एन. गोपालस्वामी अय्यंगार
भारतीय राजकारणी
दिवान बहादुर नरसिंह गोपालस्वामी अय्यंगार (३१ मार्च, १८८२:तंजावुर जिल्हा, तमिळनाडू, भारत - १९ फेब्रुवारी, १९५३:चेन्नई, भारत) हे भारताचे संरक्षणमंत्री, रेल्वेमंत्री आणि राज्यसभेचे पहिले सभानेते होते. हे जम्मू आणि काश्मीर संस्थानेचे पंतप्रधानही होते.
अय्यंगार भारताच्या संविधान सभेचे सदस्य होते.