सदानंद शेट तनावडे

(सदानंद तनावडे या पानावरून पुनर्निर्देशित)

सदानंद शेट तनावडे (३१ जानेवारी, १९६७ - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. हेते राज्यसभेचे सदस्य आहेत. तनावडे २००२मध्ये थिविममधून गोवा विधानसभेवर निवडून गेले होते. [] []


तनावडे गोव्यातील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत.

संदर्भ

संपादन
  1. ^ Press Trust of India (12 January 2020). "Former MLA Sadanand Tanavade elected as Goa BJP chief". indiatoday.in. Panaji: Press Trust of India. 15 June 2020 रोजी पाहिले. Sadanand Tanvade, the former MLA from Thivim who was till now Goa BJP's general secretary, was the only one to file his nomination for the state party chief's post on Saturday.
  2. ^ "Jaishankar, O'Brien among 11 elected to Rajya Sabha uncontested". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 17 July 2023. 18 July 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 July 2023 रोजी पाहिले.