पियुष गोयल

भारतीय राजकारणी

पियुष गोयल हे भारतीय राजकारणी आहेत. हे १६व्या लोकसभेतील नरेन्द्र मोदी यांच्या सरकारात रेल्वेमंत्री आहेत.

रेल्वे मंत्री हे कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद भारतामधील सर्वात प्रतिष्ठेच्या व महत्त्वाच्या मंत्रालयांपैकी एक मानले जाते.