थायलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

थायलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये थायलंडचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

थायलंड
मथळा पहा
थायलंडचा ध्वज
असोसिएशन क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड
कर्मचारी
कर्णधार थायलंड नरुमोल चायवाई[१]
प्रशिक्षक भारत हर्षल पाठक
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (२००५)
संलग्न सदस्य (१९९५)
आयसीसी प्रदेश आशिया
आयसीसी क्रमवारी सद्य[२] सर्वोत्तम
म.आं.ए.दि.१०वा७वा (४ मे २०२३)
म.आं.टी२०१३वा१०वा (४ जानेवारी २०२२)
महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिली महिला वनडे वि. Flag of the Netherlands नेदरलँड्स रॉयल चिआंगमाई गोल्फ क्लब, चियांग माई; २० नोव्हेंबर २०२२
अलीकडील महिला वनडे वि. Flag of the Netherlands नेदरलँड्स व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन येथे; ७ जुलै २०२३
महिला वनडे सामने विजय/पराभव
एकूण[३]८/१
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[४]०/०
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
महिला विश्वचषक पात्रता २ (२०१७ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी ९वा (२०१७)
(२०२१ मध्ये किमान ६व्या क्रमांकाचे आश्वासन दिले गेले असते)
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान किनारा अकादमी ओव्हल, किनारा टाउन; ३ जून २०१८
अलीकडील महिला आं.टी२० वि. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड टोलेरान्स ओव्हल, अबू धाबी येथे; ३ मे २०२४
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[५]८९५५/३२
(० बरोबरीत, २ निकाल नाही)
चालू वर्षी[६]१०६/४
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
महिला टी२० विश्वचषक १ (२०२० मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी गट फेरी (२०२०)
महिला टी२० विश्वचषक पात्रता ५ (२०१३ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी २रा (२०१९)
३ मे २०२४ पर्यंत
  1. ^ "Naruemol Chaiwai replaces Sornnarin Tippoch as captain of the Thailand women's cricket team". Emerging Cricket. 25 April 2021. 25 April 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  3. ^ "WODI matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WODI matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  6. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.