युगांडा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

मार्गदर्शक

युगांडा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये युगांडाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

युगांडा
युगांडाचा ध्वज
युगांडाचा ध्वज
युगांडाचा ध्वज
कर्णधार इम्माकुलेट नाकीसुई
पहिला सामना
पर्यंत ९ सप्टेंबर इ.स. २०२१