अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस
भारतातील एक राजकीय पक्ष
(तृणमूल काँग्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस সর্বভারতীয় তৃণমূল কংগ্রেস | |
---|---|
पक्षाध्यक्ष | ममता बॅनर्जी |
लोकसभेमधील पक्षनेता | सुदीप बन्धोपाध्याय |
स्थापना | 1 जानेवारी 1998 |
मुख्यालय | मध्यवर्ती कार्यालय, |
लोकसभेमधील जागा | 34 |
राज्यसभेमधील जागा | 12 |
संकेतस्थळ | [१] |
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. ममता बॅनर्जी यांनी १ जानेवारी १९९८ रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. हा पक्ष मुख्यत्वेः पश्चिम बंगाल मध्ये राजकीय दृष्ट्या क्रियाशील आहे. मार्क्सवादी पक्षाला हरवून हा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी बनलेला आहे. याचा प्रभाव मेघालय राज्यात देखील आहे.
विस्तार}}