गोविंद ढोलकिया
गोविंदभाई लालजीभाई ढोलकिया हे एक भारतीय उद्योगपती आणि राजकारणी आहेत. हे एप्रिल २०२४ पासून भारतीय जनता पक्षातर्फे गुजरातमधून राज्यसभेचे सदस्य आहेत. [१] [२][३]
ढोलकिया यांनी श्री रामकृष्ण एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या सुरत येथील हिरे निर्यात उद्योगाची स्थापना केली. [४] [५]
२०२१मध्ये त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी ११ कोटी (US$२.४४ दशलक्ष) दान केले . [६]
२०२२मध्ये, ढोलकिया यांनी त्यांच्या कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांद्वारे दुधाळा हे त्यांचे मूळ गाव पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे गाव केले. [७] [८]
संदर्भ
संपादन- ^ Jaiswal, Arushi (2024-02-15). "Rajya Sabha elections: Surat diamond merchant Govind Dholakia richest among four BJP candidates". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2024-03-01 रोजी पाहिले.
- ^ "Rajya Sabha Elections 2024: Full list of winners in polls to 56 Upper House seats". Financialexpress (इंग्रजी भाषेत). 2024-02-28. 2024-03-03 रोजी पाहिले.
- ^ PTI (2024-02-20). "J.P. Nadda, three other BJP candidates elected to Rajya Sabha unopposed from Gujarat". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2024-03-21 रोजी पाहिले.
- ^ "Shree Ramkrishna Exports Emerges As 2022 Hurun Most Respected Family Business Of The Year". Times of India (इंग्रजी भाषेत). 2023-02-04 रोजी पाहिले.
- ^ Dholakia, Govind (2022-05-06). "How diamond tycoon Govind Dholakia made his first ever trade at the age of twenty-two". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2024-03-01 रोजी पाहिले.
- ^ "Diamond trader from Surat donates Rs 11 crore for Ram temple construction in Ayodhya". India Today (इंग्रजी भाषेत). 15 January 2021. 2024-03-01 रोजी पाहिले.
- ^ "Dudhala in Gujarat to become first village to be completely solarised by a foundation". Energy Economic Times. 2022-02-19. 2024-03-22 रोजी पाहिले.
- ^ "Amreli's Dudhala to be India's first solar-powered village, a gift from businessman Govind Dholakia to his hometown". Divya Bhaskar. 2022-02-19. 2024-03-22 रोजी पाहिले.