प्रियंका चतुर्वेदी

भारतीय राजकारणी (जन्म १९७९)

प्रियंका विक्रम चतुर्वेदी ( १९ नोव्हेंबर १९७९) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत, ज्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सदस्या आणि शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. यापूर्वी, त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्त्यांपैकी एक होती.[][]

प्रियंका चतुर्वेदी
जन्म १९७९

त्या तहलका,[] डेली न्यूझ अँड अ‍ॅनालिसिस[] आणि फर्स्टपोस्ट या स्तंभलेखकही राहिल्या आहेत .[] दोन स्वयंसेवी संस्थांची विश्वस्त म्हणून त्या मुलांचे शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि आरोग्यास प्रोत्साहन देण्याचे काम करतात. त्या पुस्तक समीक्षा ब्लॉग देखील चालवतात जो भारतातील पुस्तकांवरील पहिल्या दहा वेबलॉगांपैकी एक आहे.[]

धारण केलेली पदे

संपादन

संदर्भ

संपादन

साचा:Refs

  1. ^ "Congress's new media team to meet on Wednesday-Politics News – IBNLive Mobile". CNN-IBN. 28 May 2013. 3 August 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 January 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Priyanka Chaturvedi, Female, blogs 'A Mundane Life'". BlogAdda.com. 2013. 9 October 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "Tehelka " Priyanka Chaturvedi". Tehelka. 2013. 9 October 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 January 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Priyanka Chaturvedi – DNA". Daily News and Analysis. 2013. 30 September 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "Latest News from Author Priyanka Chaturvedi". First Post (India). 2013. 2021-02-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 September 2013 रोजी पाहिले.
  6. ^ About Priyanka Chaturvedi
  7. ^ "Priyanka Chaturvedi appointed as deputy leader of Shiv Sena".
  8. ^ "Rajya Sabha: Priyanka Chaturvedi, Sharad, Pawar, Ramdas Athawale win unopposed from Maharashtra".