जसवंतसिंह सलामसिंह परमार हे एक भारतीय राजकारणी आणि डॉक्टर आहेत. जे २०२४पासून भारतीय जनतापक्षातर्फे गुजरातमधून राज्यसभेचे सदस्य आहेत. []

परमार यांनी बी.जे. मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथून २०००मध्ये एमएस पदवी (जनरल सर्जन) मिळवली आहे. []

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत परमार यांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी केली. याचा परिणाम म्हणून त्यांची पक्षातून पाच वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. ते २०२२ मध्ये ते पक्षात परतले. [] []

२०२४मध्ये ते त्यांच्या राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले. []

संदर्भ

संपादन
  1. ^ "Rajya Sabha Elections 2024: Full list of winners in polls to 56 Upper House seats". Financialexpress (इंग्रजी भाषेत). 2024-02-27. 2024-03-02 रोजी पाहिले.
  2. ^ "Parmar Jashvantsinh Salamsinh(Independent(IND)):Constituency- GODHRA(PANCHMAHAL) - Affidavit Information of Candidate". www.myneta.info. 2024-03-02 रोजी पाहिले.
  3. ^ "J.P. Nadda, three other BJP candidates elected to Rajya Sabha unopposed from Gujarat". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2024-02-20. ISSN 0971-751X. 2024-03-02 रोजी पाहिले.
  4. ^ PTI (2024-02-14). "Pleasant surprise: Gujarat BJP leader Jashvantsinh Parmar on RS nomination". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2024-03-02 रोजी पाहिले.
  5. ^ "Parmar an old BJP hand, has been active for three decades". The Times of India. 2024-02-15. ISSN 0971-8257. 2024-03-02 रोजी पाहिले.