शॉना कॅव्हेनाघ (२१ एप्रिल, इ.स. १९९२:डब्लिन, आयर्लंड - ) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. कॅव्हेनाघ उजव्या हाताने फलंदाजी करते आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.