आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८ सराव सामने

आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८चे सराव सामने ३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान गयानाॲंटिगात होतील. ह्या सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा नसून मुख्य स्पर्धेसाठी सराव व्हावा म्हणून हे सामने खेळवले जातील.

३ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६२/५ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
७२/९ (१५.१ षटके)
आयेशा झफर ४६ (३३)
सुने लूस २/२५ (४ षटके)
मेरिझॅन कॅप २९ (३१)
निदा दर २/७ (२ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९० धावांनी विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, ॲंटिगा
पंच: सॅम नोजस्की (ऑ) आणि शारफुदौला (बां)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.

३ नोव्हेंबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
पावसामुळे सामना एक ही चेंडू न टाकता रद्द.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, ॲंटिगा
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.‌) आणि किम कॉटन (इं)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, गोलंदाजी.
  • पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

४ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
८३/७ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८६/४ (१४.४ षटके)
किम गार्थ ३४ (३५)
रुमाना अहमद ३/९ (४ षटके)
आयेशा रहमान २५ (२६)
किम गार्थ ३/४ (२ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ६ गडी आणि ३२ चेंडू राखून विजयी.
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
पंच: लॅंग्टन रूसेरे आणि वेन नाईट्स
  • नाणेफेक : बांग्लादेश महिला, गोलंदाजी.

४ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
११५/८ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
७७/५ (११.३ षटके)
हेली मॅथ्यूस ४१ (३७)
राधा यादव २/१३ (४ षटके)
स्म्रिती मंधाना ३२ (२० षटके)
डिआंड्रा डॉटीन ३/१२ (२.३ षटके)
भारतचा ध्वज भारत ५ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी (ड/लु).
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, ॲंटिगा
पंच: अहसान रझा आणि किम कॉटन
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
  • पावसामुळे भारताला १२ षटकात ७५ धावांचे नवीन लक्ष्य देण्यात आले.