केव्हिन अविनो

(केविन अविनो या पानावरून पुनर्निर्देशित)

केव्हिन अविनो (६ जून, १९९७ - ) ही युगांडाचा ध्वज युगांडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे व युगांडा महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे.

केव्हिन अविनो
युगांडा
व्यक्तिगत माहिती
जन्म ६ जून, १९९७ (1997-06-06) (वय: २७)
युगांडा
आंतरराष्ट्रीय माहिती
कारकिर्दी माहिती
आं.ट्वेटी२०
सामने
धावा २७
फलंदाजीची सरासरी ६.७५
शतके/अर्धशतके ०/०
सर्वोच्च धावसंख्या १३
चेंडू bowled -
बळी -
गोलंदाजीची सरासरी -
एका डावात ५ बळी -
एका सामन्यात १० बळी -
सर्वोत्तम गोलंदाजी -
झेल/यष्टीचीत -/१

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

हिने स्कॉटलंड महिलांविरूद्ध ७ जुलै २०१८ रोजी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.