इ.स. ७८
इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक |
दशके: | ५० चे - ६० चे - ७० चे - ८० चे - ९० चे |
वर्षे: | ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८० - ८१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
संपादन- इंडोनेशियामध्ये राजा अजी साका याने संस्कृत भाषा आणि पल्लव लिपी प्रचलीत केली. काही काळाने ही लिपी स्थानिक भाषांकरिताही वापरली जाऊ लागली.
- सम्राट कनिष्क कुषाण साम्राज्याचा अधिपती झाला. हे साम्राज्य अफगाणिस्तानपासून उत्तर भारतापर्यंत विस्तारलेले होते.
- शक कालगणनेला सुरुवात झाली