इमरान प्रतापगढी
(इम्रान प्रतापगढी या पानावरून पुनर्निर्देशित)
इम्रान प्रतापगढी (६ ऑगस्ट, १९८७ - ) हे एक भारतीय उर्दू कवी आणि राजकारणी आहेत हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत. प्रतापगढी आपल्या कवितांमधून भारतातील आणि जगाच्या इतर भागांतील मुस्लिम अनुभव आणि ओळखीचे करतात.[१]
poet | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट ६, इ.स. १९८७ प्रतापगढ | ||
---|---|---|---|
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
| |||
प्रतापगढी हे २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभूत झालेले उमेदवार होते. [२] प्रतापगढी यांची ३ जून, २०२१ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. [३]
संदर्भ
संपादन- ^ Manazir, Wasi (25 April 2018). "Meet Imran Pratapgarhi, the rockstar poet who draws tens of thousands of fans at Urdu mushairas". Scroll.in. 25 December 2019 रोजी पाहिले.
- ^ "2019 general election results". elections.in. 23 May 2019. 10 January 2021 रोजी पाहिले.
- ^ "Urdu poet Imran Pratapgarhi appointed Congress minority department chairman". National Herald. 3 June 2021. 3 June 2021 रोजी पाहिले.