राज्यसभेचे उपसभापती

राज्यसभेचे उपसभापती किंवा राज्यसभेचे उपाध्यक्ष हे राज्यसभेचे सभापती गैरहरज असताना राज्यसभा सभागृहाचे कामकाज पाहतात. उपसभापतीची निवड राज्यसभेच्या सदस्यांद्वारे अंतर्गतपणे केली जाते.[]

राज्यसभेचे उपसभापती
विद्यमान
हरिवंश नारायण सिंग

९ ऑगस्ट २०१८ पासून
शैली माननीय
नियुक्ती कर्ता राज्यसभेचे सदस्य
कालावधी सहा वर्षे
पहिले अधिकारी एस.व्ही. कृष्णमूर्ती राव (१९५२–१९६२)
निर्मिती ३१ मे १९५२
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

राज्यसभेच्या उपसभापतींची यादी

संपादन
क्रम उपसभापती[] चित्र मुदत पक्ष
पासून पर्यंत
1 एस.व्ही. कृष्णमूर्ती राव 31 मे 1952 2 एप्रिल 1956 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
25 एप्रिल 1956 1 मार्च 1962
2 व्हायोलेट अल्वा 19 एप्रिल 1962 2 एप्रिल 1966
7 एप्रिल 1966 16 नोव्हेंबर 1969
3 राजाभाऊ खोब्रागडे   17 डिसेंबर 1969 2 एप्रिल 1972 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
4 गोदे मुरहरी 4 एप्रिल 1972 2 एप्रिल 1974 संयुक्त समाजवादी पार्टी
26 एप्रिल 1974 20 मार्च 1977
5 रामनिवास मिर्धा   30 मार्च 1977 4 एप्रिल 1980 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
6 श्यामलाल यादव 30 जुलै 1980 4 एप्रिल 1982
28 एप्रिल 1982 29 डिसेंबर 1984
7 नजमा हेपतुल्ला   25 जानेवारी 1985 20 जानेवारी 1986
8 एम.एम. जेकब   2 फेब्रुवारी 1986 22 ऑक्टोबर 1986
9 प्रतिभा पाटील   18 नोव्हेंबर 1986 5 नोव्हेंबर 1988
(7) नजमा हेपतुल्ला   11 नोव्हेंबर 1988 4 जुलै 1992
10 जुलै 1992 4 जुलै 1998
9 जुलै 1998 10 जून 2004
10 के. रहमान खान   22 जुलै 2004 2 एप्रिल 2006
12 मे 2006 2 एप्रिल 2012
11 पी.जे. कुरियन   21 ऑगस्ट 2012 1 जुलै 2018
12 हरिवंश नारायण सिंग   9 ऑगस्ट 2018 चालु जनता दल (युनायटेड)

संदर्भ

संपादन
  1. ^ "Introduction to the Parliament of India". Parliament of India. 17 May 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 August 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Former Deputy Chairmen of the Rajya Sabha". Rajya Sabha.

बाह्य दुवे

संपादन