संजय राऊत

भारतीय राजकारणी

साचा:Qd सार्थक रोडे ' (१५ नोव्हेंबर, इ.स. १९६१ - ) हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. सद्या राज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित उध्दव ठाकरे सरकारचे शिल्पकार म्हणून संजय राऊत यांना ओळखले जाते. DEFAULTSORT:राऊत,संजय}}