नायजेरिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

नायजेरिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये नायजेरियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

  1. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  2. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  3. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
नायजेरिया
मथळा पहा
नायजेरिया क्रिकेट फेडरेशनचा लोगो
असोसिएशन नायजेरिया क्रिकेट फेडरेशन
कर्मचारी
कर्णधार सामंथा अगाझुमा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (२००२)
आयसीसी प्रदेश आफ्रिका
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.टी२०२९वा२९वा (२२ डिसेंबर २०२२)
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि. केन्याचा ध्वज केन्या कम्पाला; १६ डिसेंबर २०११
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि. रवांडाचा ध्वज रवांडा नॅशनल स्टेडियम, अबुजा; २६ जानेवारी २०१९
अलीकडील महिला आं.टी२० वि. रवांडाचा ध्वज रवांडा गहंगा बी ग्राउंड, किगाली; ८ जून २०२४
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]७१३७/३२
(१ बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[]१७१०/६
(० बरोबरीत, १ निकाल नाही)
८ जून २०२४ पर्यंत