पी.जे. कुरियन

भारतीय राजकारणी

पल्लथ जोसेफ "पीजे" कुरियन हे एक भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. ३० जून २०१८ रोजी निवृत्त होईपर्यंत ते भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेचे उपसभापती होते.[१][२] भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते, कुरियन यांनी पूर्वी पीव्ही नरसिंहराव सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम केले होते आणि इ.स. १९८० ते १९९९ पर्यंत सलग सहा वेळा लोकसभेचे सदस्य होते. २००५ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले होते.

पी.जे. कुरियन

जन्म ३१ मार्च, १९४१ (1941-03-31) (वय: ८३)
तिरुवेला (केरळ)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी सुसन

संदर्भ संपादन

  1. ^ "Congress leader PJ Kurien elected as Rajya Sabha Deputy Chairman". Economic Times.
  2. ^ "P.J. Kurien is Rajya Sabha Deputy Chairman". The Hindu.

बाह्य दुवे संपादन