भंडारा (लोकसभा मतदारसंघ)

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

भंडारा महाराष्ट्र राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करून भंडारा-गोंदिया हा नवा मतदारसंघ निर्माण करण्यात आला.

विधानसभा मतदारसंघसंपादन करा

भंडारा लोकसभा मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील ३ तर गोंदिया जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघ होते.

खासदारसंपादन करा

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ आर.एम. हजरनविस
बाळकृष्ण वासनिक (अनु.जा.)
काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ आर.एम. हजरनविस काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ अशोक मेहता काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ ज्वालाप्रसाद दूबे काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० लक्ष्मणराव माणकर जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ केशवराव पारधी काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ केशवराव पारधी काँग्रेस(एस)
नववी लोकसभा १९८९-९१ कुशल परसराम बोपचे भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ प्रफुल्ल पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ प्रफुल्ल पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ प्रफुल्ल पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ चुन्नीलालभाऊ ठाकुर भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ शिशुपाल पटले भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकालसंपादन करा

हेसुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा