२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता

क्रिकेट स्पर्धा
(२०१८ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता या पानावरून पुनर्निर्देशित)

२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता ही एक महिला टी२० क्रिकेट स्पर्धा जून २०१८ मध्ये नेदरलँड्समध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक मध्ये सामील होणारे अंतिम २ संघ ठरवेल. आय.सी.सी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धातील मालिकेतील ही तिसरी स्पर्धा असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाेने सर्व देशांना १ जुलै २०१८ पासून पूर्ण टी२०चा दर्जा देण्याचे ठरविले.

२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार मटी२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान नेदरलँड्स नेदरलँड्स
विजेते बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (१ वेळा)
सहभाग
सामने २०
मालिकावीर आयर्लंडचे प्रजासत्ताक क्लेर शिलिंग्टन
सर्वात जास्त धावा नेदरलँड्स स्टार कालिस (२३१)
सर्वात जास्त बळी आयर्लंडचे प्रजासत्ताक लुसी ओ'रायली (११)
२०१५ (आधी) (नंतर) २०१९

पात्रता

संपादन

खालील संघ विश्वचषक पात्रता फेरीसाठी पात्र ठरले :

संघ पात्रता
  बांगलादेश २०१६ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक
  आयर्लंड २०१६ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक
  पापुआ न्यू गिनी पुर्व-प्रशांत आशिया
  स्कॉटलंड युरोप/अमेरिका
  नेदरलँड्स (यजमान) युरोप/अमेरिका
  युगांडा आफ्रिका
  थायलंड आशिया
  संयुक्त अरब अमिराती आशिया
  बांगलादेश   आयर्लंड[]   नेदरलँड्स   पापुआ न्यू गिनी   स्कॉटलंड   थायलंड   युगांडा   संयुक्त अरब अमिराती

मुख्य प्रशिक्षक :   जनक गमागे

मुख्य प्रशिक्षक :   ॲरन हॅमिल्टन

मुख्य प्रशिक्षक :   सीन ट्रॉव्ह

मुख्य प्रशिक्षक :   रोडने माहा

मुख्य प्रशिक्षक :   स्टीवन नॉक्स

मुख्य प्रशिक्षक : माहित नाही

मुख्य प्रशिक्षक :   फ्रांसिस ओटिनियो

मुख्य प्रशिक्षक :   स्मिता हरिक्रिष्णा

साखळी फेरी

संपादन
संघ
खे वि गुण धावगती
  बांगलादेश +३.०१३
  पापुआ न्यू गिनी +०.३३२
  संयुक्त अरब अमिराती -१.२३५
  नेदरलँड्स -२.१४७
शेवटचे अद्यतन: १० जुलै २०१८[]
७ जुलै २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
नेदरलँड्स  
१३७/३ (२० षटके)
वि
  संयुक्त अरब अमिराती
१३८/४ (१९.४ षटके)
निशा अली ६९ (५९)
कॅरोलीन डे फॉउ ३/३१ (३.४ षटके)
  संयुक्त अरब अमिराती ६ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
कँपाँग क्रिकेट क्लब, उट्रेख्त
पंच: अहमद शाह पख्तीन (अ) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: निशा अली (संयुक्त अरब अमिराती)

७ जुलै २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
पापुआ न्यू गिनी  
८४/६ (२० षटके)
वि
  बांगलादेश
८६/२ (१४.५ षटके)
वेरू फ्रँक २७ (२६)
पन्ना घोष २/१५ (४ षटके)
शमीमा सुलताना ३५ (३६)
विकी आरा १/१३ (३ षटके)
पाउके सियाका १/१३ (३ षटके)
  बांगलादेश ८ गडी आणि ३१ चेंडू राखून विजयी
वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन
पंच: पिम व्हॅन लिमेट (ने) आणि क्लेअर पोलोसॅक (ऑ‌)
सामनावीर: शमीमा सुलताना (बांग्लादेश)

८ जुलै २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
नेदरलँड्स  
४२ (१८ षटके)
वि
  बांगलादेश
४४/३ (७.५ षटके)
स्टार कालिस १५ (४०)
रुमाना अहमद ३/२ (३ षटके)
  बांगलादेश ७ गडी आणि ७१ चेंडू राखून विजयी
कँपाँग क्रिकेट क्लब, उट्रेख्त
पंच: रोलंड ब्लॅक आणि क्लेअर पोलोसॅक (ऑ‌)
सामनावीर: फाहिमा खातून (बांग्लादेश)
  • नाणेफेक : बांग्लादेश महिला, गोलंदाजी.
  • सिल्व्हर सीगर्स (ने) हिने आंतरराष्ट्रीय महिला टी२० पदार्पण केले.

८ जुलै २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
वि
  पापुआ न्यू गिनी
८४/८ (१९.५ षटके)
  पापुआ न्यू गिनी २ गडी आणि १ चेंडू राखून विजयी
वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन
पंच: सु रेडफर्न (इं) आणि जॅकलिन विल्यम्स (विं)
सामनावीर: ब्रेंडा ताउ (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती महिला, फलंदाजी
  • नेओनाई वारे (पा.न्यू.गि.) हिने आंतरराष्ट्रीय महिला टी२० पदार्पण केले.

१० जुलै २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
वि
  बांगलादेश
४०/२ (६.५ षटके)
ईशा ओझा १८ (३५)
फाहिमा खातून ४/८ (४ षटके)
निगार सुलताना २१* (२२)
निशा अली १/७ (०.५ षटके)
  बांगलादेश ८ गडी आणि ७७ चेंडू राखून विजयी
कँपाँग क्रिकेट क्लब, उट्रेख्त
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि पिम व्हॅन लिमेट (ने)
सामनावीर: फाहिमा खातून (बांग्लादेश)
  • नाणेफेक : बांग्लादेश महिला, गोलंदाजी.
  • नेहा शर्मा (सं.अ.अ.) हिने आंतरराष्ट्रीय महिला टी२० पदार्पण केले.
  • फाहिमा खातून (बां) हिने मटी२०त पहिल्यांदाच हॅट्रिक घेतली.

१० जुलै २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
पापुआ न्यू गिनी  
१२९/५ (२० षटके)
वि
  नेदरलँड्स
८५ (१६.४ षटके)
कोपी जॉन ४० (४७)
चेर व्हान स्लोबी १/१२ (३ षटके)
डेनिस हनीमा ३५ (३६)
मैरी टॉम ४/२४ (४ षटके)
  पापुआ न्यू गिनी ४४ धावांनी विजयी
वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन
पंच: अहमद शाह पख्तीन (अ) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: मैरी टॉम (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, गोलंदाजी.


संघ
खे वि गुण धावगती
  आयर्लंड +१.६६९
  स्कॉटलंड +१.३५९
  युगांडा -१.६६९
  थायलंड -०.९१७
शेवटचे अद्यतन: १० जुलै २०१८[]
७ जुलै २०१८
१२:००
धावफलक
थायलंड  
९२/७ (२० षटके)
वि
  आयर्लंड
९३/३ (१६.३ षटके)
  आयर्लंड ७ गडी आणि २१ चेंडू राखून विजयी
कँपाँग क्रिकेट क्लब, उट्रेख्त
पंच: सु रेडफर्न (इं) आणि जॅकलिन विल्यम्स (विं)
सामनावीर: क्लेर शिलिंग्टन (आयर्लंड)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, गोलंदाजी.

७ जुलै २०१८
१२:००
धावफलक
युगांडा  
४३ (१५.३ षटके)
वि
  स्कॉटलंड
४७/१ (६.५ षटके)
केविन अविनो १३ (२१)
राचेल शोलेस ३/३ (३ षटके)
  स्कॉटलंड ९ गडी आणि ७७ चेंडू राखून विजयी
वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: राचेल शोलेस (स्कॉटलंड)

८ जुलै २०१८
१२:००
धावफलक
थायलंड  
६७/९ (२० षटके)
वि
  युगांडा
६८/६ (१८.१ षटके)
  युगांडा ४ गडी आणि ११ चेंडू राखून विजयी
कँपाँग क्रिकेट क्लब, उट्रेख्त
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि अहमद शाह पख्तीन (अ)
सामनावीर: इम्माकुलेट नाकीसुई (युगांडा)

८ जुलै २०१८
१२:००
धावफलक
स्कॉटलंड  
९८/२ (२० षटके)
वि
  आयर्लंड
९९/१ (१५.४ षटके)
सराह ब्रेस ४९* (५५)
लॉरा डिलेनी १/१३ (४ षटके)
  आयर्लंड ९ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी
वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन
पंच: पॅन व्हान लिमेट (ने) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: क्लेर शिलिंग्टन (आयर्लंड)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, गोलंदाजी.

१० जुलै २०१८
१२:००
धावफलक
स्कॉटलंड  
९७/६ (२० षटके)
वि
  थायलंड
७० (१७.२ षटके)
  • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, फलंदाजी
  • रूथ विल्स (स्कॉ) हिने आंतरराष्ट्रीय महिला टी२० पदार्पण केले.

१० जुलै २०१८
१२:००
धावफलक
युगांडा  
७८/८ (२० षटके)
वि
  आयर्लंड
७९/२ (१२.१ षटके)
  आयर्लंड ८ गडी आणि ४७ चेंडू राखून विजयी
वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन
पंच: अहमद शाह पख्तीन (अ) आणि जॅकलिन विल्यम्स (विं)
सामनावीर: सियारा मेटकाफ (आयर्लंड)


बाद फेरी

संपादन

बाद फेरी उपांत्य सामना १

संपादन
१२ जुलै २०१८
१२:००
धावफलक
नेदरलँड्स  
११८/३ (२० षटके)
वि
  युगांडा
११९/४ (१८.३ षटके)
  युगांडा ६ गडी आणि ९ चेंडू राखून विजयी
कँपाँग क्रिकेट क्लब, उट्रेख्त
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि अहमद शाह पख्तीन (आ)
सामनावीर: गेरट्रुडे कांदेरु (युगांडा)
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, फलंदाजी


बाद फेरी उपांत्य सामना २

संपादन
१२ जुलै २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
वि
  थायलंड
५१/३ (१५.३ षटके)
  थायलंड ७ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी
कँपाँग क्रिकेट क्लब, उट्रेख्त
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि पिम व्हान लिमेट (ने)
सामनावीर: चानिदा सुत्थिरुआंग (थायलंड)


७व्या स्थानाकरिता सामना

संपादन
१४ जुलै २०१८
१२:००
धावफलक
नेदरलँड्स  
१४६/३ (२० षटके)
वि
  संयुक्त अरब अमिराती
१४६/९ (२० षटके)
स्टार कालिस ७९ (६५)
निशा अली १/२० (३ षटके)
निशा अली ३७ (२८)
लिसा क्लॉक्गेटर्स ३/३४ (४ षटके)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती महिला, गोलंदाजी
  • ज्युलिअट पोस्ट (ने) हिने आंतरराष्ट्रीय महिला टी२० पदार्पण केले.


५व्या स्थानाकरिता सामना

संपादन
१४ जुलै २०१७
१४:००
धावफलक
थायलंड  
११३/७ (२० षटके)
वि
  युगांडा
७९/८ (२० षटके)
  • नाणेफेक : युगांडा महिला, गोलंदाजी.


३ऱ्या स्थानाकरिता सामना

संपादन
१४ जुलै २०१७
१२:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी  
१०१/६ (२० षटके)
वि
  स्कॉटलंड
१०२/० (१७ षटके)
वेरू फ्रँक २८* (२८)
हॅना रेनी २/२२ (४ षटके)
  स्कॉटलंड १० गडी आणि १८ चेंडू राखून विजयी.
कँपाँग क्रिकेट क्लब, उट्रेख्त
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: केथरून ब्रेस (स्कॉटलंड‌)
  • नाणेफेक : स्कॉटलंड‌ महिला, गोलंदाजी.


उपांत्य फेरी

संपादन

१ला उपांत्य सामना

संपादन
१२ जुलै २०१८
१२:००
धावफलक
आयर्लंड  
११३/६ (२० षटके)
वि
  पापुआ न्यू गिनी
८६ (१९.२ षटके)
गॅबी लुईस ३६ (३३)
विकी आरा २/२३ (४ षटके)
ब्रेंडा ताउ २२ (३९)
लुसी ओ'रायली ३/१३ (३.२ षटके)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी महिला, गोलंदाजी


२रा उपांत्य सामना

संपादन
१२ जुलै २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
१२५/६ (२० षटके)
वि
  स्कॉटलंड
७६/७ (२० षटके)
सराह ब्रेस ३१ (४४)
रुमाना अहमद २/१० (४ षटके)
  बांगलादेश ४९ धावांनी विजयी
वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: रुमाना अहमद (बांग्लादेश)


अंतिम सामना

संपादन
१४ जुलै २०१७
१६:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
१२२/९ (२० षटके)
वि
  आयर्लंड
९५ (१८.४ षटके)
आयेशा रहमान ४६ (४२)
लुसी ओ'रायली ४/२८ (४ षटके)
गॅबी लुईस २६ (३०)
पन्ना घोष ५/१६ (४ षटके)
  बांगलादेश २५ धावांनी विजयी.
कँपाँग क्रिकेट क्लब, उट्रेख्त
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: पन्ना घोष (बांग्लादेश)


संघांची अंतिम स्थिती

संपादन
स्थान संघ
१ले   बांगलादेश
२रे   आयर्लंड
३रे   स्कॉटलंड
४थे   पापुआ न्यू गिनी
५वे   थायलंड
६वे   युगांडा
७वे   संयुक्त अरब अमिराती
८वे   नेदरलँड्स

  हे संघ २०१८ महिला टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले

  1. ^ "Laura Delany to lead Ireland Women in busy summer". International Cricket Council. 23 May 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट 'अ' गुणफलक".
  3. ^ "२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट 'ब' गुणफलक".