बाबूभाई जे. देसाई हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षाकडून गुजरातचे राज्यसभेखासदार आहेत. हे गुजरातच्या १२व्या विधानसभेत भाजपकडून कांकरेज मतदारसंघातून निवडून गेले. [] [] []

संदर्भ

संपादन
  1. ^ "Shining India Best MLA Awards OF Gujarat 2012, Babu Bhai Desai, Kankrej MLA". www.youtube.com. 21 September 2012.
  2. ^ "Twelfth Gujarat Legislative Assembly". Gujarat assembly. 26 December 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 June 2012 रोजी पाहिले.
  3. ^ The Indian Express (17 July 2023). "Jaishankar, O'Brien among 11 elected to Rajya Sabha uncontested" (इंग्रजी भाषेत). 18 July 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 July 2023 रोजी पाहिले.