गॅबी लुईस
गॅबी हॉलिस लुईस (२७ मार्च, इ.स. २००१:डब्लिन, आयर्लंड - ) ही आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. शिलिंग्टन उजव्या हाताने फलंदाजी करते तसेच उजव्या हाताने लेगस्पिन गोलंदाजी करते.
लुईसने तेराव्या वर्षी आयर्लंडच्या राष्ट्रीय ट२० संघात पदार्पण केले.
हिचे वडील ॲलन लुईस व इयान लुईस हे प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू आहेत तर बहीण रॉबिन लुईस आयर्लंडकडून टी२० सामने खेळली आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |