आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१९

आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
३ मे २०१९   आयर्लंड   इंग्लंड ०-१ [१]
५ मे २०१९   इंग्लंड   पाकिस्तान ४-० [५] १-० [१]
८ मे २०१९   स्कॉटलंड   अफगाणिस्तान ०-१ [२]
१८ मे २०१९   स्कॉटलंड   श्रीलंका ०-१ [२]
१९ मे २०१९   आयर्लंड   अफगाणिस्तान १-१ [२]
१९ जून २०१९   नेदरलँड्स   झिम्बाब्वे २-० [२] १-१ [२]
१ जुलै २०१९   आयर्लंड   झिम्बाब्वे ३-० [३] १-१ [३]
२४ जुलै २०१९   इंग्लंड   आयर्लंड १-० [१]
२६ जुलै २०१९   श्रीलंका   बांगलादेश ३-० [३]
१ ऑगस्ट २०१९   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया २-२ [५]
३ ऑगस्ट २०१९   नेदरलँड्स   संयुक्त अरब अमिराती ०-४ [४]
३ ऑगस्ट २०१९    वेस्ट इंडीज   भारत ०-२ [२] ०-२ [३] ०-३ [३]
१४ ऑगस्ट २०१९   श्रीलंका   न्यूझीलंड १-१ [२] १-२ [३]
ऑगस्ट २०१९ (दौरा रद्द)[n १]   झिम्बाब्वे   अफगाणिस्तान [१] [५] [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
५ मे २०१९   २०१९ आयर्लंड तिरंगी मालिका   बांगलादेश
२० मे २०१९   २०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी   नामिबिया
३० मे २०१९    २०१९ आय.सी.सी क्रिकेट विश्वचषक   इंग्लंड
१५ जून २०१९   २०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी   जर्सी
२२ जुलै २०१९   २०१८-१९ आयसीसी विश्व टी२० आशिया पात्रता - प्रादेशिक अंतिम फेरी   सिंगापूर
१४ ऑगस्ट २०१९   २०१९ स्कॉटलंड तिरंगी मालिका
१८ ऑगस्ट २०१९   २०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका खंड प्रादेशिक अंतिम फेरी   कॅनडा
महिला आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
६ मे २०१९   दक्षिण आफ्रिका   पाकिस्तान १-१ [३] ३-२ [५]
२६ मे २०१९   आयर्लंड   वेस्ट इंडीज ०-३ [३]
६ जून २०१९   इंग्लंड   वेस्ट इंडीज ३-० [३] १-० [३]
२ जुलै २०१९   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया ०-० [१] ०-३ [३] १-२ [३]
१० जुलै २०१९[n २]   आयर्लंड   झिम्बाब्वे [३]
दौरा रद्द
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
५ मे २०१९   २०१९ आयसीसी आफ्रिका महिला पात्रता   झिम्बाब्वे
६ मे २०१९   २०१९ आयसीसी पुर्व-प्रशांत आशिया महिला पात्रता   पापुआ न्यू गिनी
१७ मे २०१९   २०१९ आयसीसी अमेरिका खंड महिला पात्रता   अमेरिका
२६ जून २०१९   २०१९ आयसीसी युरोप महिला पात्रता   नेदरलँड्स
८ ऑगस्ट २०१९   २०१९ नेदरलँड्स चौरंगी मालिका   थायलंड
३१ ऑगस्ट २०१९   २०१९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता   बांगलादेश

मे संपादन

इंग्लंडचा आयर्लंड दौरा संपादन

एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४१२७ ३ मे विल्यम पोर्टरफिल्ड आयॉन मॉर्गन द व्हिलेज, डब्लिन   इंग्लंड ४ गडी आणि ४८ चेंडू राखून विजयी

आयर्लंड तिरंगी मालिका संपादन

संघ
सा वि गुण धावगती
  बांगलादेश १४ +०.६२२
  वेस्ट इंडीज +०.८४३
  आयर्लंड -१.७८३
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
ए.दि. ४१२८ ५ मे   आयर्लंड विल्यम पोर्टरफील्ड   वेस्ट इंडीज जेसन होल्डर क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंड, क्लोनटार्फ   वेस्ट इंडीज १९६ धावांनी
ए.दि. ४१२९ ७ मे   वेस्ट इंडीज जेसन होल्डर   बांगलादेश मशरफे मोर्तझा क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंड, क्लोनटार्फ   बांगलादेश ८ गडी राखून
ए.दि. ४१३०अ ९ मे   आयर्लंड विल्यम पोर्टरफील्ड   बांगलादेश मशरफे मोर्तझा द व्हिलेज, मालाहाईड सामना रद्द
ए.दि. ४१३२ ११ मे   आयर्लंड विल्यम पोर्टरफील्ड   वेस्ट इंडीज जेसन होल्डर द व्हिलेज, मालाहाईड   वेस्ट इंडीज ५ गडी राखून
ए.दि. ४१३४ १३ मे   वेस्ट इंडीज जेसन होल्डर   बांगलादेश मशरफे मोर्तझा द व्हिलेज, मालाहाईड   बांगलादेश ५ गडी राखून
ए.दि. ४१३६ १५ मे   आयर्लंड विल्यम पोर्टरफील्ड   बांगलादेश मशरफे मोर्तझा क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंड, क्लोनटार्फ   बांगलादेश ६ गडी राखून
अंतिम सामना
ए.दि. ४१३७ १७ मे   वेस्ट इंडीज जेसन होल्डर   बांगलादेश मशरफे मोर्तझा द व्हिलेज, मालाहाईड   बांगलादेश ५ गडी राखून (ड-लु-स)

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा संपादन

एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० ७७२ ५ मे इऑन मॉर्गन सरफराज अहमद सोफिया गार्डन्स, कार्डिफ   इंग्लंड ७ गडी राखून
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४१३० ८ मे इऑन मॉर्गन सरफराज अहमद द ओव्हल, लंडन निकाल नाही
ए.दि. ४१३३ ११ मे इऑन मॉर्गन सरफराज अहमद रोझ बोल, साउथहॅंप्टन   इंग्लंड १२ धावांनी
ए.दि. ४१३५ १४ मे इऑन मॉर्गन सरफराज अहमद काउंटी मैदान, ब्रिस्टल   इंग्लंड ६ गडी राखून
ए.दि. ४१३८ १७ मे इऑन मॉर्गन सरफराज अहमद ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   इंग्लंड ३ गडी राखून
ए.दि. ४१४० १९ मे इऑन मॉर्गन सरफराज अहमद हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड ५४ धावांनी

आफ्रिका महिला पात्रता संपादन

साखळी सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
मट्वेंटी२० ६२३ ५ मे   नामिबिया यास्मिन खान   केन्या मार्गारेट एनगोचे ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   नामिबिया ३९ धावांनी
मट्वेंटी२० ६२४ ५ मे   झिम्बाब्वे मेरी-अ‍ॅन मुसोंडा   मोझांबिक पाल्मीरा कुनिका ओल्ड हरारियन स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे १६३ धावांनी
मट्वेंटी२० ६२५ ५ मे   नायजेरिया ब्लेसिंग एटीम   रवांडा सारा उवेरा ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   रवांडा ३७ धावांनी
मट्वेंटी२० ६२६ ५ मे   युगांडा केविन अविनो   सियेरा लिओन लिंडा बुल ओल्ड हरारियन स्पोर्ट्स क्लब, हरारे   युगांडा ९० धावांनी
मट्वेंटी२० ६३१ ६ मे   केन्या मार्गारेट एनगोचे   सियेरा लिओन लिंडा बुल ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   केन्या १०६ धावांनी
मट्वेंटी२० ६३२ ६ मे   मोझांबिक पाल्मीरा कुनिका   नायजेरिया ब्लेसिंग एटीम ओल्ड हरारियन स्पोर्ट्स क्लब, हरारे   नायजेरिया ८ गडी राखून
मट्वेंटी२० ६३३ ६ मे   युगांडा केविन अविनो   नामिबिया यास्मिन खान ओल्ड हरारियन स्पोर्ट्स क्लब, हरारे   नामिबिया १४ धावांनी
मट्वेंटी२० ६३४ ६ मे   टांझानिया फातुमा किबासू   झिम्बाब्वे मेरी-अ‍ॅन मुसोंडा ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   झिम्बाब्वे ९२ धावांनी
मट्वेंटी२० ६३९ ८ मे   मोझांबिक पाल्मीरा कुनिका   रवांडा सारा उवेरा ओल्ड हरारियन स्पोर्ट्स क्लब, हरारे   रवांडा १ गडी राखून
मट्वेंटी२० ६४० ८ मे   नायजेरिया ब्लेसिंग एटीम   टांझानिया फातुमा किबासू ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   टांझानिया ८६ धावांनी
मट्वेंटी२० ६४१ ८ मे   केन्या मार्गारेट एनगोचे   युगांडा केविन अविनो ओल्ड हरारियन स्पोर्ट्स क्लब, हरारे   युगांडा ४ धावांनी
मट्वेंटी२० ६४२ ८ मे   सियेरा लिओन लिंडा बुल   नामिबिया यास्मिन खान ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   नामिबिया १० गडी राखून
मट्वेंटी२० ६४७ ९ मे   टांझानिया फातुमा किबासू   मोझांबिक युलालिया मोयाने ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   टांझानिया १० गडी राखून
मट्वेंटी२० ६४८ ९ मे   रवांडा सारा उवेरा   झिम्बाब्वे मेरी-अ‍ॅन मुसोंडा ओल्ड हरारियन स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे ८२ धावांनी
मट्वेंटी२० ६५२ ११ मे   रवांडा सारा उवेरा   टांझानिया फातुमा किबासू ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   टांझानिया ३८ धावांनी
मट्वेंटी२० ६५३ ११ मे   झिम्बाब्वे मेरी-अ‍ॅन मुसोंडा   नायजेरिया ब्लेसींग एटीम ओल्ड हरारियन स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे १० गडी राखून
अंतिम सामना
मट्वेंटी२० ६५४ १२ मे   झिम्बाब्वे मेरी-अ‍ॅन मुसोंडा   नामिबिया यास्मिन खान हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे ५० धावांनी

पुर्व-प्रशांत आशिया महिला पात्रता संपादन

संघ
खे वि गुण धावगती पात्र
  पापुआ न्यू गिनी १० २.९५४ विश्वचषक पात्रता स्पर्धेमध्ये बढती
  सामो‌आ १.२१९ स्पर्धेतून बाद
  व्हानुआतू ०.२१६
  इंडोनेशिया ०.१४०
  जपान -१.२९६
  फिजी -४.०५२
साखळी सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
मट्वेंटी२० ६२७ ६ मे   व्हानुआतू सेलिना सोलमन   पापुआ न्यू गिनी कैया अरुआ इंडिपेंडन्स पार्क मैदान १, पोर्ट व्हिला   पापुआ न्यू गिनी ५७ धावांनी
मट्वेंटी२० ६२८ ६ मे   जपान माई यानागीडा   इंडोनेशिया पूजी हरयंती इंडिपेंडन्स पार्क मैदान २, पोर्ट व्हिला   इंडोनेशिया ७ गडी राखून
मट्वेंटी२० ६२९ ६ मे   पापुआ न्यू गिनी कैया अरुआ   इंडोनेशिया पूजी हरयंती इंडिपेंडन्स पार्क मैदान १, पोर्ट व्हिला   पापुआ न्यू गिनी ७ गडी राखून
मट्वेंटी२० ६३० ६ मे   सामो‌आ रेजिना लिली   फिजी रुसी मुरियालो इंडिपेंडन्स पार्क मैदान २, पोर्ट व्हिला   सामो‌आ ९ गडी राखून
मट्वेंटी२० ६३५ ७ मे   सामो‌आ रेजिना लिली   जपान माई यानागीडा इंडिपेंडन्स पार्क मैदान १, पोर्ट व्हिला   सामो‌आ ९ गडी राखून
मट्वेंटी२० ६३६ ७ मे   पापुआ न्यू गिनी कैया अरुआ   फिजी रुसी मुरियालो इंडिपेंडन्स पार्क मैदान २, पोर्ट व्हिला   पापुआ न्यू गिनी १० गडी राखून
मट्वेंटी२० ६३७ ७ मे   इंडोनेशिया पूजी हरयंती   सामो‌आ रेजिना लिली इंडिपेंडन्स पार्क मैदान १, पोर्ट व्हिला   सामो‌आ ९ गडी राखून (ड-लु-स)
मट्वेंटी२० ६३८ ७ मे   व्हानुआतू सेलिना सोलमन   फिजी रुसी मुरियालो इंडिपेंडन्स पार्क मैदान २, पोर्ट व्हिला   व्हानुआतू ६३ धावांनी (ड-लु-स)
मट्वेंटी२० ६४३ ९ मे   व्हानुआतू सेलिना सोलमन   सामो‌आ रेजिना लिली इंडिपेंडन्स पार्क मैदान १, पोर्ट व्हिला   सामो‌आ ८ गडी राखून
मट्वेंटी२० ६४४ ९ मे   फिजी रुसी मुरियालो   जपान माई यानागीडा इंडिपेंडन्स पार्क मैदान २, पोर्ट व्हिला   जपान ३१ धावांनी
मट्वेंटी२० ६४५ ९ मे   पापुआ न्यू गिनी कैया अरुआ   जपान माई यानागीडा इंडिपेंडन्स पार्क मैदान १, पोर्ट व्हिला   पापुआ न्यू गिनी १० गडी राखून
मट्वेंटी२० ६४६ ९ मे   इंडोनेशिया पूजी हरयंती   व्हानुआतू सेलिना सोलमन इंडिपेंडन्स पार्क मैदान २, पोर्ट व्हिला   व्हानुआतू ४ गडी राखून
मट्वेंटी२० ६४९ १० मे   इंडोनेशिया पूजी हरयंती   फिजी रुसी मुरियालो इंडिपेंडन्स पार्क मैदान १, पोर्ट व्हिला   इंडोनेशिया ८ गडी राखून
मट्वेंटी२० ६५० १० मे   जपान माई यानागीडा   व्हानुआतू सेलिना सोलमन इंडिपेंडन्स पार्क मैदान २, पोर्ट व्हिला   व्हानुआतू ९ गडी राखून
मट्वेंटी२० ६५१ १० मे   सामो‌आ रेजिना लिली   पापुआ न्यू गिनी कैया अरुआ इंडिपेंडन्स पार्क मैदान १, पोर्ट व्हिला   पापुआ न्यू गिनी ७ गडी राखून

पाकिस्तान महिलांचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

२०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिप – महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. ११५२ ६ मे सुने लुस बिस्माह मारूफ सेनवेस पार्क, पोचेफस्ट्रूम   पाकिस्तान ८ गडी राखून
म.ए.दि. ११५३ ९ मे सुने लुस बिस्माह मारूफ सेनवेस पार्क, पोचेफस्ट्रूम   दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून
म.ए.दि. ११५४ १२ मे सुने लुस बिस्माह मारूफ विलोमूर पार्क, बेनोनी सामना बरोबरीत सुटला
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मट्वेंटी२० ६५५ १५ मे सुने लुस बिस्माह मारूफ टक्स ओव्हल, प्रिटोरिया   पाकिस्तान ७ गडी राखून
मट्वेंटी२० ६५७ १८ मे सुने लुस बिस्माह मारूफ पीटरमारिट्झबर्ग ओव्हल, पीटरमॅरिट्झबर्ग   दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून
मट्वेंटी२० ६५९ १९ मे सुने लुस बिस्माह मारूफ पीटरमारिट्झबर्ग ओव्हल, पीटरमॅरिट्झबर्ग   पाकिस्तान ४ गडी राखून
मट्वेंटी२० ६६१ २२ मे सुने लुस बिस्माह मारूफ विलोमूर पार्क, बेनोनी   दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून
मट्वेंटी२० ६६२ २३ मे सुने लुस बिस्माह मारूफ विलोमूर पार्क, बेनोनी   दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून

अफगाणिस्तानचा स्कॉटलंड दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४१२९अ ८ मे काइल कोएत्झर गुलबदिन नायब दि ग्रॅंज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा सामना रद्द
ए.दि. ४१३१ १० मे काइल कोएत्झर गुलबदिन नायब दि ग्रॅंज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   अफगाणिस्तान २ धावांनी (ड-लु-स)

आयसीसी महिला पात्रता अमेरिका संपादन

संघ
खे वि गुण धावगती पात्र
  अमेरिका २.२०३ विश्वचषक पात्रता स्पर्धेमध्ये बढती
  कॅनडा -२.२०३ स्पर्धेतून बाद
साखळी सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
मट्वेंटी२० ६५६ १७ मे   अमेरिका सिंधु श्रीहर्ष   कॅनडा महेविश खान सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, लॉडरहिल   अमेरिका १० गडी राखून
मट्वेंटी२० ६५८ १८ मे   अमेरिका सिंधु श्रीहर्ष   कॅनडा महेविश खान सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, लॉडरहिल   अमेरिका ३७ धावांनी
मट्वेंटी२० ६६० १९ मे   अमेरिका सिंधु श्रीहर्ष   कॅनडा महेविश खान सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, लॉडरहिल   अमेरिका ३५ धावांनी

श्रीलंकेचा स्कॉटलंड दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४१३८अ १८ मे काइल कोएत्झर दिमुथ करुणारत्ने दि ग्रॅंज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा सामना रद्द
ए.दि. ४१४२ २१ मे काइल कोएत्झर दिमुथ करुणारत्ने दि ग्रॅंज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   श्रीलंका ३५ धावांनी (ड-लु-स)

अफगाणिस्तानचा आयर्लंड दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४१३९ १९ मे विल्यम पोर्टरफिल्ड गुलबदिन नायब स्टॉर्मॉन्ट, बेलफास्ट   आयर्लंड ७२ धावांनी
ए.दि. ४१४१ २१ मे विल्यम पोर्टरफिल्ड गुलबदिन नायब स्टॉर्मॉन्ट, बेलफास्ट   अफगाणिस्तान १२६ धावांनी

आफ्रिका ट्वेंटी२० विश्वचषक प्रादेशिक अंतिम फेरी संपादन

संघ
खे वि गुण धावगती नोट्स
  नामिबिया ४.५४७ २०१९ आयसीसी विश्व ट्वेन्टी२० पात्रतासाठी पात्र
  केन्या १.३६३
  नायजेरिया ०.३९४
  युगांडा ०.५८७
  बोत्स्वाना -३.०२८
  घाना -२.३६१
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
ट्वेंटी२० ७७६ २० मे   केन्या शेम न्गोचे   नायजेरिया अडेमोला ओनिकॉय क्याम्बोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला   केन्या ८ गडी राखून
ट्वेंटी२० ७७७ २० मे   घाना इसाक अबोगये   नामिबिया गेरहार्ड इरास्मस क्याम्बोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला   नामिबिया ९ गडी राखून
ट्वेंटी२० ७७८ २० मे   युगांडा रॉजर मुकासा   बोत्स्वाना कराबो मोतल्हांका लुगोगो स्टेडियम, कम्पाला   युगांडा ५२ धावांनी
ट्वेंटी२० ७७९ २१ मे   नामिबिया गेरहार्ड इरास्मस   युगांडा रॉजर मुकासा क्याम्बोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला   नामिबिया ४२ धावांनी
ट्वेंटी२० ७८० २१ मे   बोत्स्वाना कराबो मोतल्हांका   नायजेरिया अडेमोला ओनिकॉय लुगोगो स्टेडियम, कम्पाला   नायजेरिया ११ धावांनी
ट्वेंटी२० ७८१ २१ मे   केन्या शेम न्गोचे   घाना इसाक अबोगये क्याम्बोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला   केन्या ५३ धावांनी
ट्वेंटी२० ७८२ २२ मे   नायजेरिया अडेमोला ओनिकॉय   घाना इसाक अबोगये क्याम्बोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला   नायजेरिया २८ धावांनी
ट्वेंटी२० ७८३ २२ मे   नामिबिया गेरहार्ड इरास्मस   बोत्स्वाना कराबो मोतल्हांका क्याम्बोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला   नामिबिया १० गडी राखून
ट्वेंटी२० ७८४ २२ मे   युगांडा रॉजर मुकासा   केन्या शेम न्गोचे लुगोगो स्टेडियम, कम्पाला   केन्या १ धावेने
ट्वेंटी२० ७८४अ २३ मे   बोत्स्वाना कराबो मोतल्हांका   केन्या शेम न्गोचे क्याम्बोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला सामना रद्द
ट्वेंटी२० ७८४ब २३ मे   नायजेरिया अडेमोला ओनिकॉय   नामिबिया गेरहार्ड इरास्मस लुगोगो स्टेडियम, कम्पाला सामना रद्द
ट्वेंटी२० ७८५ २३ मे   युगांडा रॉजर मुकासा   घाना इसाक अबोगये क्याम्बोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला   युगांडा ७ गडी राखून
ट्वेंटी२० ७८५अ २४ मे   घाना इसाक अबोगये   बोत्स्वाना कराबो मोतल्हांका क्याम्बोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला सामना रद्द
ट्वेंटी२० ७८५ब २४ मे   नामिबिया गेरहार्ड इरास्मस   केन्या शेम न्गोचे क्याम्बोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला सामना रद्द
ट्वेंटी२० ७८५क २४ मे   नायजेरिया अडेमोला ओनिकॉय   युगांडा रॉजर मुकासा लुगोगो स्टेडियम, कम्पाला सामना रद्द

वेस्ट इंडीज महिलांचा आयर्लंड दौरा संपादन

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मट्वेंटी२० ६६३ २६ मे लॉरा डेलनी स्टॅफनी टेलर वायएमसीए क्रिकेट क्लब, डब्लिन   वेस्ट इंडीज ६४ धावांनी
मट्वेंटी२० ६६४ २८ मे किम गर्थ स्टॅफनी टेलर सिडनी परेड, डब्लिन   वेस्ट इंडीज ४५ धावांनी
मट्वेंटी२० ६६५ २९ मे किम गर्थ स्टॅफनी टेलर सिडनी परेड, डब्लिन   वेस्ट इंडीज ७२ धावांनी

क्रिकेट विश्वचषक संपादन

विश्वचषक २०१९ मध्ये गुणांचे वाटप खालील प्रकारे केले जाईल:
विजय : २ गुण.
सामना रद्द : प्रत्येकी १ गुण (बाद फेरीसाठी १ राखीव दिवस ठेवला गेला आहे.)

विश्वचषक २०१९ गुण फलक मानदंड:
१० संघांपैकी पहिले ४, बाद फेरीमध्ये पोहोचतील.
मानांकने ठरविण्यासाठी खालील निकष लावले जातील:

  1. सर्वात जास्त गुण.
  2. जर दोन किंवा अधिक संघांचे समान गुण असतील तर जास्त सामने जिंकलेला संघ वरील क्रमांकावर असेल.
  3. जर दोन किंवा अधिक संघांचे गुण अद्याप समान असतील तर निव्वळ धावगती आणि एकमेकांविरुद्ध सामन्यांतील विजयाचे निकष लावले जातील.
क्र
संघ
सा वि गुण धावगती
  भारत १५ +०.८०९
  ऑस्ट्रेलिया १४ +०.८६८
  इंग्लंड १२ +१.१५२
  न्यूझीलंड ११ +०.१७५
  पाकिस्तान ११ -०.४३०
  श्रीलंका -०.९१९
  दक्षिण आफ्रिका -०.०३०
  बांगलादेश -०.४१०
  वेस्ट इंडीज -०.२२५
१०   अफगाणिस्तान -१.३२२
४ जुलैच्या पर्यंतच्या सामन्यांपर्यंत अद्ययावत. संदर्भ: इएसपीएन क्रिकइन्फो
क्रिकेट विश्वचषक, २०१९ - साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
ए.दि. ४१४३ ३० मे   इंग्लंड आयॉन मॉर्गन   दक्षिण आफ्रिका फाफ डू प्लेसी द ओव्हल, लंडन   इंग्लंड १०४ धावांनी विजयी
ए.दि. ४१४४ ३१ मे   पाकिस्तान सरफराज अहमद   वेस्ट इंडीज जेसन होल्डर ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
ए.दि. ४१४५ १ जून   न्यूझीलंड केन विल्यमसन   श्रीलंका दिमुथ करुणारत्ने सोफिया गार्डन्स, कार्डिफ   न्यूझीलंड १० गडी राखून विजयी
ए.दि. ४१४६ १ जून   ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच   अफगाणिस्तान गुल्बदीन नाइब काउंटी मैदान, ब्रिस्टल   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
ए.दि. ४१४७ २ जून   बांगलादेश मशरफे मोर्ताझा   दक्षिण आफ्रिका फाफ डू प्लेसी द ओव्हल, लंडन   बांगलादेश २१ धावांनी विजयी
ए.दि. ४१४८ ३ जून   इंग्लंड आयॉन मॉर्गन   पाकिस्तान सरफराज अहमद ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   पाकिस्तान १४ धावांनी विजयी
ए.दि. ४१४९ ४ जून   अफगाणिस्तान गुल्बदीन नाइब   श्रीलंका दिमुथ करुणारत्ने सोफिया गार्डन्स, कार्डिफ   श्रीलंका ३४ धावांनी विजयी (ड/लु)
ए.दि. ४१५० ५ जून   भारत विराट कोहली   दक्षिण आफ्रिका फाफ डू प्लेसी रोझ बोल, साउथहॅंप्टन   भारत ६ गडी राखून विजयी
ए.दि. ४१५१ ५ जून   बांगलादेश मशरफे मोर्ताझा   न्यूझीलंड केन विल्यमसन द ओव्हल, लंडन   न्यूझीलंड २ गडी राखून विजयी
ए.दि. ४१५२ ६ जून   ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच   वेस्ट इंडीज जेसन होल्डर ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   ऑस्ट्रेलिया १५ धावांनी विजयी
ए.दि. ४१५२अ ७ जून   पाकिस्तान सरफराज अहमद   श्रीलंका दिमुथ करुणारत्ने काउंटी मैदान, ब्रिस्टल सामना रद्द
ए.दि. ४१५३ ८ जून   इंग्लंड आयॉन मॉर्गन   बांगलादेश मशरफे मोर्ताझा सोफिया गार्डन्स, कार्डिफ   इंग्लंड १०६ धावांनी विजयी
ए.दि. ४१५४ ८ जून   अफगाणिस्तान गुल्बदीन नाइब   न्यूझीलंड केन विल्यमसन काउंटी मैदान, टॉंटन   न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
ए.दि. ४१५५ ९ जून   ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच   भारत विराट कोहली द ओव्हल, लंडन   भारत ३६ धावांनी विजयी
ए.दि. ४१५६ १० जून   दक्षिण आफ्रिका फाफ डू प्लेसी   वेस्ट इंडीज जेसन होल्डर रोझ बोल, साउथहॅंप्टन सामना बेनिकाली
ए.दि. ४१५६अ ११ जून   बांगलादेश मशरफे मोर्ताझा   श्रीलंका दिमुथ करुणारत्ने काउंटी मैदान, ब्रिस्टल सामना रद्द
ए.दि. ४१५७ १२ जून   ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच   पाकिस्तान सरफराज अहमद काउंटी मैदान, टॉंटन   ऑस्ट्रेलिया ४१ धावांनी विजयी
ए.दि. ४१५७अ १३ जून   भारत विराट कोहली   न्यूझीलंड केन विल्यमसन ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना रद्द
ए.दि. ४१५८ १४ जून   इंग्लंड आयॉन मॉर्गन   वेस्ट इंडीज जेसन होल्डर रोझ बोल, साउथहॅंप्टन   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
ए.दि. ४१५९ १५ जून   ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच   श्रीलंका दिमुथ करुणारत्ने द ओव्हल, लंडन   ऑस्ट्रेलिया ८७ धावांनी विजयी
ए.दि. ४१६० १५ जून   अफगाणिस्तान गुल्बदीन नाइब   दक्षिण आफ्रिका फाफ डू प्लेसी सोफिया गार्डन्स, कार्डिफ   दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी (ड/लु)
ए.दि. ४१६१ १६ जून   भारत विराट कोहली   पाकिस्तान सरफराज अहमद ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   भारत ८९ धावांनी विजयी (ड/लु)
ए.दि. ४१६२ १७ जून   बांगलादेश मशरफे मोर्ताझा   वेस्ट इंडीज जेसन होल्डर काउंटी मैदान, टॉंटन   बांगलादेश ७ गडी राखून विजयी
ए.दि. ४१६३ १८ जून   इंग्लंड आयॉन मॉर्गन   अफगाणिस्तान गुल्बदीन नाइब ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   इंग्लंड १५० धावांनी विजयी
ए.दि. ४१६५ १९ जून   न्यूझीलंड केन विल्यमसन   दक्षिण आफ्रिका फाफ डू प्लेसी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
ए.दि. ४१६६ २० जून   ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच   बांगलादेश मशरफे मोर्ताझा ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   ऑस्ट्रेलिया ४८ धावांनी विजयी
ए.दि. ४१६८ २१ जून   इंग्लंड आयॉन मॉर्गन   श्रीलंका दिमुथ करुणारत्ने हेडिंग्ले, लीड्स   श्रीलंका २० धावांनी विजयी
ए.दि. ४१६९ २२ जून   अफगाणिस्तान गुल्बदीन नाइब   भारत विराट कोहली रोझ बोल, साउथहॅंप्टन   भारत ११ धावांनी विजयी
ए.दि. ४१७० २२ जून   न्यूझीलंड केन विल्यमसन   वेस्ट इंडीज जेसन होल्डर ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   न्यूझीलंड ५ धावांनी विजयी
ए.दि. ४१७१ २३ जून   पाकिस्तान सरफराज अहमद   दक्षिण आफ्रिका फाफ डू प्लेसी लॉर्ड्स, लंडन   पाकिस्तान ४९ धावांनी विजयी
ए.दि. ४१७२ २४ जून   अफगाणिस्तान गुल्बदीन नाइब   बांगलादेश मशरफे मोर्ताझा रोझ बोल, साउथहॅंप्टन   बांगलादेश ६२ धावांनी विजयी
ए.दि. ४१७३ २५ जून   इंग्लंड आयॉन मॉर्गन   ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया ६४ धावांनी विजयी
ए.दि. ४१७४ २६ जून   न्यूझीलंड केन विल्यमसन   पाकिस्तान सरफराज अहमद एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
ए.दि. ४१७५ २७ जून   भारत विराट कोहली   वेस्ट इंडीज जेसन होल्डर ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   भारत १२५ धावांनी विजयी
ए.दि. ४१७६ २८ जून   दक्षिण आफ्रिका फाफ डू प्लेसी   श्रीलंका दिमुथ करुणारत्ने रिव्हरसाईड मैदान, चेश्टर-ली-स्ट्रीट   दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
ए.दि. ४१७७ २९ जून   अफगाणिस्तान गुल्बदीन नाइब   पाकिस्तान सरफराज अहमद हेडिंग्ले, लीड्स   पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
ए.दि. ४१७८ २९ जून   ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच   न्यूझीलंड केन विल्यमसन लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया ८६ धावांनी विजयी
ए.दि. ४१७९ ३० जून   इंग्लंड आयॉन मॉर्गन   भारत विराट कोहली एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड ३१ धावांनी विजयी
ए.दि. ४१८० १ जुलै   श्रीलंका दिमुथ करुणारत्ने   वेस्ट इंडीज जेसन होल्डर रिव्हरसाईड मैदान, चेश्टर-ली-स्ट्रीट   श्रीलंका २३ धावांनी विजयी
ए.दि. ४१८२ २ जुलै   बांगलादेश मशरफे मोर्ताझा   भारत विराट कोहली एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   भारत २८ धावांनी विजयी
ए.दि. ४१८३ ३ जुलै   इंग्लंड आयॉन मॉर्गन   न्यूझीलंड केन विल्यमसन रिव्हरसाईड मैदान, चेश्टर-ली-स्ट्रीट   इंग्लंड ११९ धावांनी विजयी
ए.दि. ४१८४ ४ जुलै   अफगाणिस्तान गुल्बदीन नाइब   वेस्ट इंडीज जेसन होल्डर हेडिंग्ले, लीड्स   वेस्ट इंडीज २३ धावांनी विजयी
ए.दि. ४१८६ ५ जुलै   बांगलादेश मशरफे मोर्ताझा   पाकिस्तान सरफराज अहमद लॉर्ड्स, लंडन   पाकिस्तान ९४ धावांनी विजयी
ए.दि. ४१८७ ६ जुलै   भारत विराट कोहली   श्रीलंका दिमुथ करुणारत्ने हेडिंग्ले, लीड्स   भारत ७ गडी राखून विजयी
ए.दि. ४१८८ ६ जुलै   ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच   दक्षिण आफ्रिका फाफ डू प्लेसी ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   दक्षिण आफ्रिका १० धावांनी विजयी
उपांत्य फेरी
ए.दि. ४१९० ९ जुलै   भारत विराट कोहली   न्यूझीलंड केन विल्यमसन ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   न्यूझीलंड १८ धावांनी विजयी
ए.दि. ४१९१ ११ जुलै   ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच   इंग्लंड आयॉन मॉर्गन एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
अंतिम सामना
ए.दि. ४१९२ १४ जुलै   न्यूझीलंड केन विल्यमसन   इंग्लंड आयॉन मॉर्गन लॉर्ड्स, लंडन सामना बरोबरीत (  इंग्लंडने सु.ओ. जिंकली)

जून संपादन

वेस्ट इंडीज महिलांचा इंग्लंड दौरा संपादन

२०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिप - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. ११५५ ६ जून हेदर नाइट स्टेफनी टेलर ग्रेस रोड, लेस्टर   इंग्लंड २०८ धावांनी विजयी
म.ए.दि. ११५६ ९ जून हेदर नाइट स्टेफनी टेलर न्यू रोड, वूस्टरशायर   इंग्लंड १२१ धावांनी विजयी (ड/लु)
म.ए.दि. ११५७ १३ जून हेदर नाइट स्टेफनी टेलर काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   इंग्लंड १३५ धावांनी विजयी (ड/लु)
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मट्वेंटी२० ६६८अ १८ जून हेदर नाइट स्टेफनी टेलर काउंटी मैदान, नॉर्थम्पटनशायर सामना रद्द
मट्वेंटी२० ६७५ २१ जून हेदर नाइट स्टेफनी टेलर काउंटी मैदान, नॉर्थम्पटनशायर   इंग्लंड ४२ धावांनी विजयी
मट्वेंटी२० ६७९अ २५ जून हेदर नाइट स्टेफनी टेलर काउंटी मैदान, डर्बी सामना रद्द

ट्वेंटी२० विश्वचषक युरोप पात्रता संपादन

संघ
खे वि गुण धावगती नोट्स
  जर्सी +१.८०२ २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतासाठी पात्र
  जर्मनी +१.७४९
  इटली -०.६८७
  डेन्मार्क +०.१७१
  गर्न्सी ‌-०.६२६
  नॉर्वे -२.५२५
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
ट्वेंटी२० ७९१ १५ जून   गर्न्सी जॉश बटलर   जर्सी चार्ल्स पारचर्ड किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल   जर्सी ८ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ७९२ १५ जून   नॉर्वे रझा इक्बाल   इटली गयाशान मुनासिंघे कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट   इटली २० धावांनी विजयी (ड/लु)
ट्वेंटी२० ७९३ १५ जून   गर्न्सी जॉश बटलर   जर्मनी वेंकटरमण गणेशन् किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल   जर्मनी ५ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ७९४ १६ जून   इटली गयाशान मुनासिंघे   जर्मनी वेंकटरमण गणेशन् किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल   इटली ५ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ७९५ १६ जून   जर्सी चार्ल्स पारचर्ड   डेन्मार्क हामिद शाह कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट   जर्सी १८ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ७९६ १६ जून   इटली गयाशान मुनासिंघे   गर्न्सी जॉश बटलर किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल   इटली ११ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ७९७ १६ जून   जर्सी चार्ल्स पारचर्ड   नॉर्वे रझा इक्बाल कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट   जर्सी ८० धावांनी विजयी
ट्वेंटी२० ७९८ १७ जून   नॉर्वे रझा इक्बाल   डेन्मार्क हामिद शाह किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल   डेन्मार्क ४६ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ७९९ १८ जून   डेन्मार्क हामिद शाह   गर्न्सी जॉश बटलर किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल सामना बेनिकाली
ट्वेंटी२० ८०० १८ जून   डेन्मार्क हामिद शाह   इटली गयाशान मुनासिंघे किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल सामना बेनिकाली
ट्वेंटी२० ८०१ १९ जून   गर्न्सी जॉश बटलर   नॉर्वे रझा इक्बाल किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल   गर्न्सी ४ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८०२ १९ जून   जर्सी चार्ल्स पारचर्ड   इटली गयाशान मुनासिंघे कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट   जर्सी ७३ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ८०३ १९ जून   जर्मनी वेंकटरमण गणेशन्   डेन्मार्क हामिद शाह किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल   जर्मनी ७ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८०४ २० जून   डेन्मार्क हामिद शाह   गर्न्सी जॉश बटलर किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल   गर्न्सी ६ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ८०५ २० जून   जर्मनी वेंकटरमण गणेशन्   नॉर्वे रझा इक्बाल कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट   जर्मनी ७ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८०६ २० जून   डेन्मार्क हामिद शाह   इटली गयाशान मुनासिंघे किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल   डेन्मार्क ३० धावांनी विजयी
ट्वेंटी२० ८०७ २० जून   जर्मनी वेंकटरमण गणेशन्   जर्सी चार्ल्स पारचर्ड कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट   जर्मनी ३ गडी राखून विजयी

झिम्बाब्वेचा नेदरलँड्स दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि ४१६४ १९ जून पीटर सीलार हॅमिल्टन मासाकाद्झा स्पोर्टपार्क हेट स्कूटस्वेल्ड, डेव्हेन्टर   नेदरलँड्स ७ गडी राखून विजयी (ड/लु)
ए.दि ४१६७ २१ जून पीटर सीलार हॅमिल्टन मासाकाद्झा स्पोर्टपार्क हेट स्कूटस्वेल्ड, डेव्हेन्टर   नेदरलँड्स ३ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० ८०८ २३ जून पीटर सीलार हॅमिल्टन मासाकाद्झा हजेलार्व्ह स्टेडियम, रॉटरडॅम   नेदरलँड्स ४९ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ८११ २५ जून पीटर सीलार हॅमिल्टन मासाकाद्झा हजेलार्व्ह स्टेडियम, रॉटरडॅम सामना बरोबरीत (  झिम्बाब्वेने सुपर ओव्हर जिंकली)

युरोप महिला पात्रता संपादन

संघ
खे वि गुण धावगती नोट्स
  नेदरलँड्स +२.८९९ पात्रतेसाठी पात्र
  स्कॉटलंड +२.३७१ पात्रतेसाठी यजमान म्हणून आपोआप पात्र
  जर्मनी -५.९६७ बाद
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
मट्वेंटी२० ६८० २६ जून   स्कॉटलंड केथरून ब्रुस   जर्मनी क्रिस्टिना गॉफ ला मांगला क्लब मैदान, मुर्सिया   स्कॉटलंड ८ गडी राखून विजयी
मट्वेंटी२० ६८१ २६ जून   स्कॉटलंड केथरून ब्रुस   नेदरलँड्स ज्युलिअट पोस्ट ला मांगला क्लब मैदान, मुर्सिया   नेदरलँड्स ७ धावांनी विजयी
मट्वेंटी२० ६८२ २७ जून   नेदरलँड्स ज्युलिअट पोस्ट   जर्मनी क्रिस्टिना गॉफ ला मांगला क्लब मैदान, मुर्सिया   नेदरलँड्स १३१ धावांनी विजयी
मट्वेंटी२० ६८३ २७ जून   नेदरलँड्स ज्युलिअट पोस्ट   स्कॉटलंड केथरून ब्रुस ला मांगला क्लब मैदान, मुर्सिया सामना बरोबरीत(  स्कॉटलंडने सुपर ओव्हर जिंकली)
मट्वेंटी२० ६८४ २९ जून   जर्मनी क्रिस्टिना गॉफ   स्कॉटलंड केथरून ब्रुस ला मांगला क्लब मैदान, मुर्सिया   स्कॉटलंड १०७ धावांनी विजयी
मट्वेंटी२० ६८५ २९ जून   जर्मनी क्रिस्टिना गॉफ   नेदरलँड्स ज्युलिअट पोस्ट ला मांगला क्लब मैदान, मुर्सिया   नेदरलँड्स ९ गडी राखून विजयी

जुलै संपादन

झिम्बाब्वेचा आयर्लंड दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४१८१ १ जुलै विल्यम पोर्टरफिल्ड हॅमिल्टन मासाकाद्झा ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   आयर्लंड ४ गडी राखून विजयी
ए.दि. ४१८५ ४ जुलै विल्यम पोर्टरफिल्ड हॅमिल्टन मासाकाद्झा स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड ५ धावांनी विजयी
ए.दि. ४१८९ ७ जुलै विल्यम पोर्टरफिल्ड हॅमिल्टन मासाकाद्झा स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड ६ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० ८२१अ १ जुलै गॅरी विल्सन हॅमिल्टन मासाकाद्झा स्टोरमोंट, बेलफास्ट सामना रद्द
ट्वेंटी२० ८२५ ४ जुलै गॅरी विल्सन हॅमिल्टन मासाकाद्झा ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   आयर्लंड ९ गडी राखून विजयी (ड/लु)
ट्वेंटी२० ८३१ ७ जुलै गॅरी विल्सन हॅमिल्टन मासाकाद्झा ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   झिम्बाब्वे ८ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलिया महिलांचा इंग्लंड दौरा संपादन

२०१७-२० महिला चॅंपियनशीप स्पर्धा, महिला ॲशेस - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. ११५८ २ जुलै हेदर नाइट मेग लॅनिंग ग्रेस रोड, लेस्टर   ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी
म.ए.दि. ११५९ ४ जुलै हेदर नाइट मेग लॅनिंग ग्रेस रोड, लेस्टर   ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
म.ए.दि. ११६० ७ जुलै हेदर नाइट मेग लॅनिंग सेंट लॉरेन्स मैदान, कॅंटरबरी   ऑस्ट्रेलिया १९४ धावांनी विजयी
महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
महिला कसोटी १४० १८-२१ जुलै हेदर नाइट मेग लॅनिंग काउंटी मैदान, टॉंटन सामना अनिर्णित
महिला ॲशेस - महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मट्वेंटी२० ७०० २६ जुलै हेदर नाइट मेग लॅनिंग काउंटी मैदान, चेम्सफर्ड   ऑस्ट्रेलिया ९३ धावांनी विजयी
मट्वेंटी२० ७०१ २८ जुलै हेदर नाइट मेग लॅनिंग काउंटी मैदान, होव   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
मट्वेंटी२० ७०५ ३१ जुलै हेदर नाइट मेग लॅनिंग काउंटी मैदान, ब्रिस्टल   इंग्लंड ९३ धावांनी विजयी

झिम्बाब्वे महिलांचा आयर्लंड दौरा संपादन

झिम्बाब्वे महिला तीन ५० षटकांचे सामने आणि तीन महिला टी-२० सामने खेळण्यासाठी आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार होत्या. मात्र, झिम्बाब्वे क्रिकेटच्या निधीच्या समस्येमुळे हा दौरा रद्द करण्यात आला.[१]

ट्वेंटी२० विश्वचषक आशिया पात्रता संपादन

संघ
खे वि गुण धावगती नोट्स
  सिंगापूर +२.९६९ पात्रता स्पर्धेत बढती
  कुवेत -०.३७८
  मलेशिया -०.६८२
  नेपाळ -१.१७९
  कतार -०.३९०
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
ट्वेंटी२० ८३२ २२ जुलै   सिंगापूर अमजद महबूब   कतार तमूर सज्जाद इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर   सिंगापूर ३३ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ८३३ २२ जुलै   कुवेत मुहम्मद कासिफ   मलेशिया अहमद फियाज इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर   मलेशिया ४२ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ८३४ २३ जुलै   कतार तमूर सज्जाद   नेपाळ पारस खडका इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर   कतार ४ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८३४अ २३ जुलै   सिंगापूर अमजद महबूब   कुवेत मुहम्मद कासिफ इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर सामना रद्द
ट्वेंटी२० ८३५ २४ जुलै   नेपाळ ज्ञानेंद्र मल्ल   मलेशिया अहमद फियाज इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर   नेपाळ ७ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८३६ २६ जुलै   कतार तमूर सज्जाद   कुवेत मुहम्मद कासिफ इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर   कुवेत १० धावांनी विजयी
ट्वेंटी२० ८३७ २६ जुलै   सिंगापूर अमजद महबूब   मलेशिया अहमद फियाज इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर   सिंगापूर ८ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८३८ २७ जुलै   कुवेत मुहम्मद कासिफ   नेपाळ पारस खडका इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर   नेपाळ ७ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८३९ २७ जुलै   मलेशिया अहमद फियाज   कतार तमूर सज्जाद इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर   कतार ६ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८४० २८ जुलै   सिंगापूर अमजद महबूब   नेपाळ पारस खडका इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर   सिंगापूर ८२ धावांनी विजयी

आयर्लंडचा इंग्लंड दौरा संपादन

एकमेव कसोटी सामना
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २३५२ २४-२७ जुलै ज्यो रूट विल्यम पोर्टरफिल्ड लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १४३ धावांनी विजयी

बांगलादेशचा श्रीलंका दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४१९३ २६ जुलै दिमुथ करुणारत्ने तमिम इक्बाल रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका ९१ धावांनी विजयी
ए.दि. ४१९४ २८ जुलै दिमुथ करुणारत्ने तमिम इक्बाल रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका ७ गडी राखून विजयी
ए.दि. ४१९५ ३१ जुलै दिमुथ करुणारत्ने तमिम इक्बाल रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका १२२ धावांनी विजयी

ऑगस्ट संपादन

२०१९ द ॲशेस संपादन

२०१९-२१ आय.सी.सी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार निकाल स्थळ
कसोटी २३५३ १-५ ऑगस्ट ज्यो रूट टिम पेन एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   ऑस्ट्रेलिया २५१ धावांनी विजयी
कसोटी २३५५ १४-१८ ऑगस्ट ज्यो रूट टिम पेन लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
कसोटी २३५७ २२-२६ ऑगस्ट ज्यो रूट टिम पेन हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड १ गडी राखून विजयी
कसोटी २३६० ४-८ सप्टेंबर ज्यो रूट टिम पेन ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   ऑस्ट्रेलिया १८५ धावांनी विजयी
कसोटी २३६२ १२-१६ सप्टेंबर ज्यो रूट टिम पेन द ओव्हल, लंडन   इंग्लंड १३५ धावांनी विजयी

संयुक्त अरब अमिरातीचा नेदरलँड्स दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० ८४१ ३ ऑगस्ट पीटर सीलार मोहम्मद नवीद वी.आर.ए क्रिकेट मैदान, ॲस्टलवीन   संयुक्त अरब अमिराती १३ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ८४४ ५ ऑगस्ट पीटर सीलार मोहम्मद नवीद वी.आर.ए क्रिकेट मैदान, ॲस्टलवीन   संयुक्त अरब अमिराती ५ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८४५ ६ ऑगस्ट पीटर सीलार मोहम्मद नवीद स्पोर्टपार्क वेस्टविलियट, वूरबर्ग   संयुक्त अरब अमिराती १४ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ८४७ ८ ऑगस्ट पीटर सीलार रमीज शहजाद स्पोर्टपार्क वेस्टविलियट, वूरबर्ग   संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखून विजयी

भारत वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत संपादन

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० ८४२ ३ ऑगस्ट कार्लोस ब्रेथवेट विराट कोहली सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा   भारत ४ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८४३ ४ ऑगस्ट कार्लोस ब्रेथवेट विराट कोहली सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा   भारत २२ धावांनी विजयी (ड/लु)
ट्वेंटी२० ८४६ ६ ऑगस्ट कार्लोस ब्रेथवेट विराट कोहली प्रोव्हिडन्स मैदान, गयाना   भारत ७ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४१९६ ८ ऑगस्ट जेसन होल्डर विराट कोहली प्रोव्हिडन्स मैदान, गयाना सामना अनिर्णित
ए.दि. ४१९७ ११ ऑगस्ट जेसन होल्डर विराट कोहली क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   भारत ५९ धावांनी विजयी (ड/लु)
ए.दि. ४१९९ १४ ऑगस्ट जेसन होल्डर विराट कोहली क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   भारत ६ गडी राखून विजयी (ड/लु)
२०१९-२१ आय.सी.सी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २३५८ २२-२६ ऑगस्ट जेसन होल्डर विराट कोहली सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, ॲंटिगा   भारत ३१८ धावांनी विजयी
कसोटी २३५९ ३० ऑगस्ट-३ सप्टेंबर जेसन होल्डर विराट कोहली सबिना पार्क, किंगस्टन   भारत २५७ धावांनी विजयी

नेदरलँड्स चौरंगी मालिका संपादन

संघ
खे वि गुण धावगती
  आयर्लंड ०.०००
  नेदरलँड्स ०.०००
  स्कॉटलंड ०.०००
  थायलंड ०.०००
साखळी सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ निकाल स्थळ
मट्वेंटी२० ७१५ ८ ऑगस्ट   नेदरलँड्स जुलियेट पोस्ट   आयर्लंड लॉरा डिलेनी स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर   आयर्लंड ७९ धावांनी विजयी
मट्वेंटी२० ७१६ ८ ऑगस्ट   स्कॉटलंड साराह ब्रेस   थायलंड सोर्नारिन टिपोच स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर   थायलंड ७४ धावांनी विजयी
मट्वेंटी२० ७१७ ९ ऑगस्ट   नेदरलँड्स जुलियेट पोस्ट   स्कॉटलंड साराह ब्रेस स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर   स्कॉटलंड ५ धावांनी विजयी (ड/लु)
मट्वेंटी२० ७१८ ९ ऑगस्ट   आयर्लंड लॉरा डिलेनी   थायलंड सोर्नारिन टिपोच स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर   थायलंड ४ धावांनी विजयी (ड/लु)
मट्वेंटी२० ७१९ १० ऑगस्ट   थायलंड सोर्नारिन टिपोच   नेदरलँड्स जुलियेट पोस्ट स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर   थायलंड ८ गडी राखून विजयी
मट्वेंटी२० ७२० १० ऑगस्ट   स्कॉटलंड साराह ब्रेस   आयर्लंड लॉरा डिलेनी स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर   स्कॉटलंड ११ धावांनी विजयी
मट्वेंटी२० ७२१ १२ ऑगस्ट   थायलंड सोर्नारिन टिपोच   स्कॉटलंड साराह ब्रेस स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर   स्कॉटलंड ५ गडी राखून विजयी
मट्वेंटी२० ७२२ १२ ऑगस्ट   आयर्लंड लॉरा डिलेनी   नेदरलँड्स जुलियेट पोस्ट स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर अनिर्णित
मट्वेंटी२० ७२३ १३ ऑगस्ट   थायलंड सोर्नारिन टिपोच   आयर्लंड लॉरा डिलेनी स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर   थायलंड ७ गडी राखून विजयी (ड/लु)
मट्वेंटी२० ७२४ १३ ऑगस्ट   स्कॉटलंड साराह ब्रेस   नेदरलँड्स जुलियेट पोस्ट स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर   स्कॉटलंड ६२ धावांनी विजयी (ड/लु)
मट्वेंटी२० ७२५ १४ ऑगस्ट   आयर्लंड लॉरा डिलेनी   स्कॉटलंड साराह ब्रेस स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर   आयर्लंड ९ गडी राखून विजयी
मट्वेंटी२० ७२६ १४ ऑगस्ट   नेदरलँड्स जुलियेट पोस्ट   थायलंड सोर्नारिन टिपोच स्पोर्टपार्क हेट शूट्सवेल्ड, डेवेन्टर   थायलंड ९३ धावांनी विजयी

न्यू झीलंडचा श्रीलंका दौरा संपादन

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २३५४ १४-१८ ऑगस्ट दिमुथ करुणारत्ने केन विल्यमसन गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली   श्रीलंका ६ गडी राखून विजयी
कसोटी २३५६ २२-२६ ऑगस्ट दिमुथ करुणारत्ने केन विल्यमसन पी. सारा ओव्हल, कोलंबो   न्यूझीलंड १ डाव आणि ६६ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ट्वेंटी२० ८७८ ३१ ऑगस्ट लसिथ मलिंगा टिम साउथी रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८७९ २ सप्टेंबर लसिथ मलिंगा टिम साउथी रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८८० ६ सप्टेंबर लसिथ मलिंगा टिम साउथी पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी   श्रीलंका ३७ धावांनी विजयी

स्कॉटलंड तिरंगी मालिका संपादन

२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन - साखळी फेरी (तिरंगी मालिका)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
ए.दि. ४१९८ १४ ऑगस्ट   ओमान झीशान मकसूद   पापुआ न्यू गिनी आसाद वल्ला मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन   ओमान ४ गडी राखून विजयी
ए.दि. ४२०० १५ ऑगस्ट   स्कॉटलंड काईल कोएट्झर   ओमान झीशान मकसूद मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन   ओमान ८ गडी राखून विजयी
ए.दि. ४२०१ १७ ऑगस्ट   स्कॉटलंड काईल कोएट्झर   पापुआ न्यू गिनी आसाद वल्ला मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन   स्कॉटलंड ३ गडी राखून विजयी
ए.दि. ४२०२ १८ ऑगस्ट   स्कॉटलंड काईल कोएट्झर   ओमान झीशान मकसूद मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन   स्कॉटलंड ८५ धावांनी विजयी
ए.दि. ४२०३ २० ऑगस्ट   स्कॉटलंड काईल कोएट्झर   पापुआ न्यू गिनी आसाद वल्ला मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन   स्कॉटलंड ३८ धावांनी विजयी
ए.दि. ४२०४ २१ ऑगस्ट   ओमान झीशान मकसूद   पापुआ न्यू गिनी आसाद वल्ला मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन   ओमान ४ गडी राखून विजयी

ट्वेंटी२० विश्वचषक अमेरिका खंड पात्रता संपादन

संघ
खे वि गुण धावगती नोट्स
  कॅनडा ११ +२.४१७ पात्रता स्पर्धेत बढती
  बर्म्युडा +०.२४०
  अमेरिका +०.४१९
  केमन द्वीपसमूह -२.५९१
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
ट्वेंटी२० ८५१ १८ ऑगस्ट   बर्म्युडा टेरिन फ्रे   अमेरिका सौरभ नेत्रावळकर बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   बर्म्युडा ६ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८५२ १८ ऑगस्ट   कॅनडा नवनीत धालीवाल   केमन द्वीपसमूह ॲलेसांद्रो मॉरिस बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   कॅनडा ८४ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ८५४ १९ ऑगस्ट   बर्म्युडा टेरिन फ्रे   कॅनडा नवनीत धालीवाल बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा सामना अनिर्णित
ट्वेंटी२० ८५५ १९ ऑगस्ट   अमेरिका सौरभ नेत्रावळकर   केमन द्वीपसमूह ॲलेसांद्रो मॉरिस बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   अमेरिका १० धावांनी विजयी (ड/लु)
ट्वेंटी२० ८५७ २१ ऑगस्ट   बर्म्युडा टेरिन फ्रे   केमन द्वीपसमूह ॲलेसांद्रो मॉरिस बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   बर्म्युडा ६ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८५८ २१ ऑगस्ट   अमेरिका सौरभ नेत्रावळकर   कॅनडा नवनीत धालीवाल बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   कॅनडा ४ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८६० २२ ऑगस्ट   केमन द्वीपसमूह ॲलेसांद्रो मॉरिस   कॅनडा नवनीत धालीवाल बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   कॅनडा ८ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८६१ २२ ऑगस्ट   अमेरिका सौरभ नेत्रावळकर   बर्म्युडा टेरिन फ्रे बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   बर्म्युडा ४ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८६३ २४ ऑगस्ट   केमन द्वीपसमूह ॲलेसांद्रो मॉरिस   अमेरिका सौरभ नेत्रावळकर बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   अमेरिका ९ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ८६४ २४ ऑगस्ट   कॅनडा नवनीत धालीवाल   बर्म्युडा टेरिन फ्रे बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   कॅनडा ८ गडी राखून विजयी
ट्वेंटी२० ८६५ २५ ऑगस्ट   कॅनडा नवनीत धालीवाल   अमेरिका सौरभ नेत्रावळकर बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   कॅनडा १५ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ८६६ २५ ऑगस्ट   केमन द्वीपसमूह ॲलेसांद्रो मॉरिस   बर्म्युडा टेरिन फ्रे बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   बर्म्युडा ६ गडी राखून विजयी

अफगाणिस्तानचा झिम्बाब्वे दौरा संपादन

जुलै २०१९ मध्ये, आयसीसी ने झिम्बाब्वे क्रिकेटला निलंबित केले.[२] अफगाणिस्तानला एक कसोटी सामना, पाच एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामन्यांसाठी देशाचे यजमानपद मिळणार होते.[३] २० ऑगस्ट २०१९ रोजी, अफगाण क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वे दौऱ्याचा कोणताही संदर्भ न घेता, २०१९-२० हंगामातील पहिल्या सामन्यांसाठी कसोटी आणि टी२०आ संघांची घोषणा केली.[४][५]

महिला ट्वेंटी२० विश्वचषक पात्रता संपादन

साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
मट्वेंटी२० ७३३ ३१ ऑगस्ट   थायलंड सोर्नारिन टिपोच   नेदरलँड्स ज्युलिअट पोस्ट आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा   थायलंड ३० धावांनी विजयी
मट्वेंटी२० ७३४ ३१ ऑगस्ट   स्कॉटलंड केथरिन ब्रेस   अमेरिका सिंधु श्रीहर्षा फोर्टहिल, डंडी   स्कॉटलंड ३० धावांनी विजयी
मट्वेंटी२० ७३५ ३१ ऑगस्ट   नामिबिया यसमीन खान   आयर्लंड लॉरा डिलेनी आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा   आयर्लंड ७ गडी राखून विजयी
मट्वेंटी२० ७३६ १ सप्टेंबर   थायलंड सोर्नारिन टिपोच   नामिबिया यसमीन खान फोर्टहिल, डंडी   थायलंड ३८ धावांनी विजयी
मट्वेंटी२० ७३७ १ सप्टेंबर   स्कॉटलंड केथरिन ब्रेस   पापुआ न्यू गिनी किया अरूआ आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा   पापुआ न्यू गिनी ६ गडी राखून विजयी
मट्वेंटी२० ७३८ १ सप्टेंबर   आयर्लंड लॉरा डिलेनी   नेदरलँड्स ज्युलिअट पोस्ट फोर्टहिल, डंडी   आयर्लंड १९ धावांनी विजयी
मट्वेंटी२० ७३९ १ सप्टेंबर   अमेरिका सिंधु श्रीहर्षा   बांगलादेश सलमा खातून आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा   बांगलादेश ८ गडी राखून विजयी
मट्वेंटी२० ७४० २ सप्टेंबर   बांगलादेश सलमा खातून   पापुआ न्यू गिनी किया अरूआ फोर्टहिल, डंडी   बांगलादेश ६ धावांनी विजयी (ड/लु)
मट्वेंटी२० ७४१ ३ सप्टेंबर   आयर्लंड लॉरा डिलेनी   थायलंड सोर्नारिन टिपोच फोर्टहिल, डंडी   थायलंड २ धावांनी विजयी (ड/लु)
मट्वेंटी२० ७४२ ३ सप्टेंबर   नेदरलँड्स ज्युलिअट पोस्ट   नामिबिया यसमीन खान आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा   नेदरलँड्स ६ गडी राखून विजयी
मट्वेंटी२० ७४३ ३ सप्टेंबर   स्कॉटलंड केथरिन ब्रेस   बांगलादेश सलमा खातून फोर्टहिल, डंडी   बांगलादेश १३ धावांनी विजयी (ड/लु)
मट्वेंटी२० ७४४ ३ सप्टेंबर   पापुआ न्यू गिनी किया अरूआ   अमेरिका सिंधु श्रीहर्षा आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा   पापुआ न्यू गिनी २२ धावांनी विजयी (ड/लु)
उपांत्य सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
मट्वेंटी२० ७४७ ५ सप्टेंबर   बांगलादेश सलमा खातून   आयर्लंड लॉरा डिलेनी फोर्टहिल, डंडी   बांगलादेश ४ गडी राखून विजयी
मट्वेंटी२० ७४८ ५ सप्टेंबर   नेदरलँड्स ज्युलिअट पोस्ट   अमेरिका सिंधु श्रीहर्षा आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा   नेदरलँड्स ९ गडी राखून विजयी
मट्वेंटी२० ७४९ ५ सप्टेंबर   थायलंड सोर्नारिन टिपोच   पापुआ न्यू गिनी किया अरूआ फोर्टहिल, डंडी   थायलंड ८ गडी राखून विजयी
मट्वेंटी२० ७५० ५ सप्टेंबर   स्कॉटलंड केथरिन ब्रेस   नामिबिया यसमीन खान आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा   स्कॉटलंड १० गडी राखून विजयी
प्ले-ऑफ सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
मट्वेंटी२० ७५४ ७ सप्टेंबर   अमेरिका सिंधु श्रीहर्षा   नामिबिया यसमीन खान फोर्टहिल, डंडी   अमेरिका ६ गडी राखून विजयी
मट्वेंटी२० ७५३ ७ सप्टेंबर   आयर्लंड लॉरा डिलेनी   पापुआ न्यू गिनी किया अरूआ आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा   आयर्लंड ८ गडी राखून विजयी
मट्वेंटी२० ७५७ ७ सप्टेंबर   नेदरलँड्स ज्युलिअट पोस्ट   स्कॉटलंड केथरिन ब्रेस आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा   स्कॉटलंड ७० धावांनी विजयी
मट्वेंटी२० ७५६ ७ सप्टेंबर   बांगलादेश सलमा खातून   थायलंड सोर्नारिन टिपोच फोर्टहिल, डंडी   बांगलादेश ७० धावांनी विजयी


चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/> खूण मिळाली नाही.

  1. ^ "Cricket Ireland expresses profound disappointment at women's tour cancellation". Cricket Ireland. Archived from the original on 2019-06-29. 29 June 2019 रोजी पाहिले.
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; ICCJuly19 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Fixtures नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ "Afghanistan squads announced for Bangladesh Test and Triangular Series in September". Afghan Cricket Board. Archived from the original on 20 August 2019. 20 August 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Rashid Khan to lead new-look Afghanistan in Bangladesh Test". ESPN Cricinfo. 20 August 2019 रोजी पाहिले.