सिसिलिया नोरा इसोबेल मेरी जॉइस (२५ जुलै, इ.स. १९८३:विकलो, आयर्लंड - ) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. जॉइस उजव्या हाताने फलंदाजी करते आणि उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करते.

इसोबेलचे तीन भाऊ आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहेत. पैकी एड जॉइस इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडूनही खेळलेला आहे. सिसिलियाची जुळी बहीण इसोबेल जॉइस तिच्याबरोबर महिला संघातून खेळते