मोहसीना किडवई

भारतीय राजकारणी

मोहसीना किडवई (जन्म: जानेवारी १, इ.स. १९३२- हयात) या कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्या इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील आझमगढ लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८० आणि इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील मीरत लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. तसेच इ.स. २००४ पासून त्या राज्यसभेच्या सदस्या आहेत.