नाहिदा अक्तेर (२ मार्च, २००० - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करते.

नाहिदा अक्तेर

ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानविरुद्ध ३० सप्टेंबर, २०१५ रोजी खेळली.