शबनिम इस्माइल
शबनिम इस्माइल(५ ऑक्टोबर १९८८) ही दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट खेळाडू आहे. तिने जानेवारी २००७ रोजी आपला प्रथम सामना खेळला. ती, उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी करणारी जगातील सर्वात जलदगती महिला खेळाडूंपैकी एक आहे. तिच्या जानेवारी २०१६ मधील एका चेंडूची नोंदविलेली गती सुमारे १२८ किलोमीटर (८० मैल) इतकी होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |