आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८

(२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक या पानावरून पुनर्निर्देशित)

आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८ ९ ते २४ नोव्हेंबर २०१८ दरम्यान वेस्ट इंडीजमध्ये होणार आहे. ह्यात १० देश सामील होतील. आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषकातील ही ६वी स्पर्धा आणि वेस्ट इंडीजमधील आयसीसीने आयोजित केलेली जागतिक दुसरी स्पर्धा असणार आहे. सन २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी यजमानपद वेस्ट इंडीजला बहाल केले.

आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार मटी२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान गयाना गयाना
सेंट लुसिया सेंट लुसिया
अँटिगा आणि बार्बुडा ॲंटिगा आणि बार्बुडा
विजेते ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (४ वेळा)
सहभाग १०
सामने २३
मालिकावीर ऑस्ट्रेलिया अलिसा हीली
सर्वात जास्त धावा ऑस्ट्रेलिया अलिसा हीली (२२५)
सर्वात जास्त बळी वेस्ट इंडीज डिआंड्रा डॉटिन
ऑस्ट्रेलिया अश्ले गार्डनर
ऑस्ट्रेलिया मेगन शुट (१०)
२०१६ (आधी) (नंतर) २०२०

पात्रता स्पर्धेतून बांग्लादेशआयर्लंड हे दोन देश मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरले.

सहभागी देश

संपादन

आठ देश आपोआप पात्र ठरले तर पात्रता स्पर्धेतून उर्वरीत दोन देश पात्र ठरले.

देश पात्रतेचा मार्ग
  ऑस्ट्रेलिया आपोआप पात्रता
  इंग्लंड
  भारत
  न्यूझीलंड
  पाकिस्तान
  दक्षिण आफ्रिका
  श्रीलंका
  वेस्ट इंडीज यजमान
  बांगलादेश पात्रतेत १ले
  आयर्लंड पात्रतेत २रे

मैदाने

संपादन

आयसीसीने जानेवारी २०१८ मध्ये सामने ३ मैदानांवर खेळविण्यात येतील असे जाहीर केले.

गयाना सेंट लुसिया ॲंटिगा
गयाना राष्ट्रीय स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: १५,०००
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: १५,०००
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: १०,०००
     
सामने: ११ सामने: ९ सामने: ३

सराव सामने

संपादन

सराव सामने ३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान खेळवले गेले.

साखळी फेरी

संपादन
संघ
खे वि गुण धावगती नोट्स
  वेस्ट इंडीज +२.२४१ बाद फेरीत बढती
  इंग्लंड +१.३१७
  दक्षिण आफ्रिका -०.२२७ स्पर्धेतून बाहेर
  श्रीलंका -१.१७१
  बांगलादेश -१.९८९
९ नोव्हेंबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१०६/८ (२० षटके)
वि
  बांगलादेश
४६ (१४.४ षटके)
किशोना नाइट ३२ (२४)
जहानआरा आलम ३/२३ (४ षटके)
  वेस्ट इंडीज ६० धावांनी विजयी.
गयाना राष्ट्रीय स्टेडियम, गयाना
पंच: सु रेडफर्न (इं) आणि लॅंग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: डिआंड्रा डॉटिन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : बांग्लादेश महिला, गोलंदाजी.
  • डिआंड्रा डॉटिनचे (विं) महिला ट्वेंटी२०त प्रथमच पाच बळी तर वेस्ट इंडीज तर्फे गोलंदाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरी.
  • बांग्लादेशची धावसंख्या ही महिला ट्वेंटी२० विश्वचषकात कुठल्याही संघाने केलेली सर्वात निचांकी धावसंख्या.
  • गुण : वेस्ट इंडीज महिला - , बांग्लादेश महिला -

१० नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
वि
सामना रद्द.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
पंच: किम कॉटन (न्यू) आणि अहसान रझा (पाक)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही
  • पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
  • गुण : इंग्लंड महिला - , श्रीलंका महिला -

१२ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
७६/९ (२० षटके)
वि
  इंग्लंड
६४/३ (९.३ षटके)
एमी जोन्स २८* (२४)
सलमा खातून २/१७ (३ षटके)
  इंग्लंड ७ गडी आणि ३९ चेंडू राखून विजयी (ड/लु).
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
पंच: सॅम नोज्स्की (ऑ) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: कर्स्टी गॉर्डन (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, गोलंदाजी.
  • पावसामुळे इंग्लंडला १६ षटकांत ६४ धावांचे नवीन लक्ष्य देण्यात आले.
  • सोफिया डंकली, कर्स्टी गॉर्डन आणि लिन्से स्मिथ (सर्व इंग्लंड) यांनी आंतरराष्ट्रीय महिला ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • गुण : इंग्लंड महिला - , बांग्लादेश -

१२ नोव्हेंबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
९९/८ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१०२/३ (१८.३ षटके)
  दक्षिण आफ्रिका ७ गडी आणि ९ चेंडू राखून विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
पंच: नितिन मेनन (भा) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: शबनिम इस्माइल (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
  • गुण : दक्षिण आफ्रिका महिला - , श्रीलंका - .

१४ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
९७/७ (२० षटके)
वि
  बांगलादेश
७२ (२० षटके)
  श्रीलंका २५ धावांनी विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
पंच: नितिन मेनन (भा) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: शशिकला सिरिवर्दने (श्रीलंका)
  • नाणेफेक : बांग्लादेश महिला, गोलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय महिला ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये दोन्ही डावांच्या पहिल्या चेंडूवर खेळाडू बाद होण्याची ही पहिलीच घटना.
  • या सामन्याच्या निकालामुळे बांग्लादेश महिला क्रिकेट संघ स्पर्धेतून बाद झाला.
  • गुण : श्रीलंका महिला - , बांग्लादेश महिला - .

१४ नोव्हेंबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१०७/७ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
७६ (१८.४ षटके)
किशोना नाइट ३२ (३६)
शबनिम इस्माइल ३/१२ (४ षटके)
मेरिझॅन कॅप २६ (३४)
स्टेफनी टेलर ४/१२ (३.४ षटके)
  वेस्ट इंडीज ३१ धावांनी विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
पंच: अहसान रझा (पाक) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, गोलंदाजी.
  • क्लोई ट्रायॉनचा (द.आ.) ५०वा आंतरराष्ट्रीय महिला ट्वेंटी२० सामना.
  • गुण : वेस्ट इंडीज महिला - , दक्षिण आफ्रिका महिला - .

१६ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
८५ (१९.३ षटके)
वि
  इंग्लंड
८७/३ (१४.१ षटके)
डॅनियेल वायट २७ (२७)
डेन व्हान नीकर्क २/१३ (३.१ षटके)
  इंग्लंड ७ गडी आणि ३५ चेंडू राखून विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
पंच: किम कॉटन (न्यू) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: नॅटली सायव्हर (इंग्लंड)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
  • हेदर नाइटचा (इं) ५०वा आंतरराष्ट्रीय महिला ट्वेंटी२० सामना.
  • आन्या श्रबसोलने (इं) हॅट्रीक घेतली.
  • डॅनियेल वायटच्या (इं) १,००० आंतरराष्ट्रीय महिला ट्वेंटी२० धावा पूर्ण.
  • या सामन्याच्या निकालामुळे दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ स्पर्धेतून बाद.
  • गुण : इंग्लंड महिला - , दक्षिण आफ्रिका महिला - .

१६ नोव्हेंबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१८७/५ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१०४ (१७.४ षटके)
  वेस्ट इंडीज ८३ धावांनी विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
पंच: सॅम नोजस्की (ऑ) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: हेली मॅथ्यूस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
  • या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका महिला क्रिकेट संघ स्पर्धेतून बाद तर वेस्ट इंडीज आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ स्पर्धेतून बाद.
  • गुण : वेस्ट इंडीज महिला - , श्रीलंका महिला - .

१८ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
११५/८ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
११७/६ (१९.३ षटके)
सोफिया डंकली ३५ (३०)
शकीरा सलमान २/१५ (४ षटके)
डिआंड्रा डॉटिन ४६ (५२)
आन्या श्रबसोल ३/१० (३.३ षटके)
  वेस्ट इंडीज ४ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
पंच: किम कॉटन (न्यू) आणि नितिन मेनन (भा)
सामनावीर: डिआंड्रा डॉटिन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, गोलंदाजी.
  • गुण : वेस्ट इंडीज महिला - , इंग्लंड महिला -

१८ नोव्हेंबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१०९/९ (२० षटके)
वि
  बांगलादेश
७९/५ (२० षटके)
मेरिझॅन कॅप २५ (१९)
सलमा खातून ३/२० (४ षटके)
  दक्षिण आफ्रिका ३० धावांनी विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
पंच: सॅम नोजस्की (ऑ) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: मेरिझॅन कॅप (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : बांग्लादेश महिला, गोलंदाजी.
  • गुण : दक्षिण आफ्रिका महिला - , बांग्लादेश महिला - .


संघ
खे वि गुण धावगती नोट्स
  भारत +१.८०० बाद फेरीत बढती
  ऑस्ट्रेलिया +१.५५२
  न्यूझीलंड +१.०३१ स्पर्धेतून बाहेर
  पाकिस्तान -०.९८७
  आयर्लंड -३.५२५
९ नोव्हेंबर २०१८
११:००
धावफलक
भारत  
१९४/५ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१६०/९ (२० षटके)
हरमनप्रीत कौर १०३ (५१)
लिया ताहुहु २/१८ (३ षटके)
सुझी बेट्स ६७ (५०)
दयालन हेमलता ३/२६ (४ षटके)
  भारत ३४ धावांनी विजयी.
गयाना राष्ट्रीय स्टेडियम, गयाना
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: हरमनप्रीत कौर (भारत)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • दयालन हेमलता (भा) हीने आंतरराष्ट्रीय महिला ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • हरमनप्रीत कौर (भा) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त शतक ठोकणारी भारताची पहिली महिला फलंदाज ठरली.
  • जेमिमाह रॉड्रिगेस आणि हरमनप्रीत कौर यांची १३४ धावांची भागीदारी ही भारताची कुठल्याही गड्यासाठीची सर्वाधीक धावांची भागीदारी आहे.
  • भारताच्या धावा ह्या महिला ट्वेंटी२० विश्वचषकातल्या कुठल्याही संघाने केलेल्या सर्वाधीक धावा आहेत.
  • सुझी बेट्स (न्यू) महिला ट्वेंटी२० विश्वचषकात धावा करण्याच्या बाबतीत आघाडीवर पोचली.
  • गुण : भारत महिला - , न्यू झीलंड महिला -

९ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१६५/५ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
११३/८ (२० षटके)
अलिसा हीली ४८ (२९)
अलिया रियाझ २/२५ (४ षटके)
बिस्माह मारूफ २६ (२५)
मेगन शुट २/१३ (४ षटके)
  ऑस्ट्रेलिया ५२ धावांनी विजयी.
गयाना राष्ट्रीय स्टेडियम, गयाना
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • गुण : ऑस्ट्रेलिया महिला - , पाकिस्तान महिला -

११ नोव्हेंबर २०१८
११:००
धावफलक
पाकिस्तान  
१३३/७ (२० षटके)
वि
  भारत
१३७/३ (१९ षटके)
बिस्माह मारूफ ५३ (४९)
पूनम यादव २/२२ (४ षटके)
मिताली राज ५६ (४७)
निदा दर १/१७ (४ षटके)
  भारत ७ गडी आणि ६ चेंडू राखून विजयी.
गयाना राष्ट्रीय स्टेडियम, गयाना
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: मिताली राज (भारत)
  • नाणेफेक : भारत महिला, गोलंदाजी.
  • पाकिस्तानची महिला ट्वेंटी२० विश्वचषकातील सर्वाधीक धावसंख्या.
  • पाकिस्तानच्या खेळाडू खेळपट्टीवरील सुरक्षित ठिकाणी दोनदा गेल्यामुळे भारताला १० दंडात्कम धावा बहाल करण्यात आल्या.
  • गुण : भारत महिला - , पाकिस्तान महिला -

११ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड  
९३/६ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
९४/१ (९.१ षटके)
किम गार्थ २४ (२६)
एलिस पेरी २/१२ (४ षटके)
अलिसा हीली ५६* (३१)
किम गार्थ १/१७ (२.१ षटके)
  ऑस्ट्रेलिया ९ गडी आणि ६५ चेंडू राखून विजयी.
गयाना राष्ट्रीय स्टेडियम, गयाना
पंच: वेन नाईट्स (न्यू) आणि लॅंग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.
  • आयर्लंडच्या खेळाडू खेळपट्टीवरील सुरक्षीत ठिकाणी गेल्यामुळे ऑस्ट्रेलियाला ५ दंडात्कम धावा बहाल करण्यात आल्या.
  • अलिसा हीलीचे (ऑ) २१ चेंडूतील अर्धशतक महिला ट्वेंटी२० विश्वचषकातील सर्वात तेज अर्धशतक होते.
  • गुण : ऑस्ट्रेलिया महिला - , आयर्लंड महिला -

१३ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१३९/६ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१०१/९ (२० षटके)
जव्हेरिया खान ७४* (५२)
लुसी ओ'रायली ३/१९ (४ षटके)
इसोबेल जॉइस ३० (३१)
नश्रा संधू २/८ (४ षटके)
  पाकिस्तान ३८ धावांनी विजयी.
गयाना राष्ट्रीय स्टेडियम, गयाना
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: जव्हेरिया खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.
  • सीलीस्ती रॅक (आ) हीने आंतरराष्ट्रीय महिला ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • जव्हेरिया खानने (पाक) पाकिस्तानतर्फे खेळताना महिला ट्वेंटी२०त सर्वोच्च वैयक्तीत धावा केल्या.
  • गुण : पाकिस्तान महिला - , आयर्लंड महिला -

१३ नोव्हेंबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१५३/७ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१२० (१७.३ षटके)
अलिसा हीली ५३ (३८)
ली कॅस्पेरेक ३/२५ (४ षटके)
सुझी बेट्स ४८ (४२)
मेगन शुट ३/१२ (३ षटके)
  ऑस्ट्रेलिया ३३ धावांनी विजयी.
गयाना राष्ट्रीय स्टेडियम, गयाना
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि लॅंग्टन रूसेरे (झि)
सामनावीर: अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • या सामन्यच्या निकालानंतर ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल झाला.
  • गुण : ऑस्ट्रेलिया महिला - , न्यू झीलंड महिला -

१५ नोव्हेंबर २०१८
११:००
धावफलक
भारत  
१४५/६ (२० षटके)
वि
  आयर्लंड
९३/८ (२० षटके)
मिताली राज ५१ (५६)
किम गार्थ २/२२ (४ षटके)
इसोबेल जॉइस ३३ (३८)
राधा यादव ३/२५ (४ षटके)
  भारत ५२ धावांनी विजयी.
गयाना राष्ट्रीय स्टेडियम, गयाना
पंच: वेन नाईट्स (न्यू) आणि लॅंग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: मिताली राज (भारत)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, गोलंदाजी.
  • क्लेर शिलिंग्टनच्या (आ) १,००० महिला ट्वेंटी२० धावा पूर्ण.
  • या सामन्यच्या निकालानंतर भारत महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल झाला तर पाकिस्तान, न्यू झीलंड आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघ स्पर्धेतून बाद झाले.
  • गुण : भारत महिला - , आयर्लंड महिला -

१५ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१४४/६ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
९० (१८ षटके)
सुझी बेट्स ३५ (३१)
अलिया रियाझ २/२९ (४ षटके)
जव्हेरिया खान ३६ (२३)
जेस वॅट्कीन ३/९ (४ षटके)
  न्यूझीलंड ५४ धावांनी विजयी.
गयाना राष्ट्रीय स्टेडियम, गयाना
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: जेस वॅट्कीन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, गोलंदाजी.
  • गुण : न्यू झीलंड महिला - , पाकिस्तान महिला - .

१७ नोव्हेंबर २०१८
११:००
धावफलक
भारत  
१६७/८ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
११९ (१९.४ षटके)
स्म्रिती मंधाना ८३ (५५)
एलिस पेरी ३/१६ (३ षटके)
एलिस पेरी ३९* (२८)
अनुजा पाटिल ३/१५ (३.४ षटके)
  भारत ४८ धावांनी विजयी.
गयाना राष्ट्रीय स्टेडियम, गयाना
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि वेन नाईट्स (न्यू)
सामनावीर: स्म्रिती मंधाना (भारत)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • तायला वॅल्मेनीक (ऑ) हिने आंतरराष्ट्रीय महिला ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • एलिस पेरी (ऑ) ऑस्ट्रेलियातर्फे १०० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळणारी (पुरुष अथवा महिला) पहिली क्रिकेट खेळाडू ठरली.
  • स्म्रिती मंधानाच्या (भा) १,००० आंतरराष्ट्रीय महिला ट्वेंटी२० धावा पूर्ण.
  • गुण : भारत महिला - , ऑस्ट्रेलिया महिला - .

१७ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
७९/९ (२० षटके)
वि
  आयर्लंड
८१/२ (७.३ षटके)
गॅबी लुईस ३९ (३६)
ली कॅस्पेरेक ३/१९ (४ षटके)
  न्यूझीलंड ८ गडी आणि ७५ चेंडू राखून विजयी.
गयाना राष्ट्रीय स्टेडियम, गयाना
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: सोफी डिव्हाइन (न्यू झीलंड)


बाद फेरी

संपादन
  उपांत्य अंतिम
                 
अ१    वेस्ट इंडीज ७१ (१७.३ षटके)  
ब२    ऑस्ट्रेलिया १४२/५ (२० षटके)  
    ब२    ऑस्ट्रेलिया १०६/२ (१५.१ षटके)
  अ२    इंग्लंड १०५ (१९.४ षटके)
ब१    भारत ११९ (१९.३ षटके)
अ२    इंग्लंड ११६/२ (१७.१ षटके)  

१ला उपांत्य सामना

संपादन
२२ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१४२/५ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
७१ (१७.३ षटके)
अलिसा हीली ४६ (३८)
स्टेफनी टेलर १/२० (४ षटके)
स्टेफनी टेलर १६ (२८)
एलिस पेरी २/२ (२ षटके)
  ऑस्ट्रेलिया ७१ धावांनी विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: नितिन मेनन (भा) आणि लॅंग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, गोलंदाजी.


२रा उपांत्य सामना

संपादन
२२ नोव्हेंबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
११९ (१९.३ षटके)
वि
  इंग्लंड
११६/२ (१७.१ षटके)
एमी जोन्स ५३* (४५)
राधा यादव १/२० (४ षटके)
  इंग्लंड ८ गडी आणि १७ चेंडू राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: एमी जोन्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.


अंतिम सामना

संपादन
२४ नोव्हेंबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१०५ (१९.४ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१०६/२ (१५.१ षटके)
डॅनियेल वायट ४३ (३७)
ॲश्ले गार्डनर ३/२२ (४ षटके)
ॲश्ले गार्डनर ३३ (२६)
सोफी एसलस्टोन १/१२ (४ षटके)
  ऑस्ट्रेलिया ८ गडी आणि २९ चेंडू राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि लॅंग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: ॲश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी
  • एलिस पेरी (ऑ) महिला ट्वेंटी२०त १०० बळी घेणारी ऑस्ट्रेलियाची (पुरुष अथवा महिला) पहिली क्रिकेट खेळाडू बनली.