काउंटी मैदान (टाँटन)

(टॉंटन काउंटी मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

टॉंटन काउंटी मैदान हे इंग्लंडमधील सॉमरसेट काउंटीतील टॉंटन शहरातील एक क्रिकेट स्टेडियम आहे.

टॉंटन काउंटी मैदान
काउंटी मैदानाचे चित्र
मैदान माहिती
स्थान सॉमरसेट,
स्थापना १८८२
आसनक्षमता १२,०००
मालक सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लब
प्रचालक इंग्लंड क्रिकेट बोर्ड
यजमान इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम ए.सा. ११ जून १९८३:
इंग्लंड Flag of इंग्लंड वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
अंतिम ए.सा. ८ जून २०१९:
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
एकमेव २०-२० २३ जून २०१७:
इंग्लंड Flag of इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
शेवटचा बदल १२ जून २०१९
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

क्रिकेट सामन्यांची यादी संपादन

  •   सामने आयसीसीच्या स्पर्धेत खेळवले गेले याचा संकेत

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने संपादन

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. ११ जून १९८३   इंग्लंड   श्रीलंका   इंग्लंड १९८३ [१]
२. १५ मे १९९९   केन्या   झिम्बाब्वे   झिम्बाब्वे १९९९ [२]
३. २६ मे १९९९   भारत   श्रीलंका   भारत १९९९ [३]
४. ८ जून २०१९   अफगाणिस्तान   न्यूझीलंड   न्यूझीलंड २०१९ [४]
५. १२ जून २०१९   ऑस्ट्रेलिया   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया २०१९ [५]
६. १७ जून २०१९   बांगलादेश   वेस्ट इंडीज   बांगलादेश २०१९ [६]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने संपादन

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. २३ जून २०१७   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड २०१७ [७]