शक्तीसिंह गोहिल
शक्तीसिंह हरिश्चंद्रसिंहजी गोहिल (४ एप्रिल, १९६०:लिमडा, भावनगर जिल्हा, गुजरात - ) हे भारतीय राजकारणी आहेत. ते २०२०पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. गोहिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. [१] 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत त्यांची जून 2023 मध्ये गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल ४, इ.स. १९६० Limbda | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
निवासस्थान | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
शक्तीसिंह यांनी १९९१ आणि १९९५ च्या सलग दोन गुजरात राज्य सरकारांमध्ये अर्थ, आरोग्य, शिक्षण, नर्मदा मंत्री म्हणून काम केले. हे २००७ ते २०१२ दरम्यान गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते.[२]
संदर्भ
संपादन- ^ "Results of Rajya Sabha elections held on 19 June 2020, as declared by the respective Returning Officers" (PDF). Election Commission of India. p. 01. 29 May 2020 रोजी पाहिले.
- ^ "Leaders of Opposition of Gujarat" (hml). Gujarat Vidhan Sabha. p. 01. 30 May 2020 रोजी पाहिले.