनोनित राष्ट्रीय लोकशाही आघाडी १७ मार्च २०२० १६ मार्च २०२६
इळैयराजा मनोनित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ७ जुलै २०२२ ६ जुलै २०२८
कोडुरी विश्व विजयेंद्र प्रसाद मनोनित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ७ जुलै २०२२ ६ जुलै २०२८
पिलवुल्लकंडी थेक्कपरंबिल उषा मनोनित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ७ जुलै २०२२ ६ जुलै २०२८
विरेंद्र रत्नवर्मा हेग्गडे मनोनित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ७ जुलै २०२२ ६ जुलै २०२८
गुलाम अली खताना भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १४ सप्टेंबर २०२२ १३ सप्टेंबर २०२८
सतनाम सिंह संधू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३१ जानेवारी २०२४ ३० जानेवारी २०३०
सुधा नारायण मूर्ती मनोनित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ मार्च २०२४ ७ मार्च २०३०
१४ जुलै २०२४ पासून रिक्त
१०
११
१२

२०२४ सालच्या पोट-निवडणूका

संपादन
तारीख मतदारसंघ मूळ खासदार पक्ष मूळ कार्यकाळ सुरुवात मूळ कार्यकाळ समाप्ती पोट-निवडणूक कारण निर्वाचित खासदार पक्ष शेष कार्यकाळ सुरुवात शेष कार्यकाळ समाप्ती
२५ जून २०२४ महाराष्ट्र प्रफुल्ल मनोहर पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८ राजीनामा सुनेत्रा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २५ जून २०२४ ४ जुलै २०२८
०३ सप्टेंबर २०२४ आसाम कामाख्य प्रसाद टासा भारतीय जनता पक्ष १५ जून २०१९ १४ जून २०२५ राजीनामा मिशन रंजन दास भारतीय जनता पक्ष ०३ सप्टेंबर २०२४ १४ जून २०२५
आसाम ॲड. सर्बानंद जिबेश्वर सोनोवाल भारतीय जनता पक्ष १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६ राजीनामा रामेश्वर बुधू तेली भारतीय जनता पक्ष ०३ सप्टेंबर २०२४ ०९ एप्रिल २०२६
बिहार ॲड. विवेक चंद्रेश्वर ठाकूर भारतीय जनता पक्ष १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६ राजीनामा उपेंद्रसिंह मुनेश्वरसिंह कुशवाह राष्ट्रीय लोक मोर्चा ०३ सप्टेंबर २०२४ ०९ एप्रिल २०२६
बिहार मिसा भारती राष्ट्रीय जनता दल ०८ जुलै २०२२ ०७ जुलै २०२८ राजीनामा ॲड. मनन कुमार मिश्रा भारतीय जनता पक्ष ०३ सप्टेंबर २०२४ ०७ जुलै २०२८
हरियाणा ॲड. दिपेंदर सिंग हूडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १० एप्रिल २०२० ०९ एप्रिल २०२६ राजीनामा किरण चौधरी भारतीय जनता पक्ष ०३ सप्टेंबर २०२४ ०९ एप्रिल २०२६
मध्य प्रदेश महाराज ज्योतिरादित्य माधवराव शिंदे भारतीय जनता पक्ष २२ जून २०२० २१ जून २०२६ राजीनामा ॲड. जॉर्ज कुरियन भारतीय जनता पक्ष ०३ सप्टेंबर २०२४ २१ जून २०२६
महाराष्ट्र श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले भारतीय जनता पक्ष ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६ राजीनामा धैर्यशील पाटील भारतीय जनता पक्ष ०३ सप्टेंबर २०२४ २ एप्रिल २०२६
महाराष्ट्र ॲड. पियुष वेदप्रकाश गोएल भारतीय जनता पक्ष ५ जुलै २०२२ ४ जुलै २०२८ राजीनामा नितीन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ०३ सप्टेंबर २०२४ ४ जुलै २०२८
ओडिशा ममता मोहंता बिजू जनता दल ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६ राजीनामा ममता मोहंता भारतीय जनता पक्ष ०३ सप्टेंबर २०२४ २ एप्रिल २०२६
राजस्थान वेणुगोपाळ नंबी कुंजूकृष्णन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २२ जून २०२० २१ जून २०२६ राजीनामा रवनित सिंह बिट्टु भारतीय जनता पक्ष ०३ सप्टेंबर २०२४ २१ जून २०२६
तेलंगण के. केशवराव भारत राष्ट्र समिती १० एप्रिल २०२० ९ एप्रिल २०२६ राजीनामा डॉ. अभिषेक लक्ष्मीमल मनू सिंघवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ०३ सप्टेंबर २०२४ ९ एप्रिल २०२६
त्रिपुरा बिपलब कुमार देब भारतीय जनता पक्ष ३ एप्रिल २०२२ २ एप्रिल २०२८ राजीनामा राजीब भट्टाचारजी भारतीय जनता पक्ष ०३ सप्टेंबर २०२४ २ एप्रिल २०२८
२० डिसेंबर २०२४ आंध्र प्रदेश मोपीदेवी वेंकटरमणा राव वाय.एस.आर. काँग्रेस २२ जून २०२० २१ जून २०२६ राजीनामा साना सतीश बाबू तेलुगू देशम पक्ष २० डिसेंबर २०२४ २१ जून २०२६
आंध्र प्रदेश बीदा मस्तान राव वाय.एस.आर. काँग्रेस २२ जून २०२२ २१ जून २०२८ राजीनामा बीदा मस्तान राव तेलुगू देशम पक्ष २० डिसेंबर २०२४ २१ जून २०२८
आंध्र प्रदेश ॲड. रायगा कृष्णैय्या वाय.एस.आर. काँग्रेस २२ जून २०२२ २१ जून २०२८ राजीनामा ॲड. रायगा कृष्णैय्या भारतीय जनता पक्ष २० डिसेंबर २०२४ २१ जून २०२८
हरियाणा क्रिशनलाल पंवार भारतीय जनता पक्ष २ ऑगस्ट २०२२ १ ऑगस्ट २०२८ राजीनामा रेखा शर्मा भारतीय जनता पक्ष २० डिसेंबर २०२४ १ ऑगस्ट २०२८
ओडिशा ॲड. सुजीत कुमार बिजू जनता दल ३ एप्रिल २०२० २ एप्रिल २०२६ राजीनामा ॲड. सुजीत कुमार भारतीय जनता पक्ष २० डिसेंबर २०२४ २ एप्रिल २०२६
पश्चिम बंगाल जवहार सरकार तृणमुल काँग्रेस १२ फेब्रुवारी २०२१ २ एप्रिल २०२६ राजीनामा रिटाब्रता बॅनर्जी तृणमुल काँग्रेस २० डिसेंबर २०२४ २ एप्रिल २०२६

संदर्भ

संपादन
  1. ^ "State Position Summary". 164.100.47.5. 12 June 2016 रोजी पाहिले.