संजिदा इस्लाम (बांग्ला: সানজিদা ইসলাম; १ एप्रिल, इ.स. १९९२:रंगपूर, बांगलादेश - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी करते.

संजिदा इस्लाम

ही आपला पहिला सामना आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविरुद्ध २८ ऑगस्ट, २०१२ रोजी खेळली.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा