मयंकभाई नायक

(मयंक नायक या पानावरून पुनर्निर्देशित)

मयंकभाई नायक हे एक गुजराती राजकारणी आहेत. हे २०२४पासून भारतीय जनता पक्षातर्फे गुजरातमधून राज्यसभेचे सदस्य आहेत.

संदर्भ

संपादन