दालन:इतिहास/दिनविशेष/मार्च
मार्च १
मार्च १
- १८१५ - एल्बाहून सुटका करून घेउन नेपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला.
मार्च २
मार्च २
- १९५६ - मोरोक्कोला (राष्ट्रध्वज चित्रित) फ्रांसपासून स्वातंत्र्य.
मार्च ३
मार्च ४
मार्च ४
- १९०९ - ब्रिटिश भारत सरकारने सलाबतखानाची कबर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली.
- १९२४ - श्यामलाल गुप्ता उर्फ "पार्षद" यांनी "झंडा ऊँचा रहे हमारा" हे गीत रचिले.
- १९६१ - पहिले विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील.
मार्च ५
मार्च ५
- १५१२ - जगाचा पहिला नकाशा बनविणारा जेरार्डस मर्केटर याचा जन्म.
- १८५१ - भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेची स्थापना.
- १९३१ - गांधी-इरविन करारावर महात्मा गांधी व लॉर्ड इरविन यांनी हस्ताक्षर केले.
- १९३९ - दुसरे महायुद्ध सुरू झाले
मार्च ६
मार्च ६
- १८६९ - दिमित्री मेंडेलीव यांनी पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी रशियन केमिकल सोसायटी पुढे सादर केली.
- १९५७ - घानाला स्वातंत्र्य मिळाले.
मार्च ७
मार्च ८
मार्च ९
मार्च १०
मार्च १०
- १८६२ - अमेरिकेत सर्वप्रथम कागदी चलनांची अर्थात चलनी नोटांची सुरूवात
- १८७६ - पहिला दूरध्वनी संपर्क (अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने थॉमस वॅटसन याच्याशी संपर्क साधला)
मार्च ११
[[चित्र:|70px]]
मार्च ११
- ४१७ - पोप झोसिमस रोमचे बिशप झाले.
- १३०२ - शेक्सपियरच्या नाटकातील रोमिओ व ज्युलियेट यांचा विवाहदिन .
- १६६९ - इटलीत एटना ज्वालामुखीचा उद्रेक, १५,००० ठार.
- १७०२ - पहिले इंग्लिश दैनिक डेली कुरांट प्रकाशित .
- १७०२ - पहिले इंग्लिश दैनिक डेली कुरांट प्रकाशित .
- २०११ - जपानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामी. शेकडो ठार..
मार्च १२
मार्च १२
- १३६५ - व्हियेना विद्यापीठाची स्थापना.
- १५९४ - ईस्ट इंडिज येथे कंपनी ऑफ डिस्टंटची स्थापना.
- १६०९ - बर्म्युडा इंग्लंडची वसाहत झाली.
- १९३० - महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दांडी यात्रेस सुरुवात.
- १९९३ - मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी.
मार्च १३
मार्च १४
मार्च १४
- १९१३ - पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबईमध्ये प्रदर्शित(चित्रित)
मार्च १५
[[चित्र:|70px]]
मार्च १५
- १८३१ - मराठी पंचांग प्रथमच गणपत कृष्णाजी यांच्याकडे छापण्यात आले.
- १८७७ - पहिला क्रिकेट कसोटी सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांमध्ये सुरू झाला.
मार्च १६
मार्च १७
मार्च १८
मार्च १९
मार्च १९
- १९४४ - आझाद हिंद सेनेनी प्रथमच भारतीय ध्वज ईशान्य भारतात फडकवीला.(चित्रित) यावर घटनेवर आधारीत बिमल रॉय यांनी पहला आदमी हा हिंदी चित्रपट निर्माण केला.
- १९५४ - भारताचे पहिले हेलिकॉप्टर सिकोर्स्की एस ५५ भारतीय हवाई दलात सामील.
मार्च २०
मार्च २०
- १३५१ - दिल्लीचा सुलतान मुहम्मद बिन तुघलक याचा मृत्यू.
- १६०२ - डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना
- १९२७ - दलितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याचा सत्याग्रह पार पाडला. (चित्रित-महाड सत्याग्रहाचे ताम्रशिल्प)
मार्च २१
मार्च २२
[[चित्र:|70px]]
मार्च २२
- १९४९ - माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच एसएससी परीक्षापद्धतीची सुरूवात झाली.
मार्च २३
मार्च २३
- २००१ - रशियाचे मिर हे अंतराळयान पृथ्वीवर कोसळले. त्याचे तुकडे फिजी जवळ प्रशांत महासागरात पडले.(चित्रित-मीरचे जुने चित्र)
मार्च २४
मार्च २४
- १३०७ - अल्लाउद्दीन खिलजी यांनी आपल्या सेनापती मलिक कफुरच्या नेतृत्वाखाली देवगिरी सर करुन राजा रामदेव यांना बंदी केले.
- १८५५ - आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
- १९७४ - लोकप्रभा या सप्ताहिकचे प्रकाशन सुरू.
- १९७७ - जनता पक्षाचे मोरारजी देसाई हे केंद्रात पहिले काँग्रेसरहित सरकारचे पंतप्रधान झाले.
मार्च २५
मार्च २६
[[चित्र:|70px]]
मार्च २६
- १९१० - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला.
- १९३१ - इंग्रजांनी भारताची राजधानी कलकत्त्यावरून नवी दिल्लीला हलवली.
मार्च २७
मार्च २८
[[चित्र:|70px]]
मार्च २८
मार्च २९
मार्च २९
- १८५७ - मंगल पांडे(चित्रित) या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकार्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.
मार्च ३०
मार्च ३१
मार्च ३१
- १९२७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
- १९९७ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर (चित्रित) आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना युनेस्कोतर्फे कलिंग पुरस्कार प्रदान.