प्रफुल्ल पटेल

भारतीय राजकारणी

प्रफुल्ल मनोहरभाई पटेल ( १७ फेब्रुवारी १९५७) हे महाराष्ट्रामधील एक राजकारणी व माजी केंद्रीय मंत्री आहेत. आजवर ४ वेळा लोकसभेवर निवडून गेलेले पटेल राज्यसभा सदस्य देखील राहिले आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये त्यांनी अनेक पदे भुषवली आहेत.

प्रफुल्ल मनोहरभाई पटेल

केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री
कार्यकाळ
२०११ – २०१४
पंतप्रधान मनमोहन सिंग
पुढील अनंत गीते

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री
कार्यकाळ
२००४ – २०११
पंतप्रधान मनमोहन सिंग

कार्यकाळ
२००९ – २०१४
पुढील नानाभाऊ पाटोळे

लोकसभा सदस्य
भंडारा साठी
कार्यकाळ
१९९१ – २००४

जन्म १७ फेब्रुवारी, १९५७ (1957-02-17) (वय: ६७)
कोलकाता
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
निवास रामनगर, गोंदिया जिल्हा, महाराष्ट्र ४४१६१४

२०१२ पासून ते अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आहेत.