दालन:इतिहास/दिनविशेष/मार्च/४
- १९०९ - ब्रिटिश भारत सरकारने सलाबतखानाची कबर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली.
- १९२४ - श्यामलाल गुप्ता उर्फ "पार्षद" यांनी "झंडा ऊँचा रहे हमारा" हे गीत रचिले.
- १९६१ - पहिले विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील.