पन्ना घोष (बांग्ला: পান্না ঘোষ) (११ नोव्हेंबर, इ.स. १९८९:राजशाही, बांगलादेश - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.

Panna Ghosh

संदर्भ आणि नोंदी संपादन