प्रमोद तिवारी
(प्रमोद कुमार तिवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रमोद कुमार तिवारी (जन्म १६ जुलै १९५२) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी आहेत. ते राजस्थान राज्यसभा मतदारसंघातून राज्यसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते म्हणून काम पाहत आहेत. ते रामपूर खास येथून नऊ वेळा उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य (आमदार) आणि उत्तर प्रदेश सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री आहेत.[१][२][३][४]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै १६, इ.स. १९५१ प्रतापगढ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
| |||
संदर्भ
संपादन- ^ [१] Archived 27 January 2012 at the Wayback Machine.Cong's Pramod Tiwari to Fight Elections the 9th Time
- ^ Congress axes Pramod Tiwari as CLP leader
- ^ Finally, loyalist Pramod Tiwari was shown the door as Congress legislative party in UP
- ^ "Congress axes Pramod Tiwari as CLP leader". 3 April 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 August 2012 रोजी पाहिले.