रामभाई हरजीभाई मोकारिया हे भारतीय राजकारणी आहेत. अभय भारद्वाज यांच्या मृत्यूनंतर हे त्यांच्या जागी भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून ते गुजरातमधून भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह राज्यसभेवर निवडून आले. [] [] []

मोकारिया यांच्या इमारतील लागलेल्या २०२४ च्या राजकोट गेमिंग झोनच्या आगीच्यावेळी इमारतीला आवश्यक अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नव्हते. मोकारिया यांनी नंतर आरोप केला की खासदार होण्यापूर्वी अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांना ७०,००० रुपयांची लाच द्यावी लागली. याच्याबद्दल मुलाखत घेण्यास आलेल्या स्थिनक दूरचित्रवाणी पत्रकाराला मोकारिया यांनी धक्काबुक्की करून आपल्या घरातून घालवून दिले होते. []

संदर्भ

संपादन
  1. ^ "BJP candidates win both Rajya Sabha seats from Gujarat". The Economic Times. 23 February 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Gujarat Rajya Sabha bypolls results: BJP wins both seats, including one held by Congress's Ahmed Patel". Times Now. 22 February 2021. 23 February 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "BJP candidates win both Rajya Sabha seats from Gujarat". The New Indian Express. 22 February 2021. 23 February 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Gujarat BJP MP admits to paying bribe for fire NOC". The New Indian Express. 30 May 2024. 31 May 2024 रोजी पाहिले.