भारताचे रेल्वेमंत्री

भारत सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री


भारताचा रेल्वेमंत्री हा भारत सरकारमधील कॅबिनेट-दर्जाचा मंत्री असून तो रेल्वे मंत्रालयाचे नेतृत्व करतो. भारतीय रेल्वेचे कामकाज चालवण्याची जबाबदारी रेल्वेमंत्र्यावर आहे.

भारताचे रेल्वेमंत्री
Minister of Railways
Emblem of India.svg
Piyush Goyal (cropped).jpg
विद्यमान
पियुष गोयल

३ सप्टेंबर २०१७ पासून
रेल्वे मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ता राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती १५ ऑगस्ट १९४७
पहिले पदधारक जॉन मथाई
संकेतस्थळ रेल्वे मंत्रालयाचे संकेतस्थळ

रेल्वेमंत्र्यांची यादीसंपादन करा

नाव कार्यकाळ राजकीय पक्ष
(आघाडी)
पंतप्रधान
जॉन मथाई १५ ऑगस्ट १९४७ २२ सप्टेंबर १९४८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवाहरलाल नेहरू
एन. गोपालस्वामी अय्यंगार २२ सप्टेंबर १९४८ १३ मे १९५२
लालबहादूर शास्त्री १३ मे १९५२ ७ डिसेंबर १९५६
जगजीवनराम ७ डिसेंबर १९५६ १० एप्रिल १९६२
सरदार स्वरणसिंग १० एप्रिल १९६२ २१ सप्टेंबर १९६३
एच.सी. दसप्पा २१ सप्टेंबर १९६३ ८ जून १९६४
सदाशिव कानोजी पाटील ९ जून १९६४ १२ मार्च १९६७ लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
सी.एम. पुनाचा १३ मार्च १९६७ १४ फेब्रुवारी १९६९ इंदिरा गांधी
रामसुभग सिंग १४ फेब्रुवारी १९६९ ४ नोव्हेंबर १९६९
पनमपिल्ली गोविंद मेनन ४ नोव्हेंबर १९६९ १८ फेब्रुवारी १९७०
गुलझारीलाल नंदा १८ फेब्रुवारी १९७० १७ मार्च १९७१
के. हनुमंतैया १८ मार्च १९७१ २२ जुलै १९७२
टी.एम.ए. पै २३ जुलै १९७२ ४ फेब्रुवारी १९७३
ललितनारायण मिश्रा ५ फेब्रुवारी १९७३ २ जानेवारी १९७५
कमलापती त्रिपाठी ११ फेब्रुवारी १९७५ २३ मार्च १९७७
मधू दंडवते २६ मार्च १९७७ २८ जुलै १९७९ जनता पक्ष मोरारजी देसाई
टी.एम.ए. पै ३० जुलै १९७९ १३ जानेवारी १९८० जनता पार्टी (धर्मनिरपेक्ष) चरण सिंग
कमलापती त्रिपाठी १४ जानेवारी १९८० १२ नोव्हेंबर १९८० काँग्रेस इंदिरा गांधी
केदार पांडे १२ नोव्हेंबर १९८० १४ जानेवारी १९८२
प्रकाश चंद्र सेठी १५ जानेवारी १९८२ २ सप्टेंबर १९८२
ए.बी.ए. घनीखान चौधरी २ सप्टेंबर १९८२ ३१ डिसेंबर १९८४ इंदिरा गांधी
राजीव गांधी
बन्सी लाल ३१ डिसेंबर १९८४ ४ जून १९८६ राजीव गांधी
मोहसीना किडवई २४ जून १९८६ २१ ऑक्टोबर १९८६
माधवराव शिंदे २२ ऑक्टोबर १९८६ १ डिसेंबर १९८९
जॉर्ज फर्नान्डिस ५ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९० जनता दल विश्वनाथप्रताप सिंग
जनेश्वर मिश्रा २१ नोव्हेंबर १९९० २१ जून १९९१ समाजवादी जनता पक्ष चंद्र शेखर
सी.के. जाफर शरीफ २१ जून १९९१ १६ ऑक्टोबर १९९५ Indian National Congress पी.व्ही. नरसिंह राव
राम विलास पासवान १ जून १९९६ १९ मार्च १९९८ जनता दल
(संयुक्त आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंद्रकुमार गुजराल
नितीश कुमार १९ मार्च १९९८ ५ ऑगस्ट १९९९ समता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटल बिहारी वाजपेयी
राम नाईक ६ ऑगस्ट १९९९ १२ ऑक्टोबर १९९९ भारतीय जनता पक्ष
(रा.लो.आ.)
ममता बॅनर्जी १३ ऑक्टोबर १९९९ १५ मार्च २००१ तृणमूल काँग्रेस
(रा.लो.आ.)
नितीश कुमार २० मार्च २००१ २२ मे २००४ जनता दल (संयुक्त)
(रा.लो.आ.)
लालूप्रसाद यादव २३ मे २००४ २५ मे २००९ राष्ट्रीय जनता दल
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
ममता बॅनर्जी २६ मे २००९ १९ मे २०११ तृणमूल काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
दिनेश त्रिवेदी १२ जुलै २०११ १४ मार्च २०१२
मुकुल रॉय २० मार्च २०१२ २१ सप्टेंबर २०१२
सी.पी. जोशी २२ सप्टेंबर २०१२ २८ ऑक्टोबर २०१२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
पवनकुमार बंसल २८ ऑक्टोबर २०१२ १० मे २०१३
सी.पी. जोशी ११ मे २०१३ १६ जून २०१३
मल्लिकार्जुन खडगे १७ जून २०१३ २५ मे २०१४
सदानंद गौडा २६ मे २०१४ ९ नोव्हेंबर २०१४ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी
सुरेश प्रभू ९ नोव्हेंबर २०१४ ३ सप्टेंबर २०१७
पियुष गोयल ३ सप्टेंबर २०१७ विद्यमान

हे सुद्धा पहासंपादन करा