ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१९

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जुलै २०१९ दरम्यान १ महिला कसोटी, ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. सर्व सामने महिला ॲशेसकरता होतील. सर्व सामन्यांकरता गुण मोजले जातील त्यानुसार विजेता ठरविण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१९
इंग्लंड महिला
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख २ – ३१ जुलै २०१९
संघनायक हेदर नाइट मेग लॅनिंग
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा नॅटली सायव्हर (८८) एलिस पेरी (१९२)
सर्वाधिक बळी लॉरा मार्श (४) सोफी मॉलिन्युक्स (४)
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा टॅमी बोमॉंट (१३४) अलिसा हीली (१४३)
सर्वाधिक बळी आन्या श्रबसोल (५) एलिस पेरी (११)
२०-२० मालिका

सराव सामने संपादन

५० षटकांचा सामना : इंग्लंड अकादमी वि. ऑस्ट्रेलिया महिला संपादन

२६ जून २०१९
१०:३०
धावफलक
इंग्लंड अकादमी  
१८४/७ (३९ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१८६/४ (३१.२ षटके)
राचेल हेन्स ५५* (६२)
फ्रेया डेव्हिस २/२२ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ६ गडी राखून विजयी
हॅसलग्रेव मैदान, लेस्टरशायर
पंच: सु रेडफर्न (इं) आणि मॅरी वॉल्ड्रॉन (आ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३९ षटकांचा करण्यात आला.

५० षटकांचा सामना : इंग्लंड अकादमी वि. ऑस्ट्रेलिया महिला संपादन

२८ जून २०१९
१०:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३३७/५ (५० षटके)
वि
  इंग्लंड अकादमी
२६९/९ (५० षटके)
फ्रॅन विल्सन ९१ (८७)
ॲशले गार्डनर २/१९ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ६८ धावांनी विजयी
हॅसलग्रेव मैदान, लेस्टरशायर
पंच: सु रेडफर्न (इं) आणि मॅरी वॉल्ड्रॉन (आ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.

१ला तीन-दिवसीय सामना : इंग्लंड अकादमी वि ऑस्ट्रेलिया महिला संपादन

११-१३ जुलै २०१९
धावफलक
वि
३६०/५घो (८३.४ षटके)
बेथ मुनी १०१* (१३८)
कर्स्टी गॉर्डन २/४३ (१३ षटके)
१६५ (५७.५ षटके)
मॅडी व्हिलियर्स ५०* (९३)
तायला वॅल्मेनीक ४/३१ (८ षटके)
२७४/९घो (६२.३ षटके)
एलिस पेरी ११२ (१५७)
कर्स्टी गॉर्डन ६/८५ (१६ षटके)
२२९ (६९.२ षटके)
फ्रॅन विल्सन ५२ (७९)
सोफी मोलीन्युक्स ४/३० (१५ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला २४० धावांनी विजयी
मारबोलो कॉलेज मैदान, मारबोलो
पंच: डेव्ह गोवर (इं) आणि जस्टीन पीचर (इं)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.

२रा तीन-दिवसीय सामना : इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया अ संपादन

१२-१४ जुलै २०१९
धावफलक
वि
३४३/२घो (८५ षटके)
ॲमी जोन्स ११५ (१७२)
२१८ (७५.४ षटके)
जॉर्जिया रेडमायने ७६ (१५७)
कॅथेरिन ब्रंट २/२० (१० षटके)
३१८/५घो (७८ षटके)
नॅटली सायव्हर १०३ (१४९)
तहलिया मॅकग्राथ १/२६ (९ षटके)
१२४ (३१.५ षटके)
तहलिया मॅकग्राथ ३३ (५८)
कॅथेरिन ब्रंट २/११ (४ षटके)
इंग्लंड महिला ३१९ धावांनी विजयी
मिलीफिल्ड शाळा, स्ट्रीट
पंच: सॅम हॉलिंग्सहेड (इं) आणि बेन पेवेरऑल (इं)
  • नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.


महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

२ जुलै २०१९
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१७७ (४६.५ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१७८/८ (४२.३ षटके)
नॅटली सायव्हर ६४ (९५)
एलिस पेरी ३/४३ (७ षटके)
अलिसा हीली ६६ (७१)
सोफी एसलस्टोन ३/३४ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला २ गडी राखून विजयी
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: टिम रॉबिनसन (इं) आणि मार्टिन सॅगर्स (इं)
सामनावीर: एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • ॲशेस गुण : ऑस्ट्रेलिया महिला - , इंग्लंड महिला - .


२रा सामना संपादन

४ जुलै २०१९
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२१७ (४७.४ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२१८/६ (४५.२ षटके)
टॅमी बोमॉंट ११४ (११५)
डेलिसा किमिन्स ५/२६ (७.४ षटके)
एलिस पेरी ६२ (७९)
आन्या श्रबसोल ३/४७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ४ गडी राखून विजयी
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: ग्रॅहम ल्यॉड (इं) आणि टिम रॉबिन्सन (इं)
सामनावीर: डेलिसा किमिन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • टॅमी बोमॉंटने महिला ॲशेसमध्ये इंग्लंडकडून पहिले एकदिवसीय शतक केले.
  • डेलिसा किमिन्सचे (ऑ) महिला एकदिवसीय सामन्यात प्रथमच पाच बळी.
  • ॲशेस गुण : ऑस्ट्रेलिया महिला - , इंग्लंड महिला -


३रा सामना संपादन

७ जुलै २०१९
११:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२६९/७ (५० षटके)
वि
  इंग्लंड
७५ (३२.५ षटके)
मेग लॅनिंग ६९ (६८)
नॅटली सायव्हर ३/५१ (८ षटके)
लॉरा मार्श २१ (४५)
एलिस पेरी ७/२२ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १९४ धावांनी विजयी
सेंट लॉरेन्स क्रिकेट मैदान, कॅंटरबरी
पंच: ग्रॅहम ल्यॉड (इं) आणि मार्टिन सॅगर्स (इं)
सामनावीर: एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, गोलंदाजी.
  • एलिस पेरीची (ऑ) ऑस्ट्रेलियातर्फे गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी.
  • महिला एकदिवसीय सामन्यात इंग्लंड महिलांची ऑस्ट्रेलियाविरूद्धची निचांकी धावसंख्या.
  • ॲशेस गुण : ऑस्ट्रेलिया महिला - , इंग्लंड महिला - .


एकमेव महिला कसोटी संपादन

१८-२१ जुलै २०१९
धावफलक
वि
४२०/८घो (१५४.४ षटके)
एलिस पेरी ११६ (२८१)
कॅथेरिन ब्रंट २/४८ (२२ षटके)
२७५/९घो (१०७.१ षटके)
नॅटली सायव्हर ८८ (१८०)
सोफी मॉलिन्युक्स ४/९५ (३७ षटके)
२३०/७ (६४ षटके)
एलिस पेरी ७६* (१४४)
हेदर नाइट २/२५ (८ षटके)
सामना अनिर्णित
टाँटन काउंटी मैदान, टॉंटन
पंच: मार्टिन सॅगर्स (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया)


महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

२६ जुलै २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२२६/३ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१३३/९ (२० षटके)
मेग लॅनिंग १३३* (६३)
सोफी एसलस्टोन २/४२ (४ षटके)
लॉरेन विनफील्ड ३३ (२७)
मेगन शुट ३/२५ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ९३ धावांनी विजयी
चेम्सफर्ड काउंटी मैदान, चेम्सफर्ड
पंच: माइक बर्न्स (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • ७००वा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • मेग लॅनिंगने (ऑ) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०मध्ये वैयक्तीत सर्वाधीक धावा नोंदवल्या.
  • ऑस्ट्रेलियाच्या महिला ट्वेंटी२०तील सर्वोच्च धावा.
  • धावांचा विचार करता, इंग्लंड महिलांचा सर्वात मोठा पराभव.
  • ॲशेस गुण : ऑस्ट्रेलिया महिला - , इंग्लंड महिला -


२रा सामना संपादन

२८ जुलै २०१९
१४:००
धावफलक
इंग्लंड  
१२१/८ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१२२/३ (१७.५ षटके)
टॅमी बोमॉंट ४३ (३९)
जेस जोनासेन २/१९ (४ षटके)
एलिस पेरी ४७* (३९)
सोफी एसलस्टोन १/१८ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ७ गडी राखून विजयी
होव काउंटी मैदान, होव
पंच: माइक बर्न्स (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • एलिस पेरी (ऑ) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त १००० धावा आणि १०० गडी बाद करणारी (पुरुष अथवा महिला) पहिलीच खेळाडू ठरली.
  • ॲशेस गुण : ऑस्ट्रेलिया महिला - , इंग्लंड महिला - .


३रा सामना संपादन

३१ जुलै २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१३९/५ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१२२/८ (२० षटके)
एलिस पेरी ६०* (५०)
कॅथेरिन ब्रंट ३/२१ (४ षटके)
इंग्लंड महिला १७ धावांनी विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: माईक बर्न्स (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: कॅथेरिन ब्रंट (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • मॅडी विलियर्स (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • ॲशेस गुण : इंग्लंड महिला - , ऑस्ट्रेलिया महिला - .